पत्रकारिता बदललेले स्वरुप

पत्रकारिता बदललेले स्वरुप

पत्रकारिता बदललेले स्वरुप – सध्या टिव्हीवर अनेक वृत्तवाहिन्यांचे पेवच फुटले आहे. या सगळ्या वाहिन्यांमागे जाहिरातींचे फार मोठे अर्थकारण असते, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण ‘नेम आणि फेम’ देणारे हे क्षेत्र नेमके कसे आहे? चोवीस तास बातम्या देणार्‍या एखाद्या वाहिनीमागे किती जण कार्यरत...

8 Oct 2013 / No Comment / Read More »

इंटरव्ह्यू : सेल्फ मार्केटिंग

इंटरव्ह्यू : सेल्फ मार्केटिंग

आपल्या आवडत्या क्षेत्रात करीअर करावे असे सर्वांनाच वाटत असते. लहानपणापासून तशी संधी सगळे शोधत असतात, त्यासाठी प्रयत्न करतअसतात.कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवणे आज सोपे राहिलेले नाही.प्रत्येक क्षेत्रात आज प्रचंड प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे जॉब मिळविण्यासाठी चांगल्या शिक्षणासोबतच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडेही आज लक्ष द्यावे लागते. त्यातल्या...

19 May 2013 / No Comment / Read More »

आमची माहिती सुरक्षित आहे का?

आमची माहिती सुरक्षित आहे का?

मित्रहो, मागील सायबर कट्ट्याद्वारे आपण ‘इंटरनेटवर राज्य कुणाचे?’ या विषयावर काही माहिती मिळवली.तो मजकूर आपल्या वाचनात येईपर्यंत अजून एक धक्कादायक बातमी घडली. ‘तीन वर्षांत १०३० सरकारी वेबसाईट हॅक’ या मथळ्याखाली आलेली ही बातमी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल.भारत सरकारचे गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग...

19 May 2013 / No Comment / Read More »

रावण, फेसबूक आणि तरुणाई

रावण, फेसबूक आणि तरुणाई

‘‘गर्भवती मॉं ने बेटी से पुछा क्या चाहिये तुझे? बहन या भाई ? बेटी बोली भाई! मॉं : किसके जैसा? बेटी : रावण जैसा मॉं : क्या कहती है पिता ने धमकाया, मॉं ने घुरा, गाली देती है ? बेटी बोली क्यू मॉं...

19 May 2013 / No Comment / Read More »

इंटरनेटवर राज्य कोणाचे?

इंटरनेटवर राज्य कोणाचे?

संगणकीय क्षेत्रावर मक्तेदारी कुणाची असावी किंवा इंटरनेट या माध्यमावर कोणाचे राज्य असावे हा विषय आज जर मी हाताळला तर तो आपणापैकी बहुभाषी वाचकांना हास्यास्पद किंवा गैरवाजवी वाटेल.पण हा विषय हाताळण्याचे मुख्य कारण म्हणजे नुकतेच अमेरिकेन सरकारने भारतातील न्यायालयाला असे कळविले आहे की,तुम्ही मागितलेली...

19 May 2013 / No Comment / Read More »

चार दिवस, चार किल्ले

चार दिवस, चार किल्ले

शनिवारी ८ डिसेंबरला सकाळी ७ वाजता आम्ही त्यांना हॉटेलमधून पिकअप केलं. त्या दोघी आणि आम्ही चौघं. अरुण सर, प्रकाश सर, शंतनू सर व मी. त्यांना पाहिल्यावर ‘एवढे कठीण किल्ले त्यांना सर करायला जमेल का,’ हा प्रश्न पडला. दुपारी दोन वाजता इगतपुरीला गेलो. मग...

21 Jan 2013 / No Comment / Read More »

आभार – एक प्रदर्शन!

आभार – एक प्रदर्शन!

कुठल्याही कार्यक्रमाचा होणारा शेवट म्हणजे आभारप्रदर्शन. नुकतीच एका कविसंमेलनाला हजेरी लावली. तसा कार्यक्रम धोक्याचाच. पण, जीवनात धोक्याशिवाय मजाही नाही.रिस्क फॅक्टर असला म्हणजे मजा येते. ‘शेवटचे आभारप्रदर्शन’ (ते शेवटीच असते तरीही शेवटचे,असे का म्हणतात कळत नाही) सुरू झाले. बराच वेळ झाला तरी ते संपेचना....

21 Jan 2013 / No Comment / Read More »

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात

तंत्रज्ञान क्षेत्राचा दिवसेंदिवस झपाट्याने विकास होत आहे. मुळे कारकिर्दीसाठी या क्षेत्राची निवड करणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, या क्षेत्रात कारकिर्द करताना योग्य पर्यायांची चाचपणी करुन आणि जाहिरातींना न भूलता योग्य ते शिक्षण घेण्यावर भर द्यायला हवा. पदवी पूर्ण होण्याआधी किंवा उच्च शिक्षण...

7 Jan 2013 / No Comment / Read More »

जनसंपर्क : नवे क्षितिज!

जनसंपर्क : नवे क्षितिज!

‘मीडिया’- सध्या तरुणांच्या सर्वाधिक आकर्षणाचा विषय. प्रसारमाध्यमातील दिसणारे ग्लॅमरस जग आणि एकाच वेळेस कोट्यावधी लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची ताकद यामुळे महत्त्वाकांक्षी आणि सळसळत्या रक्ताच्या तरुणाईला अशा मीडियाचे आकर्षण वाटणे, हे अगदी साहजिकच आहे. पण, या सो कॉल्ड ‘मीडिया’ शब्दामागील आपले आकर्षण हे प्रिंट...

7 Jan 2013 / No Comment / Read More »

रंगभूतचा सुळका

रंगभूतचा सुळका

साल २००७. मार्च महिन्याला सुरुवात झाली होती.माहुली गडावरचा गडप्रेमींचा ओळखीचा सुळका ‘रंगभूत’ आम्ही नेहमीच्याच मार्गाने सर केला. त्यावेळी या किल्ल्याच्या विजयापेक्षा भावली ती त्याची सरळसोट ३५० फुटांची खडकाळ एकसंध धार. असे अवघड मार्ग सर करण्याचे सोडून सोप्या मार्गांनीच सह्याद्रीतील बहुसंख्य सुळके, कडे सर...

7 Jan 2013 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google