दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य

दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य

=अमेरिकेच्या संशोधकांचा निष्कर्ष= वॉशिंग्टन, [४ मे] – व्यक्ती सर्वसाधारणपणे ५८ व्या वर्षी निवृत्त होतात. मात्र, ६५ वर्षांनंतर काम करत राहिल्याने दीर्घायुष्य मिळते, असे एका अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. ओरॅगोन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला असून, ६५ व्या वर्षांनंतरच्या निवृत्त व्यक्तीवरून हे निष्कर्ष निघाले....

5 May 2016 / No Comment / Read More »

इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, [१७ मार्च] – अमेरिकेच्या ‘टाइम’ या नियतकालिकाने इंटरनेटवरील प्रभावित व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग दुसर्‍यांदा समावेश करण्यात आला आहे. टाईम नियतकालिकाने आज गुरूवारी ही यादी प्रसिद्ध केली आहे. ‘टाईम’ या नियतकालिकाने इंटरनेटवरील प्रभावित ३० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे....

18 Mar 2016 / No Comment / Read More »

महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम

महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम

मुंबई, [८ मार्च] – जागतिक महिला दिन आज जगभरात साजरा होत आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी विशेष कार्यक्रम साजरे केले जात आहे. महिला दिनाचे औचित्य साधून गुगलनेही अनोख्या डूडलच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी गुगलने व्हिडीओ संदेशमध्ये जगातील महिला शक्ती दाखवली आहे. गुगलच्या...

8 Mar 2016 / No Comment / Read More »

स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे

स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे

=ब्रिटिश वैमानिक ट्रेसी टेलर यांचा विश्‍वास= नवी दिल्ली, [२७ नोव्हेंबर] – स्त्री, मग ती कोणत्याही क्षेत्रात काम करणारी असो, आपल्या उराशी बाळगलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मारलेल्या तिच्या भरारीकरीता आकाश देखील ठेंगणे आहे, असा विश्‍वास ब्रिटिश वैमानिक ट्रेसी टेलर यांनी आज वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत...

28 Nov 2015 / No Comment / Read More »

भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’

भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’

=क्रिसिलचा दावा= नवी दिल्ली, [१८ जुलै] – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ज्या चांगल्या दिवसांची ग्वाही दिली होती, ते दिवस आता फार दूर नाही. नजीकच्याच भविष्यात भारतीयांना चांगल्या दिवसांची प्रचिती येणार आहे, असे ‘क्रिसिल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पाहणीत दिसून आले आहे....

19 Jul 2015 / No Comment / Read More »

३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम

३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम

हैदराबाद, [२५ मार्च] – तीन वर्षीय डॉली शिवानी चेरुकरी हिने तिरंदाजीमध्ये राष्ट्रीय विक्रम करीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये आपले नाव नोंदविले आहे. ज्या वयात मुले चालायला शिकतात त्या वयात डॉलीने केलेल्या कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉलीचा भाऊ आंतरराष्ट्रीय स्तराचा तिरंदाज होता...

26 Mar 2015 / No Comment / Read More »

ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी

ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी

चार पुरस्कार पटकावले एडी रेडमेन सर्वोत्कृष्ट अभिनेता, ज्युलियन मूर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लॉस एंजेलिस, [२३ फेब्रुवारी] – हॉलीवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एकूण चार पुरस्कार पटकावित ‘बर्डमॅन’ या चित्रपटाने बाजी मारली. लॉस एंजेलिस येथे रविवारी रात्री पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात...

24 Feb 2015 / No Comment / Read More »

नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची

नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची

=अभ्यासाचा निष्कर्ष= शिकागो, [२२ फेब्रुवारी] – चांगली नोकरी मिळविण्यासाठी युवावर्गाची सतत धडपड सुरू असते. त्यासाठी अनेक क्लृप्त्याही लढविल्या जातात. दर्जेदार स्वपरिचय अर्थात बायो डेटा तयार करण्यासाठी काही संस्थांमधून मार्गदर्शनही केले जाते. पण, एका नव्या संशोधनानुसार, छापील किंवा लिखित स्वपरिचयाऐवजी ध्वनिमुद्रित स्वपरिचय देणार्‍या उमेदवाराची...

23 Feb 2015 / No Comment / Read More »

मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!

मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!

=हिंदू सेवाभावी व परोपकारी समाज : सरसंघचालकांचे आवाहन= खरगौन, [११ फेब्रुवारी] – हिंदू हा सेवाभावी आणि परोपकारी समाज आहे. भारताला मजबूत राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी सर्व हिंदूंनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले....

12 Feb 2015 / No Comment / Read More »

खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक

खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक

=भारतीय शास्त्रज्ञांची कमाल, ऍव्हरेज २२.५ किमी= कोची, [८ फेब्रुवारी] – पेट्रोल आणि डिझेल सध्या स्वस्त होत असले, तरी हे इंधन किती काळ टिकेल याची शाश्‍वती नसल्याने भविष्याची गरज लक्षात घेऊन भारतीय शास्त्रज्ञांनी चक्क खोबरेल तेलावर मिनी ट्रक चालविण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. विशेष...

10 Feb 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google