नाराजी नाही : उद्धव ठाकरे

नाराजी नाही : उद्धव ठाकरे

मुंबई, [८ जुलै] – राज्य मंत्रिमंडळाच्या आज शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्या मनात कुठलीही नाराजी नाही. आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. आम्ही जर नाराज असतो, तर आमच्या खास शैलीत उत्तर दिले असते, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विशद केली. आम्हाला...

9 Jul 2016 / No Comment / Read More »

छगन भुजबळ, समीरला जामीन मंजूर

छगन भुजबळ, समीरला जामीन मंजूर

=मुक्काम मात्र कारागृहातच= मुंबई, [२२ जून] – महाराष्ट्र सदन नूतनीकरणासह विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील घोटाळ्यांमुळे गेल्या तीन महिन्यांपासून कारागृहात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांना आज बुधवारी महाराष्ट्र सदन व कलिना भूखंड घोटाळ्यात जामीन मंजूर...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

मुंबई रस्ते घोटाळा : १० लेखा परीक्षकांना अटक

मुंबई रस्ते घोटाळा : १० लेखा परीक्षकांना अटक

मुंबई, [१६ जून] – येथील रस्ते घोटाळा प्रकरणात अटकेची पहिली मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात जबाबदार असणार्‍या दहा लेखा परीक्षकांना आझाद मैदान पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. कंत्राटदारांनी दिलेली बिलं न पडताळता महापालिकेला सादर केल्याचा आरोप लेखा परीक्षकांवर करण्यात आला...

17 Jun 2016 / No Comment / Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे काळाच्या पडद्याआड

मुंबई, [४ जून] – रंगभूमीसोबतच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे आज शनिवारी वृद्धापकाळ निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांना कर्करोगानेही ग्रासले होते. चित्रपट, नाटक आणि टीव्हीवरील मालिका यासारख्या क्षेत्रात आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून...

4 Jun 2016 / No Comment / Read More »

नीलेश राणे यांना अखेर अटक

नीलेश राणे यांना अखेर अटक

=पक्षकार्यकर्त्याचे अपहरण व मारहाण प्रकरण= चिपळूण, [२० मे] – पक्षाच्या एका कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याचा आरोप असलेले कॉंगे्रसचे माजी खासदार नीलेश राणे यांना पोलिसांनी आज शुक्रवारी अटक केली. या प्रकरणी अटक वॉरंट जारी झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे याचे...

21 May 2016 / No Comment / Read More »

माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई

माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई

=किरीट सोमय्यांची शिवसेनेच्या मुखपत्राला नोटीस= मुंबई, [१६ मे] – भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविषयी खोटी व बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक सामना या वृत्तपत्राने ४८ तासांत विनाअट माफी मागून त्याला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर बातमीइतकीच प्रसिद्धी द्यावी, अन्यथा या वृत्तपत्राच्या विरोधात कायदेशीर...

16 May 2016 / No Comment / Read More »

सर्वात मोठी भरती येणार ६ जूनला

सर्वात मोठी भरती येणार ६ जूनला

मुंबई, [१६ मे] – दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना वेध लागले आहे ते पावसाचे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ६ जून रोजी समुद्राला सर्वात मोठी भरती येणार आहे, अशी...

16 May 2016 / No Comment / Read More »

९७ टक्के मुले अडकली टीव्हीच्या जाळ्यात

९७ टक्के मुले अडकली टीव्हीच्या जाळ्यात

मुंबई, [१४ मे] – बदलत्या जीवनशैलीत टीव्हीचा मोठा परिणाम बालमनावर होत असून ९७ टक्के मुले टीव्हीच्या जाळ्यात अडकल्याचे वास्तव टर्नस न्यू जनरेशन संस्थेने नुकत्यात केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. मुंबईत ९७ टक्के मुलांचा टीव्ही पाहण्याकडे अधिक कल असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. तर ४४...

15 May 2016 / No Comment / Read More »

परराज्यातील गोमांस बाळगण्याला हायकोर्टाची परवानगी

परराज्यातील गोमांस बाळगण्याला हायकोर्टाची परवानगी

मुंबई, [६ मे] – परराज्यातून महाराष्ट्रात येणार्‍या गोवंश मांस (बीफ) विक्रीला मुंबई उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्याचबरोबर बाहेर राज्यातून येणारे गोवंश मांस बाळगताही येणार आहे, तसेच ते खाण्यासही कोणतीही बंदी घातलेली नाही. मात्र, त्याचवेळी राज्यात लागू असलेली...

6 May 2016 / No Comment / Read More »

भुजबळांच्या सीए बनला माफीचा साक्षीदार

भुजबळांच्या सीए बनला माफीचा साक्षीदार

मुंबई, [६ मे] – महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटळ्याबाबत सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांचे सीए सुनील नाईक हे माफीचा साक्षीदार बनले आहेत. सुनील नाईक यांना गुरूवारी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयातील ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता...

6 May 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google