लातूर -उस्मानाबाद परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

लातूर -उस्मानाबाद परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

लामजना, [१९ डिसेंबर] – लातूर – उस्मानाबाद जिल्हयांतील सीमेवरील किल्लारीसह लामजना, खरोसा, मंगरूळ, गुबाळ,लिंबाळा बाणेगावसह परिसरातील अनेक गावांना गुरूवारी रात्री ९.४२ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाच्या भीतीने आणि घरातील भांडयांच्या आवाजामुळे घरांतील लोक रस्त्यावर धावत आले,सर्वत्र धावपळ सुरू झाली. याबाबत जिल्हा...

20 Dec 2014 / No Comment / Read More »

गोपीनाथगड स्मारकाचे आज भूमिपूजन

गोपीनाथगड स्मारकाचे आज भूमिपूजन

=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती= परळी, [१२ डिसेंबर] – दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात गोपीनाथगड स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी ३ वाजता होणार आहे. के्रंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे...

12 Dec 2014 / No Comment / Read More »

प्रीतम मुंडेंचा विक्रमी मताधिक्याने विजय

प्रीतम मुंडेंचा विक्रमी मताधिक्याने विजय

=मुलींनी राखला वडिलांचा गड= मुंबई, [१९ ऑक्टोबर] – दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्यांनी आपल्या वडिलांचा अनुक्रमे बीड आणि परळी हा गड यशस्वीपणे कायम राखला आहे. विशेषत: प्रीतम मुंडे यांनी तर बीड लोकसभेची जागा विक्रमी ६.९२ लाखांच्या...

21 Oct 2014 / No Comment / Read More »

मनसे उमेदवाराचे ऐनवेळी शिवसेनेला समर्थन

मनसे उमेदवाराचे ऐनवेळी शिवसेनेला समर्थन

परभणी, [१४ ऑक्टोबर] – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरलेले असतानाच, परभणी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ऍड. विनोद दुधगांवकर यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक शिवसेनेच्या उमेदवाराला आपले समर्थन जाहीर करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. सेना-मनसेतील मतविभाजनाचा फायदा ओवैसीच्या मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे एमआयएमच्या...

15 Oct 2014 / No Comment / Read More »

विकासाच्या राजकारणाला साथ द्या : गडकरी

विकासाच्या राजकारणाला साथ द्या : गडकरी

लातूर, उदगीर, [१२ ऑक्टोबर] – नरेंद्र मोदी यांनी क्षुद्र राजकारणाला मूठमाती देऊन विकासाच्या राजकारणाची देशात सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण संपवून विकासाचे राजकारण सुरू करण्यासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.लातूर येथे भाजपा उमेदवार शैलेश लाहोटी व...

13 Oct 2014 / No Comment / Read More »

राज ठाकरेंची प्रकृती बिघडली

राज ठाकरेंची प्रकृती बिघडली

=मुलाखती अर्धवट सोडून परतले हॉटेलात= औरंगाबाद, [१५ सप्टेंबर] – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज दुपारी अस्वस्थ वाटू लागले. यामुळे मुलाखती थांबवून राज ठाकरे विश्रांतीसाठी हॉटेलात निघून गेले. यामुळे आज आणि उद्याच्या...

16 Sep 2014 / No Comment / Read More »

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा : तावडे

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा : तावडे

औरंगाबाद, [१० ऑगस्ट] – न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यातील १८ हजार अंशकालीन शिक्षकांना सेवेत कायम करुन घेण्याऐवजी टोलवा टोलवी करणारे राज्यसरकार या आदेशाचे पालन करीत नाहीत, युतीची सत्ता येताच तुम्हाला कायम करु अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून...

11 Aug 2014 / No Comment / Read More »

शोकसागरात बुडाले मुंडेंचे गाव

शोकसागरात बुडाले मुंडेंचे गाव

परळी वैजनाथ, [३ जून] – गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच, मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथजवळ असलेले नाथ्रा हे त्यांचे गाव दु:खाच्या सागरात बुडाले. आपला लाडका नेता आता आपल्याला कधीच दिसणार नाही, या विचारानेच गावातील प्रत्येक व्यक्ती हळहळली होती. मुंडे यांच्या निधनाचे...

3 Jun 2014 / No Comment / Read More »

महाराष्ट्रात भाजपा रुजविणारा नेता हरपला

महाराष्ट्रात भाजपा रुजविणारा नेता हरपला

औरंगाबाद, [३ जून] – महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात भाजपाची पाळेमुळे मजबूत करणारे आणि लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाराष्ट्राचा गड सर करण्याचा जणू निर्धारच व्यक्त करणारे भाजपाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे आज सकाळी अचानक झालेले निधन महाराष्ट्राला आणि समाजमनाला धक्का देऊन गेले आहे. भाजपाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात...

3 Jun 2014 / No Comment / Read More »

‘आप’ला मोदींची धास्ती

‘आप’ला मोदींची धास्ती

=लतादीदींनी ‘ऍम्बेसेडर’ होऊ नये मेधा पाटकर= औरंगाबाद, (२३ मार्च) – भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेची धास्ती देशातील सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यातच स्वत: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही मोदी यांना आशीर्वाद दिले असल्याने विरोधकांची झोपच उडाली आहे. त्याला आम आदमी...

24 Mar 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google