गारपीटग्रस्त ४ शेतकर्‍यांची आत्महत्या

गारपीटग्रस्त ४ शेतकर्‍यांची आत्महत्या

बीड, (१५ मार्च) – गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात वादळ-वार्‍यासह झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शासकीय मदतीसाठीही प्रशासनाचेही हात बांधले गेले आहे. अशा परिस्थितीत लातूर, उस्मानाबाद आणि बीड येथील गारपीटग्रस्त चार शेतकर्‍यांनी...

15 Mar 2014 / No Comment / Read More »

मुंडेंविरुद्ध सुरेश धस राष्ट्रवादीचे उमेदवार

मुंडेंविरुद्ध सुरेश धस राष्ट्रवादीचे उमेदवार

=धस बळीचा बकरा- मुंडे= मुंबई, (३ मार्च) – भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघात आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महसूल, मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांना मैदानात उतरविले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक आज...

4 Mar 2014 / No Comment / Read More »

पद्मसिंह पाटलांच्या विरोधात अण्णा उठविणार आवाज

पद्मसिंह पाटलांच्या विरोधात अण्णा उठविणार आवाज

पुणे, (१ मार्च) – खुनाचा आरोप असलेले उस्मानाबादचे खासदार पद्मसिंह पाटील यांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नाराज झाले आहेत. राळेगणसिद्धी येथे बोलताना अण्णा म्हणाले, ‘आता लोकांनी विचार करण्याची गरज आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने भ्रष्टाचारी उमेदवाराला...

2 Mar 2014 / No Comment / Read More »

तुळजाभवानीला होणार फक्त दुग्धाभिषेक

तुळजाभवानीला होणार फक्त दुग्धाभिषेक

धाराशिव, (१७ जानेवारी) – तुळजापूरात असलेल्या मंदिरातील तुळजाभवानीच्या मूर्तीची झीज थांबविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता निवळला आहे. मूर्तीची झीज थांबविण्यासाठी यापुढे पंचामृताऐवजी आता फक्त दुधानेच अभिषेक केला जावा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. तुळजाभवानीला दुग्धाभिषेक करायचा की नाही, या मुद्यावरूनच...

18 Jan 2014 / No Comment / Read More »

माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा!

माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा!

=गोपीनाथ मुंडेंनी दिले अजित पवारांना आव्हान= मुंबई, (७ जानेवारी) – हिंमत असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमधून माझ्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवूनच दाखवावी, असे जाहीर आव्हान भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी आज येथे दिले. खरेच मला आव्हान द्यायचे असेल तर दुसर्‍या फळीतील मंत्र्यांना कशाला...

8 Jan 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google