हरीश रावत हाजीर हो ऽऽऽ

हरीश रावत हाजीर हो ऽऽऽ

=स्टिंग प्रकरणी सीबीआयने बजावला समन्स= नवी दिल्ली, [२२ मे] – नऊ बंडखोर आमदार मतदानासाठी अपात्र ठरल्याने शक्तिपरीक्षेत उत्तीर्ण झालेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांना स्टिंग ऑपरेशनच्या चौकशीसाठी सीबीआयने २४ मे रोजी मुख्यालयात हजर होण्याचा समन्स जारी केला आहे. सरकारला वाचविण्यासाठी हरीश रावत कॉंगे्रसच्या...

22 May 2016 / No Comment / Read More »

उत्तराखंडमध्ये सरकार स्थापण्याचा रावत यांचा पुन्हा दावा

उत्तराखंडमध्ये सरकार स्थापण्याचा रावत यांचा पुन्हा दावा

=३४ आमदारांसह राज्यपालांची घेतली भेट= देहराडून, [२८ मार्च] – उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लावल्यानंतरही माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन पुन्हा सरकार स्थापण्याचा दावा केला. यावेळी कॉंग्रेस तसेच पीडीएफ आमदारही त्यांच्यासोबत होते. आपल्याला आजही ३४ आमदारांचा पाठिंबा असल्याने विधानसभेत बहुमत सिद्ध...

29 Mar 2016 / No Comment / Read More »

स्टिंग ऑपरेशनमुळे मुख्यमंत्री हरीश रावत अडचणीत

स्टिंग ऑपरेशनमुळे मुख्यमंत्री हरीश रावत अडचणीत

नवी दिल्ली, [२६ मार्च] – घोडेबाजाराचे स्टिंग ऑपरेशन असलेली सीडी कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आज जारी केल्यामुळे आधीच अडचणीत असलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत आणखी अडचणीत आले आहेत. दरम्यान, भाजपाने आज रात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेत हरीश रावत सरकार बरखास्त करण्याच्या आपल्या...

27 Mar 2016 / No Comment / Read More »

उत्तराखंडमधील राजकीय अनिश्‍चितता

उत्तराखंडमधील राजकीय अनिश्‍चितता

=भाजपा नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट= नवी दिल्ली, [२१ मार्च] – उत्तराखंडमधील राजकीय पेचप्रसंगाबाबत भाजपाच्या प्रतिनिधीमंडळाने आज सोमवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली व त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कॉंग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा आणि ए. के. ऍण्टोनी यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतल्याचे...

22 Mar 2016 / No Comment / Read More »

विश्‍वासमत हरलो, तर राजीनामा: रावत

विश्‍वासमत हरलो, तर राजीनामा: रावत

=बंडखोरांनी माफी मागावी= देहराडून, [१९ मार्च] – माझ्याकडे अजूनही बहुमत आहे आणि माझ्या सरकारला कुठलाही धोका नाही. तथापि, मी राज्य विधानसभेत विश्‍वासमत हरलो, तर त्याचक्षणी मी पदाचा राजीनामा देईन, अशी भूमिका उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी आज शनिवारी येथे विशद केली. आमच्याकडे ३५...

20 Mar 2016 / No Comment / Read More »

कॉंग्रेसच्या ९ आमदारांनी बंडखोरी; उत्तराखंड सरकार अल्पमतात

कॉंग्रेसच्या ९ आमदारांनी बंडखोरी; उत्तराखंड सरकार अल्पमतात

=२८ मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करा: राज्यपालांचे रावत यांना निर्देश= देहराडून, [१९ मार्च] – कॉंगे्रसच्या नऊ आमदारांनी बंडखोरी केल्याने अल्पमतात आलेले मुख्यमंत्री हरीश रावत यांना येत्या २८ मार्चपर्यंत आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल डॉ. कृष्णकांत यांनी आज शनिवारी दिले. या बंडखोर आमदारांनी...

20 Mar 2016 / No Comment / Read More »

गोहत्या करणार्‍याला देशाबाहेर हाकला

गोहत्या करणार्‍याला देशाबाहेर हाकला

=हरीश रावत यांचा कॉंग्रेसला घरचा अहेर= हरिद्वार, [२० नोव्हेंबर] – ‘गोहत्या करणे हे सर्वात मोठे पाप आहे. हे पाप करणारी व्यक्ती देशाची गुन्हेगारच आहे. अशा सर्व गुन्हेगारांना देशाबाहेरच हाकला,’ वरीलप्रमाणे रोखठोक आणि कठोर वक्तव्य करणारी व्यक्ती भाजपा किंवा संघ परिवाराची असेल असा तुमचा...

21 Nov 2015 / No Comment / Read More »

लेह पालिकेवर भाजपाचा झेंडा

लेह पालिकेवर भाजपाचा झेंडा

=२४ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय= लेह, [२४ ऑक्टोबर] – जम्मू-काश्मीर विधानसभेत जोरदार मुसंडी मारल्यानंतर भाजपाने आता या राज्याच्या लेह येथील लडाख स्वायत्त पर्वतीय विकास पालिकेवरही डौलाने आपला झेंडा फडकविला आहे. लेह पालिकेच्या २४ पैकी १७ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे. मावळत्या...

25 Oct 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google