भाजपा-शिवसेना स्थापणार समन्वय समिती

भाजपा-शिवसेना स्थापणार समन्वय समिती

मुंबई, [३० जानेवारी] – सरकारचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी सायंकाळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांची या मुद्यावर भेट घेतली आणि सखोल चर्चा केली. यानंतर...

31 Jan 2015 / No Comment / Read More »

सेवानिवृत्त न्यायाधीशांना राज्य अतिथींचा दर्जा

सेवानिवृत्त न्यायाधीशांना राज्य अतिथींचा दर्जा

मुंबई, [२९ जानेवारी] – मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून किमान तीन वर्षाची सेवा दिलेल्या व निवृत्तीनंतर महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या माजी मुख्य न्यायाधीशांना राज्य अतिथींचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती ज्या ज्या वेळी राज्यात येतील त्यावेळी त्यांना १ जानेवारी...

30 Jan 2015 / No Comment / Read More »

मुंबईत हाय अलर्ट, सिद्धीविनायक हिटलिस्टवर

मुंबईत हाय अलर्ट, सिद्धीविनायक हिटलिस्टवर

=२८ जानेवारीपूर्वी दहशतवादी हल्ल्याची शक्यता= मुंबई, [२२ जानेवारी] – मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २८ जानेवारीपूर्वी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. यावेळी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र...

21 Jan 2015 / No Comment / Read More »

बँक कर्मचार्‍यांचा संप मागे

बँक कर्मचार्‍यांचा संप मागे

=पगार वाढीवर ठाम= मुंबई, [२० जानेवारी] – बँक कर्मचार्‍यांनी पुकारलेला देशव्यापी संप तूर्तास पुढे ढकलला आहे. त्यामुळे २१ ते २४ जानेवारी दरम्यान बँका सुरू राहणार आहेत. वेतनवाढीबाबत सरकार आडकाठी करत असल्याने बँक कर्मचार्‍यांनी २१ते २४ जानेवारी असा चार दिवसांचा संप पुकारला होता. मात्र...

21 Jan 2015 / No Comment / Read More »

सलग सहा दिवस बँक बंद

सलग सहा दिवस बँक बंद

मुंबई, [१९ जानेवारी] – देशातील बँक कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनसोबत आज अंतिम बैठक होणार असून यात वाटाघाटी निष्फळ झाल्यास येत्या २१ ते २४ जानेवारी चार दिवस संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनेनं दिला आहे. २१ ते २४ जानेवारी यादरम्यान...

20 Jan 2015 / No Comment / Read More »

मुंबई विमानतळ उडविण्याची धमकी

मुंबई विमानतळ उडविण्याची धमकी

=अतिरेकी हल्ल्याचा इशारा= मुंबई, [१६ जानेवारी] – प्रजासत्ताक दिन येत्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवसाची देशात सर्व ठिकाणी जोरात तयारी सुरू असतानाच मुंबईतल्या ‘डोमॅस्टिक एअरपोर्ट’ला ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे. येत्या २६ जानेवारी रोजी हे विमानतळ उडवून देण्याचा लिखीत...

17 Jan 2015 / No Comment / Read More »

संजय दत्तची येरवड्यात रवानगी

संजय दत्तची येरवड्यात रवानगी

=‘फर्लो’ला मुदतवाढ नाकारली= मुंबई, [१० जानेवारी] – डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संचित रजा अर्थातच ‘फर्लो’वर बाहेर आलेला मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील एक आरोपी आणि चित्रपट अभिनेता संजय दत्त याने रजा वाढविण्यासाठी केलेला अर्ज पुण्याच्या येरवडा तुरुंगातील प्रशासनाने फेटाळून लावला. यानंतर लगेच शरण जाण्यासाठी संजय दत्त...

11 Jan 2015 / No Comment / Read More »

लोकलवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयाच्या वेळा बदला

लोकलवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयाच्या वेळा बदला

=रेल्वेमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना= मुंबई, [८ जानेवारी] – शहराची रक्तवाहिनी समजल्या जाणार्‍या लोकलवरील ताण कमी करण्यासाठी कामकाजाच्या वेळा बदलण्याची सूचना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. ते मुंबईत बोलत होते. सकाळी कामाच्या वेळेत लोकलमध्ये चढणे ही मुंबईकरांसाठी अग्निपरीक्षाच असते. पण, आता त्यावर...

9 Jan 2015 / No Comment / Read More »

विज्ञान, तंत्रज्ञानाचा फायदा उपेक्षितांपर्यंत पोचवा

विज्ञान, तंत्रज्ञानाचा फायदा उपेक्षितांपर्यंत पोचवा

पंतप्रधान मोदींचे वैज्ञानिक, संशोधकांना आवाहन १०२ व्या भारतीय विज्ञान परिषदेचे थाटात उद्‌घाटन मुंबई, [३ जानेवारी] – मानवी जीवनाचा स्तर उंचावण्याची क्षमता केवळ विज्ञानात आहे. यामुळे देशातील वैज्ञानिक, संशोधकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवीन शोधांचा फायदा गरीब आणि अतिदुर्गम भागातील सर्वात उपेक्षित लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न...

4 Jan 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google