पंतप्रधान मोदी यांनी केला स्मार्ट सिटीचा शुभारंभ

पंतप्रधान मोदी यांनी केला स्मार्ट सिटीचा शुभारंभ

=शहरीकरणामुळे दारिद्र्य निर्मूलन शक्य: नरेंद्र मोदी= पुणे, [२५ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी पुण्यातून आपल्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून देशातील २० शहरांना स्मार्ट करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ केला. आपले शहर कसे असायला हवे, हे प्रत्येकानेच ठरवावे. यापूर्वीच्या काळात शहरांच्या विकासाकडे...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

पंकजावर टीका करणार्‍यांनी स्वत: काय केलं?

पंकजावर टीका करणार्‍यांनी स्वत: काय केलं?

=बाळासाहेब थोरात यांचा घरचा अहेर= अहमदनगर, [१९ एप्रिल] – राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काम केलं म्हणून सेल्फी घेतली. परंतु, पंकजावर टीका करणार्‍यांनी काय केलं, असे म्हणत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वपक्षीयांना घरचा अहेर दिला. पंकजा मुंडे तरुण...

20 Apr 2016 / No Comment / Read More »

आधी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळला, नंतर केले अभिनंदन

आधी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळला, नंतर केले अभिनंदन

=श्रीपाल सबनीस यांची अशीही असहिष्णुता= मंगेश पाडगावकर सभागृह (पिंपरी), [१५ जानेवारी] – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एकेरी शब्दाचा उल्लेख करीत वाद उकरून काढल्यानंतर ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी माफी मागितली आणि वादावर पडदा पडला. भाजपाचे नेते...

17 Jan 2016 / No Comment / Read More »

पिंपरीने अनुभवला अपूर्व साहित्योल्हास!

पिंपरीने अनुभवला अपूर्व साहित्योल्हास!

=अभूतपूर्व ग्रंथदिंडी= पिंपरी चिंचवड, [१५ जानेवारी] – महानगराचे हृदयस्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून दणक्यात निघालेल्या ग्रंथदिंडीने नटलेल्या पिंपरी चिंचवडला साहित्योल्हासाची अपूर्व अनुभूती करून दिली. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही ग्रंथदिंडी अभूतपूर्वच होती, अशी उत्स्फूर्त पावती देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या साहित्यरसिकांनी...

16 Jan 2016 / No Comment / Read More »

शिवशक्ती संगम आज पुण्यात

शिवशक्ती संगम आज पुण्यात

=तयारी अंतिम टप्प्यात= पिंपरी, [२ जानेवारी] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने पुण्यातील मारुंजी या गावी उद्या रविवार ३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती संगम या भव्य कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे....

3 Jan 2016 / No Comment / Read More »

श्रीकर परदेशी यांनी नाकारला ९० हजारांचा बोनस

श्रीकर परदेशी यांनी नाकारला ९० हजारांचा बोनस

पिंपरी-चिंचवड, [२१ नोव्हेंबर] – सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असलेले आणि पारदर्शी व स्वच्छ कारभारासाठी ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी श्रीकर परदेशी यांनी, दिवाळीसाठी दिला जाणारा तब्बल ९० हजार रुपयांचा बोनस पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला विनम्रपणे परत केला. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रीकर...

22 Nov 2015 / No Comment / Read More »

गडकरींच्या पुढाकाराने पुणे मेट्रोचा मार्ग मोकळा

गडकरींच्या पुढाकाराने पुणे मेट्रोचा मार्ग मोकळा

=विमातळाचाही विस्तार करणार= नवी दिल्ली, [९ सप्टेंबर] – केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने पुणे मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे आज बुधवारी दूर करण्यात आले. त्यामुळे पुणे मेट्रोच्या कामाचा लवकरच शुभारंभ होऊ शकतो. गडकरी यांच्या पुढाकाराने पुणे मेट्रोशी संबंधित सर्व विभागांची उच्चस्तरीय...

10 Sep 2015 / No Comment / Read More »

अजित पवार यांना राज्यात मध्यावधीची आशा

अजित पवार यांना राज्यात मध्यावधीची आशा

पुणे, [११ जुलै] – शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांची राज्यातील कारभाराबाबतची वक्तव्ये पाहिली तर राज्यातील सत्तेतील सहकार्‍यांचे भाजपासोबत सख्य असल्याचे दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी वेगळा विचार केला तर तो दिवस भाजपाचा राज्यातील सत्तेतील शेवटचा दिवस असेल, असे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार...

12 Jul 2015 / No Comment / Read More »

आषाढी वारीला उत्साहात प्रारंभ

आषाढी वारीला उत्साहात प्रारंभ

=पालखी पंढरपूरकडे रवाना, वरुण राजाचीही उपस्थिती= पुणे, [८ जुलै] – पंढरीनाथासह सर्व संतांचा जयघोष करीत, ‘जयजय रामकृष्ण हरी’च्या गजरासह हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत आषाढी वारीला आज बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. संत तुकाराम महाराजांची पालखी बुधवारी देहू येथून अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरकडे रवाना...

9 Jul 2015 / No Comment / Read More »

प्रत्यक्षात दिसू लागला ‘मेक इन इंडियाचा’ परिणाम : मुख्यमंत्री

प्रत्यक्षात दिसू लागला ‘मेक इन इंडियाचा’ परिणाम : मुख्यमंत्री

पुणे, [११ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियासाठी जी धोरणे वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे त्याचा परिणाम आज चाकणमधील मर्सिडीज बेंझच्या विस्तारित प्रकल्पात पाहायला मिळतो आहे. ज्या वेगाने केंद्र सरकार काम करते आहे त्याच्याशी सुसंगत पावले राज्यांनी टाकायला हवी आणि...

12 Jun 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google