|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.83° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 3.11 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 29.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.46°C - 29.47°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.37°C - 28.96°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.41°C - 28.55°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.42°C - 28.82°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.55°C - 29°C

sky is clear

महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून उभे असताना चहापान घेणे उचित नाही

महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून उभे असताना चहापान घेणे उचित नाही– सरकारच्या धोरणावर वडेट्टीवार यांचे प्रतिपादन, नागपूर, (०६ डिसेंबर) – अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सरसकट मदत मिळावी, राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था सुधारावी, आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. परंतु, या कोणत्याही विषयावर चर्चा होत नाही. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून उभे असताना सत्ताधारी पक्षांनी ठेवलेल्या चहापानाला जाणे उचित ठरणार नाही, तो शेतकर्यांशी द्रोह ठरेल. त्यामुळे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत...6 Dec 2023 / No Comment /

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे महामानवास अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे महामानवास अभिवादनमुंबई, (०६ डिसेंबर) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर,सदा...6 Dec 2023 / No Comment /

मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणसिंधुदुर्ग, (०४ डिसेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यानंतर पंतप्रधान नौदल दिन २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. येथे भारतीय नौदलाच्या इतिहासावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या समकालीन जहाजांचे अनेक मॉडेल बनवण्यात आले आहेत. दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यामध्ये नौदलाची जहाजे, पाणबुड्या, पाणबुड्या आणि विमानांच्या ऑपरेशनल कामगिरीचा समावेश...4 Dec 2023 / No Comment /

केसीआरच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात

केसीआरच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यातहैदराबाद, (०४ डिसेंबर) – देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न पाहणारे आणि एकला चलोरेचा नारा देत सर्वेसर्वा समजणारे तेलंगणातील बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांना नागरिकांनी चांगलीच धोबीपछाड दिली. ११९ विधानसभा सदस्य असलेल्या तेलंगणात आपल्याच गुर्मीत असलेल्या केसीआर यांना जनतेने नाकारले आणि काँग्रेसला सावरले. सोबतच भाजपाने दक्षिणेकडच्या राज्यात मुसंडी मारत ७ जागा जास्त घेत ८ ठिकाणी विजय मिळविला. परिणामी काँग्रेस आणि बीआरएसचे भविष्य अंधारात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी हवेत असलेले केसीआर निवडणुकीनंतर जमिनीवर...4 Dec 2023 / No Comment /

हे यश जनतेच्या मोदींवरील विश्वासाचे!

हे यश जनतेच्या मोदींवरील विश्वासाचे!– उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया, नागपूर, (०३ डिसेंबर) – तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश प्राप्त झाले असून हे यश जनतेचा मोदींवरील विश्वास, या विश्वासाचे यश आहे. ज्या प्रकारे मोदीजींंनी पारदर्शी व प्रामाणिकपणे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, ज्याप्रकारे मोदीजींनी देशाला विकासाचा मार्गावर नेलं, ज्या प्रकारे मोदीजींनी सामान्य माणसाच्या मनात ‘सरकार जनतेसाठी काम करते आहे’, हे बिंबवले, त्याचे प्रत्यंतर लोकांना पहायला मिळाले, त्याचा हा विजय आहे. सर्व राज्यांमधील जनतेचे आभार...3 Dec 2023 / No Comment /

काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे : प्रियांका चतुर्वेदी

काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे : प्रियांका चतुर्वेदीमुंबई, (०३ डिसेंबर) – तीन राज्यांतील पराभवाचे काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला दिला. तीन राज्यांतील निकाल धक्का देणारे आहे. काँग्रेसकडून काही कमतरता झाली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची बाजी अचानक कशी पलटली, याचा अभ्यास केला पाहिजे. तेलंगणामध्ये काँग्रेसला विजय मिळाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. २०१८ मध्ये काँग्रेसचा तीन राज्यांमध्ये विजय झाला होता. परंतु, २०२४ मध्ये आता त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. कदाचित...3 Dec 2023 / No Comment /

वरवरा रावला हैदराबाद जाण्याची परवानगी

वरवरा रावला हैदराबाद जाण्याची परवानगीमुंबई, (३० नोव्हेंबर) – २०१८ मधील एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वरवरा रावला विशेष न्यायालयाने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याची परवानगी दिली. डाव्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत हैदराबादला जाण्याची परवानगी न्यायाधीश राजेश कटारिया यांनी दिली. दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घ्यायचा नाही, असा इशारा न्यायालयाने त्याला दिला आहे. एल्गार परिषद प्रकरणात वरवरा रावला मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय आधारावर अस्थायी जामीन दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याच आधारावर त्याला...30 Nov 2023 / No Comment /

आधी ई-मेल केल्याचा दावा, आता पत्र पाठविल्याचे उत्तर

आधी ई-मेल केल्याचा दावा, आता पत्र पाठविल्याचे उत्तर– सुनील प्रभू पुन्हा गोंधळले, मुंबई, (३० नोव्हेंबर) – सुरुवातीला आमदारांना ई-मेलद्वारे पत्र पाठविल्याचा दावा करणारे ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी उलट तपासणीवेळी ई-मेल नव्हे तर, पत्र पाठविल्याचे सांगताना तसेच या पत्रात काय लिहिले आहे, याबाबत आठवत नसल्याचे सांगताना दिसले. मुळात शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रावरून प्रश्नांची सरबत्ती करीत चांगलेच घेरले असता प्रभू अडखळलेले, गोंधळलेले दिसले. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची महेश जेठमलानी...30 Nov 2023 / No Comment /

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक– मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी भोवली, मुंबई, (३० नोव्हेंबर) – मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दळवी यांना बुधवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी त्यांना भोवली आहे. मुंबईतील उपनगर भांडुप येथे उद्धव ठाकरे गटाच्या रविवारी झालेल्या बैठकीत दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे तपासात आढळले, अशी माहिती भांडुप पोलिसांनी दिली. त्या आधारे दळवी यांच्याविरोधात भादंवितील कलम १५३ (ए) (धर्म,...30 Nov 2023 / No Comment /

७ डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

७ डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन– १४ दिवसाचं अधिवेशन, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ की ११ डिसेंबरला होणार, याबाबत साशंकता होती. मात्र, बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन गुरुवार, ७ डिसेंबरला घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी प्रत्यक्षात १४ दिवसांचा असला तरी, यात चार दिवस सुट्यांचा समावेश आहे. शेतकरी,...29 Nov 2023 / No Comment /

शिवसेना पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नाही

शिवसेना पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नाही– शिवसेनेचे वकील महेश जेठमलानींच्या दाव्याने नवे वळण, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – अपात्रतेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी बनावट कागदपत्रे, खोटे ठराव तयार करण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप करताना, शिवसेना पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नसल्याचा दावा शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यामुळे आमदार अपात्रता सुनावणीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुन्हा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी महेश जेठमलानी यांनी केली. यावेळी देखील प्रभू यांना जेठमलानींनी सळो की पळो...29 Nov 2023 / No Comment /

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वादग्रस्त टीका

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर वादग्रस्त टीका– शिंदे सरकारने मागवली भाषणाची सीडी, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणाच्या दौर्यावर आहेत. ही संधी साधत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर वादग्रस्त टीका केली. त्यांच्या वक्तव्याची सीडी मागवण्यात आली असून, त्यावर कायदेशीर मत घेतले जाणार असल्याचे देसाई म्हणाले. जी व्यक्ती राज्यात शेतकर्यांची मदत करीत नाही, दुसर्या राज्यात दुसर्या पक्षाच्या प्रचाराला जाते, अशी व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना...29 Nov 2023 / No Comment /