भाजपा रत्नागिरीत स्वबळावर लढणार

भाजपा रत्नागिरीत स्वबळावर लढणार

रत्नागिरी, [२९ एप्रिल] – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना भाजपाने जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या शिबिरात खुद्द जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी या धोरणाचे सूतोवाच केल्याने युतीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणुकीत आतापर्यंत...

30 Apr 2016 / No Comment / Read More »

पंकज भुजबळांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

पंकज भुजबळांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

=महाराष्ट्र सदन व अन्य प्रकल्पांतील घोटाळा= मुंबई, [२७ एप्रिल] – राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात आणि अन्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीत झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी दाखल असलेल्या बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यातील गुन्ह्यांतर्गत विशेष न्यायालयाने आज बुधवारी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधात अजामीनपात्र...

28 Apr 2016 / No Comment / Read More »

हाजी अली दर्ग्यात देसाईंना मिळेल चपलेचा प्रसाद

हाजी अली दर्ग्यात देसाईंना मिळेल चपलेचा प्रसाद

=शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांचा इशारा= नवी दिल्ली, [२३ एप्रिल] – हाजी अली दर्ग्यातील मजारवर जाण्याचा प्रयत्न केल्यास भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना चपलेचा प्रसाद देऊ, अशी धमकीच शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी दिल्याने आता हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. ही आपली...

24 Apr 2016 / No Comment / Read More »

२६/११ चा हिरो ‘मॅक्स’चे निधन

२६/११ चा हिरो ‘मॅक्स’चे निधन

मुंबई, [९ एप्रिल] – २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याविरोधात लढा देण्यात मोलाची कामगिरी बजावणार्‍या ‘मॅक्स’या श्‍वानाचा शुक्रवारी संध्याकाळी मृत्यू झाला. आज त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. १२ वर्षांचा मॅक्स गेल्या अनेक वर्षापासून बॉम्ब शोध व विल्हेवाट पथकात कार्यरत होता. २८ आक्टोबर २००४ रोजी...

9 Apr 2016 / No Comment / Read More »

लोकलची जुनी ‘ऊर्जा’ होणार इतिहासजमा

लोकलची जुनी ‘ऊर्जा’ होणार इतिहासजमा

मुंबई, [९ एप्रिल] – मुंबईकरांना गेल्या ९१ वर्षांपासून सेवा देणारी आणि त्यांच्या मनात घर करून बसणारी डीसी विद्युतप्रवाहावर धावणारी लोकल अखेर आज इतिहासजमा होणार आहे. डीसीवर चालणारी शेवटची लोकल आज रात्री ११.३० वाजता कुर्ला ते सीएसटी स्थानकांदरम्यान धावणार आहे. पहिली डीसी लोकल ३...

9 Apr 2016 / No Comment / Read More »

माहीमच्या दर्ग्यात तिरंगा फडकतो तेव्हा

माहीमच्या दर्ग्यात तिरंगा फडकतो तेव्हा

=भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणा= मुंबई, [१८ मार्च सारे जहॉं से अच्छा हिंदोसता हमारा हम बुलबुलें हैं उसकी वो गुलसितॉं हमारा| वरीलप्रमाणे राष्ट्रभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत आणि ‘भारत माता की जय’ च्या प्रचंड जयघोषात माहीम येथील मखदूम...

19 Mar 2016 / No Comment / Read More »

जर्मन बेकरी: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप

जर्मन बेकरी: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप

मुंबई, [१७ मार्च] – पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग याला ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १० पैकी ९ आरोपांमधूनही न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले आहे. एका आरोपात तो दोषी आहे, यावर...

18 Mar 2016 / No Comment / Read More »

सहमतीचे संबंध बलात्कार नाही

सहमतीचे संबंध बलात्कार नाही

=मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा= मुंबई, [११ मार्च] – विवाहाआधीच आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे सुशिक्षित तरुणींना चांगलेच माहीत असते. त्यामुळे अशी प्रकरणे बलात्काराच्या परिभाषेत नक्कीच येत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सोलापूरच्या एका तरुणाला अटकपूर्व जामीन...

12 Mar 2016 / No Comment / Read More »

हेडलीची ४ दिवस उलट तपासणी होणार

हेडलीची ४ दिवस उलट तपासणी होणार

मुंबई, [१० मार्च] – मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडलीची ४ दिवस उलट तपासणी होणार आहे. ही उलट तपासणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून होणार आहे. बचावपक्षाचे वकील अब्दुल वाहब खान ही उलट तपासणी करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च ते...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

हेडलीला काश्मिरात लढायचे होते

हेडलीला काश्मिरात लढायचे होते

=उज्ज्वल निकम यांची माहिती= मुंबई, ८ [फेब्रुवारी] – लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आणि मुंबईवरील हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हिड हेडलीला जम्मू-काश्मिरात सक्रिय होऊन भारतीय लष्कराविरोधात लढायचे होते. पण, तोयबाचा कमांडर झकिऊर रेहमान लखवीने वयाचा विचार करून त्याला परवानगी नाकारली आणि तुला यापेक्षाही मोठी धाडसी कामगिरी पार...

9 Feb 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google