बिंदुमाधव जोशी कालवश

बिंदुमाधव जोशी कालवश

पुणे, [१० मे] – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, देशातील ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिंदुमाधव जोशी यांचे आज रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा बराच मोठा...

12 May 2015 / No Comment / Read More »

तासगावात सुमनताई पाटील विजयी

तासगावात सुमनताई पाटील विजयी

सांगली, [१५ एप्रिल] – सांगलीतील तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालात सुमनताई पाटील यांनी १ लाख १२ हजार ९५३ मतांनी विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादीने सुमनताई यांना उमेदवारी दिली होती...

15 Apr 2015 / No Comment / Read More »

नवोदित साहित्य संमेलन २३ पासून तुळजापूरला

नवोदित साहित्य संमेलन २३ पासून तुळजापूरला

पुणे, [१४ एप्रिल] – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेले २२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य समेलन २३ आणि २४ मे रोजी तुळजापूर येथे होणार आहे, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी सोमवारी येथे...

15 Apr 2015 / No Comment / Read More »

घुमानमध्ये घुमू लागली स्वातंत्र्य चळवळीची स्तोत्रे

घुमानमध्ये घुमू लागली स्वातंत्र्य चळवळीची स्तोत्रे

=भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचे कुटुंबीय येणार= पुणे, [२२ मार्च] – पंजाबच्या घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र व देशातील अनेक महोत्सव तेथे एकवटत आहेत. म्हणजे तेथे पंढरीची वारीही पोहोचत आहे, पंजाबमधील वैशाखीही साजरी होत आहे आणि भांगडाही सुरू आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळावे...

23 Mar 2015 / No Comment / Read More »

११ वा पं जितेंद्र अभिषेकी महोत्सव २० मार्चपासून

११ वा पं जितेंद्र अभिषेकी महोत्सव २० मार्चपासून

पुणे, [१३ मार्च] – ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान व आपला परिसर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ मार्च दरम्यान घरकुल लॉन्स, म्हात्रे पूल येथे हा...

14 Mar 2015 / No Comment / Read More »

गोविंदराव पानसरे अनंतात विलीन

गोविंदराव पानसरे अनंतात विलीन

=हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार= कोल्हापूर, [२१ फेब्रुवारी] – ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, डाव्या चळवळीचे अध्वर्यू गोविंदराव पानसरे यांना शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी येथील पंचगंगेच्या काठावर अखेरचा निरोप देण्यात आला. कामगार, श्रमिक, शेतकरी, कामकरी तसेच शोषितांसाठी लढा देणारे झुंझार व्यक्तिमत्त्व आज लोप पावले. हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या...

22 Feb 2015 / No Comment / Read More »

ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश

ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश

पुणे, [७ फेब्रुवारी] – गेले पाऊण शतक आपल्या सहज अभिनयाने रसिकांना निखळ आनंद देणारे ज्येष्ठ अभिनेते आणि नाशिक नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे यांचे येथील रत्ना हॉस्पिटलमध्ये शनिवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे. ९५...

8 Feb 2015 / No Comment / Read More »

आर.के. लक्ष्मण यांना शासकीय इतमामात निरोप

आर.के. लक्ष्मण यांना शासकीय इतमामात निरोप

=मिस्किल कुंचला शांत झाला= पुणे, [२७ जानेवारी] – स्वातंत्र्योत्तर भारताला पन्नास वर्षापेक्षाही अधिक काळ आपल्या व्यंग्यचित्राने अधिक सुंदर बनविण्यासाठी झटणारे आणि वृत्तपत्रांमधील व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून देशवासीयांच्या हृदयावर राज्य करणारे प्रतिभावंत व्यंग्यचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर...

28 Jan 2015 / No Comment / Read More »

२ फेब्रुवारीला पुण्यात राष्ट्रसंत साहित्य संमेलन

२ फेब्रुवारीला पुण्यात राष्ट्रसंत साहित्य संमेलन

गुरुकुंज मोझरी, [२५ जानेवारी] – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी प्रीत्यर्थ अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २ फेब्रुवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांती केंद्र (आळंदी)...

26 Jan 2015 / No Comment / Read More »

स्वच्छ इंधनावर संशोधन करावे : गडकरी

स्वच्छ इंधनावर संशोधन करावे : गडकरी

=एआरएआयतर्फे आयोजित सियाट-२०१५ परिषदेचा समारोप= पुणे, [२३ जनेवारी] – भारताला सध्या दरवर्षी सहा लाख कोटी रुपयांचे खनीज इंधन परदेशी चलनात विकत घ्यावे लागते. ही स्थिती बदलण्यासाठी स्वच्छ इंधनावर अधिकाधिक संशोधन करावे, त्यासाठी शेतकर्‍यांनाही बरोबर घ्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज...

24 Jan 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google