एकनाथ खडसेंना क्लीन चिट

एकनाथ खडसेंना क्लीन चिट

=पीए लाच प्रकरण= मुंबई, [१६ जुलै] – स्वीय सचिव गजानन पाटील लाचप्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना क्लीन चीट दिली आहे. एसीबीने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात खडसेंचा कुठेही उल्लेख नाही. गजानन पाटीलला ज्या...

17 Jul 2016 / No Comment / Read More »

फुंडकर, जानकर, राम शिंदे, सुभाष देशमुख यांना कॅबिनेट

फुंडकर, जानकर, राम शिंदे, सुभाष देशमुख यांना कॅबिनेट

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, १० नव्या मंत्र्यांचा समावेश फुंडकर, रावळ, शिंदे, देशमुख, निलंगेकर आणि जानकर कॅबिनेट येरावार, चव्हाण, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, सदाभाऊ खोत राज्यमंत्री मुंबई, [८ जुलै] – राज्य मंत्रिमंडळाचा प्रलंबित विस्तार आज शुक्रवारी सकाळी ९ वाजता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला. राज्यपाल...

9 Jul 2016 / No Comment / Read More »

विधान परिषद सभापतिपदी रामराजेंची फेरनिवड

विधान परिषद सभापतिपदी रामराजेंची फेरनिवड

=वातावरण बदलांवर अभ्यासासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती= मुंबई, [८ जुलै] – विधान परिषदेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी कॉंगे्रसचे रामराजे निंबाळकर यांची शुक्रवारी विधान परिषदेच्या सभापतिपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सभागृहाच्या नेतेपदी चंद्रकांत पाटील, तर विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली. वातावरण...

9 Jul 2016 / No Comment / Read More »

दमानियांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला

दमानियांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला

=एकनाथ खडसेंवरील आरोप= जळगाव, [२७ जून] – अंजली दमानिया यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या बेछूट व तथ्यहीन आरोपांच्या विरोधात भाजपा अल्पसंख्यक जिल्हा महानगर आघाडीचे अध्यक्ष इरफान मोहम्मद फते मोहम्मद यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सोमवारी अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे....

28 Jun 2016 / No Comment / Read More »

महाराष्ट्राला कृषी पंपांसाठी अर्थसहाय्य देऊ : गोयल

महाराष्ट्राला कृषी पंपांसाठी अर्थसहाय्य देऊ : गोयल

मुंबई, [२५ जून] – महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना सोलर वीजपुरवठा तसेच विजेची मोठ्या प्रमाणात बचत करणारे एनर्जी इफिशियंट पंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनामार्फत भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाने तातडीने सादर करावा, असे केंद्रीय उर्जा, कोळसा तसेच अपारंपरिक ऊर्जा विभागाचे...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

१० लाख विद्यार्थ्यांची हरित सेना तयार करणार : मुनगंटीवार

१० लाख विद्यार्थ्यांची हरित सेना तयार करणार : मुनगंटीवार

अलिबाग, [२२ जून] – राज्यातील ८९ हजार शाळांमधून १० लाख विद्यार्थ्यांची हरित सेना तयार करणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी येथे दिली. अलिबाग येथील तीन दिवसीय शिक्षण परिषदेत बुधवारी वित्त व वनमंत्री मनुगंटीवार यांनी हजेरी लावली, तसेच राज्यात १ जुलै...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

निरामय आयुष्यासाठी योग करू या : फडणवीस

निरामय आयुष्यासाठी योग करू या : फडणवीस

मुंबई, [२१ जून] – आज जगातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये योग दिवस दिवस साजरा होत असून, भारतानेही मागील पाच-सहा वर्षांपासून योग चिकित्सा पद्धती सुरू केली आहे. या चिकित्सा पद्धतीमुळे अंतर्गत शरीर स्वस्थ राहण्यासाठी मदत होते. या योग दिनी निरायम आयुष्यासाठी आपण सगळे योग...

22 Jun 2016 / No Comment / Read More »

शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न

शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न

=शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आवाहन= मुंबई, [१५ जून] – प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. त्यामुळेच शालेय शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केले. नवीन शैक्षणिक वर्षातील आजचा पहिला दिवस...

16 Jun 2016 / No Comment / Read More »

वृक्ष लागवडीतून २०१९ पर्यंत महाराष्ट्र हरित करणार

वृक्ष लागवडीतून २०१९ पर्यंत महाराष्ट्र हरित करणार

मुंबई, [१५ जून] – वृक्ष लागवडीसाठी राज्यात सकारात्मक वातावरण तयार झाले असून या ऊर्जेतून २०१९ पर्यंत महाराष्ट्र हरित करणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. कृषी दिन तसेच वन महोत्सवाचे औचित्य साधून वन विभागाने राज्यात २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे....

16 Jun 2016 / No Comment / Read More »

३०० हजार कोटींचा लॉटरी घोटाळा!

३०० हजार कोटींचा लॉटरी घोटाळा!

आघाडी सरकारचा नवा गैरव्यवहार उघड माजी सनदी अधिकार्‍याने केला गौप्यस्फोट मुंबई, [१४ जून] – महाराष्ट्रात सलग १५ वर्षे सत्तेत राहणार्‍या कॉंगे्रस-राष्ट्रवादीचे घोटाळे सत्तेतून पायउतार झाल्याच्या दोन वर्षांनंतरही बाहेर येत आहेत. महाराष्ट्र सदन, सिंचन आणि अन्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील घोटाळ्यांच्या मालिकेत आता तब्बल ३०० हजार...

15 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google