मंत्रालयात जाण्यासाठी करा ऑनलाईन नोंदणी

मंत्रालयात जाण्यासाठी करा ऑनलाईन नोंदणी

=आता रांग लावण्याची गरज राहणार नाही= मुंबई, [११ जानेवारी] – आपल्या तक्रारी घेऊन किंवा अन्य कामानिमित्त मंत्रालयाची पायरी चढणार्‍या महाराष्ट्रभरातील नागरिकांना आता मोठमोठ्या रांगांमध्ये उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. येत्या १५ तारखेपासून त्यांना केवळ ऑनलाईन नोंदणी करून थेट मंत्रालयात प्रवेश करता येणार आहे....

11 Jan 2015 / No Comment / Read More »

दुष्काळ निवारणासाठी ४८०० कोटींची मदत

दुष्काळ निवारणासाठी ४८०० कोटींची मदत

= ४८०० कोटींची केंद्राची मदत ७ दिवसात : फडणवीस= नवी दिल्ली, [१० जानेवारी] – राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी केंद्राकडे ४८०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, ही राशी पुढच्या आठवड्यात देण्याचे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे...

11 Jan 2015 / No Comment / Read More »

मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला

मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला

भ्रष्ट बाबूंना दिला दणका विदर्भातील तिघांसह आठ अधिकार्‍यांची संपत्ती गोठविणार मुंबई, [९ जानेवारी] – राज्य प्रशासनातील भ्रष्ट अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठोस पुराव्यांसह पाठविलेली कोणतीही फाईल दडविली जाणार नाही आणि अशा अधिकार्‍यांना पाठीशी घातले जाणार नाही, हा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र...

10 Jan 2015 / No Comment / Read More »

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी ३० जानेवारीला निवडणूक

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी ३० जानेवारीला निवडणूक

=सर्व जागा महायुतीलाच मिळणार= मुंबई, [८ जानेवारी] – पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशीष शेलार हे विधानसभेवर निवडून गेल्याने आणि विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या ३० जानेवारी रोजी पोटनिवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे....

9 Jan 2015 / No Comment / Read More »

धनगर आरक्षणास विरोध नाही

धनगर आरक्षणास विरोध नाही

=आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची स्पष्टोक्ती= नाशिक, [८ जानेवारी] – धनगर समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. परंतु, आदिवासींसाठी असलेल्या सात टक्के आरक्षाणास धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी आम्ही कदापी सहन करणार नसल्याचे प्रतिपादन आदिवासी...

9 Jan 2015 / No Comment / Read More »

भाजपाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणार

भाजपाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणार

=नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा निर्धार= मुंबई, [८ जानेवारी] – भारतीय जनता पार्टीचे काम राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याचा आपला निर्धार असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात एक कोटी प्राथमिक सदस्य नोंदविण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्‍वास भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रावसाहेब...

9 Jan 2015 / No Comment / Read More »

राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेणार

राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेणार

=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय= मुंबई, [५ जानेवारी] – वेगवेगळ्या कारणांसाठी राजकीय व सामाजिक आंदोलने केल्यामुळे आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले व प्रलंबित असलेले सर्व खटले मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २०१४ पर्यंतचे अशाप्रकारचे सर्व खटले मागे...

6 Jan 2015 / No Comment / Read More »

एलबीटी लवकरच रद्द होणार

एलबीटी लवकरच रद्द होणार

=मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती= कोल्हापूर, [३ जानेवारी] – स्थानिक स्वराज संस्था कर अर्थातच एलबीटी रद्द करण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी येथे दिली. पूर्वीच्या कॉंगे्रस आघाडी सरकारने जकातीला पर्याय म्हणून राज्यात...

4 Jan 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google