आसामात भाजपा सरकार सत्तारूढ

आसामात भाजपा सरकार सत्तारूढ

आसामात भाजपाराज आघाडीतील १० मंत्र्यांचा समावेश गुवाहाटी, [२४ मे] – आसामात आज मंगळवारी प्रथमच भाजपा सरकार पदारूढ झाले आहे. भाजपा नेते सर्वानंद सोनोवाल यांनी राज्याचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, सोबतच या राज्यात ऐतिहासिक पर्वाला प्रारंभ झाला आहे. सोनोवाल यांच्यासह अन्य १०...

25 May 2016 / No Comment / Read More »

सर्बानंद सोनोवाल यांचा उद्या शपथविधी

सर्बानंद सोनोवाल यांचा उद्या शपथविधी

आसामात भाजपापर्व प्रारंभ होणार विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड गुवाहाटी, [२२ मे] – भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्बानंद सोनोवाल यांची आज रविवारी आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर लगेच राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. २४ मे...

22 May 2016 / No Comment / Read More »

दोन वर्षांत सीमा सील करणार

दोन वर्षांत सीमा सील करणार

=घुसखोरी रोखण्याचा सोनोवाल यांचा निर्धार= गुवाहाटी, [२१ मे] – बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी कायमची रोखण्याचा निर्धार व्यक्त करताना, बांगलादेशसोबतच्या सर्व सीमा पूर्णपणे सील करण्याची प्रक्रिया दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती आसामचे भावी मुख्यमंत्री आणि भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते सर्वानंद सोनोवाल यांनी आज...

22 May 2016 / No Comment / Read More »

आसामात ऐतिहासिक विजय

आसामात ऐतिहासिक विजय

नवी दिल्ली, [१९ मे] – आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत आघाडीला मिळालेला विजय अद्‌भुत आणि ऐतिहासिक आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले असून, आसामी जनतेचे स्वप्न आणि इच्छाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच पश्‍चिम...

19 May 2016 / No Comment / Read More »

सर्वानंद सोनोवाल : विद्यार्थी नेता ते मुख्यमंत्री

सर्वानंद सोनोवाल : विद्यार्थी नेता ते मुख्यमंत्री

गुवाहाटी, [१९ मे] – विद्यार्थी चळवळीत काम करण्यापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारणारे भाजपाचे आसाम विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल यांचा राजकीय प्रवास थक्क करून टाकणारा आहे. स्वच्छ प्रतिमेचे ५४ वर्षीय सोनोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्‍वासातील असून त्यामुळेच आसाम विधानसभा...

19 May 2016 / No Comment / Read More »

आसामात दुसर्‍या टप्प्यातील प्रचार संपला

आसामात दुसर्‍या टप्प्यातील प्रचार संपला

=६१ जागांसाठी सोमवारी मतदान= नवी दिल्ली, [९ एप्रिल] – आसाम विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभरापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आज शनिवारी सायंकाळी शांत झाली. राज्यात दुसर्‍या टप्प्यातील ६१ जागांसाठी सोमवार, ११ एप्रिलला मतदान होणार आहे. आसाम विधानसभेच्या १२६ जागांपैकी पहिल्या टप्प्यातील ६५ जागांसाठी ४ एप्रिलला...

10 Apr 2016 / No Comment / Read More »

‘रिमोट कंट्रोल’मुळे संपूर्ण देश त्रस्त

‘रिमोट कंट्रोल’मुळे संपूर्ण देश त्रस्त

=आसाम वाचावा, ही अपेक्षा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कॉंग्रेसला लक्ष्य= राहा (आसाम), [८ एप्रिल] – बॅकसीट ड्रायव्हिंग आणि रिमोट कंट्रोलमुळे संपूर्ण देश त्रस्त झाला आहे, आसाम मात्र यातून वाचला पाहिजे. आसामच्या जनतेने अस्थिर सरकारपासून स्वत:ला वाचवले पाहिजे, असा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी...

9 Apr 2016 / No Comment / Read More »

बंगालमध्ये ७४, तर आसामात ६७ टक्के मतदान

बंगालमध्ये ७४, तर आसामात ६७ टक्के मतदान

नवी दिल्ली, [४ एप्रिल] – पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत बंगाल व आसाममध्ये आज सोमवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात अतिउत्साहात मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, पश्‍चिम बंगालमध्ये १८ मतदार संघात ७४.४७ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तथापि, दुपारी ३ पर्यंत...

5 Apr 2016 / No Comment / Read More »

आसाममध्ये भाजपाला सर्वाधिक जागा

आसाममध्ये भाजपाला सर्वाधिक जागा

=इंडिया टीव्ही सी व्होटरच्या जनमत चाचणीचा अहवाल= नवी दिल्ली, [२ एप्रिल] – इंडिया टीव्ही सी व्होटर यांनी केलेल्या जनमत चाचणीत आसाममध्ये भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून समोर आला आहे. याआधी एबीपी आणि नील्सन यांनी केलेल्या सर्वेक्षणातून आसाममध्ये भाजपाची सत्ता येणार असल्याचे संकेत...

3 Apr 2016 / No Comment / Read More »

आसाम, प बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला

आसाम, प बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला

नवी दिल्ली, [२ एप्रिल] – आसाम आणि पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचा प्रचार आज शनिवारी थंडावला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये ४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आसामात निवडणुकीचे दोन टप्पे होणार असून, पश्‍चिम बंगालमध्ये मात्र सहा टप्प्यांत मतदान होणार आहे. या दोन्ही...

3 Apr 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google