पाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा!

पाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा!

=जम्मूत संतप्त नागरिकांची निदर्शने, वृत्तसंस्था जम्मू, ८ जून – पाकिस्तानला आता चिरडायलाच हवे आणि सुरक्षा स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी संपूर्ण जम्मू-काश्मीर भारतीय लष्कराच्या स्वाधीन करण्यात यावे, अशी संतप्त मागणी अनेक संघटनांनी आज शुक्रवारी केली. जम्मू पश्‍चिम असेम्बली मूव्हमेंटचे अध्यक्ष सुनील डिम्पल यांच्या नेतृत्वात हजारो...

10 Jun 2018 / No Comment / Read More »

नंदनवनात पर्यटकांचे स्वागत

नंदनवनात पर्यटकांचे स्वागत

– काश्मिरातील स्थिती सुधारली – राजनाथसिंह यांचा दावा, श्रीनगर, ११ सप्टेंबर  – जम्मू-काश्मिरातील स्थितीत गेल्या एक वर्षाच्या काळात बरीच सुधारणा झाली आहे. शांतता दृष्टिपथात आहे. भारताच्या पृथ्वीवरील या नंदनवनात देश-विदेशातील पर्यटकांचे स्वागत आहे. पर्यटक आणि पर्यटन संस्थांनी काश्मीरमध्ये येण्यासाठी सज्ज व्हावे. काश्मिरी जनता...

12 Sep 2017 / No Comment / Read More »

मिरवाईजच्या समर्थकांनीच केली अयुब यांची हत्या

मिरवाईजच्या समर्थकांनीच केली अयुब यांची हत्या

=समोर आले धक्कादायक सत्य श्रीनगर, २४ जून – नौहाटा येथील जामिया मशिदीच्या परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडित यांची संतप्त जमाव दगडाने ठेचून हत्या करीत असताना, फुटीरतावादी नेता मिरवाईज उमर फारूख हा त्यावेळी मशिदीतच होता आणि त्याचे समर्थक...

25 Jun 2017 / No Comment / Read More »

श्रीनगरमध्ये जमावाकडून पोलिस अधिकार्‍याची ठेचून हत्या

श्रीनगरमध्ये जमावाकडून पोलिस अधिकार्‍याची ठेचून हत्या

=गळा आवळून व दगडांनी ठेचून मारले, श्रीनगर, २३ जून – श्रीनगर शहराच्या नौहाटा भागातील जामिया मशिदीच्या परिसरात ड्युटीवर असलेल्या एका पोलिस अधिकार्‍याला संतप्त जमावाने गळा दाबून आणि दगडांनी ठेचून ठार मारले. आज शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ही थरारक घटना घडली. मोहम्मद अयुब पंडित...

24 Jun 2017 / No Comment / Read More »

अटलजींसारखा पुढाकार घेण्याची गरज : मेहबुबा

अटलजींसारखा पुढाकार घेण्याची गरज : मेहबुबा

=राजनाथसिंह, डोभाल यांची घेतली भेट= नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – गेल्या महिनाभरापासून अशांतता आणि तणाव कायम असलेल्या काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे. सोमवारी सलग...

9 Aug 2016 / No Comment / Read More »

हिंदूंना खोरे सोडण्याचे फर्मान

हिंदूंना खोरे सोडण्याचे फर्मान

=लष्कर-ए-इस्लामची धमकी= श्रीनगर, [६ ऑगस्ट] – सुमारे अकरा महिने शांत राहिल्यानंतर लष्कर-ए-इस्लामने पुन्हा डोके वर काढले असून, खोरे रिकामे करा अन्यथा मरण्यासाठी तयार व्हा, अशी धमकी काश्मिरी हिंदूंना दिली आहे. ८ आणि ९ जुलै रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथील विस्थापित काश्मिरी हिंदूंंच्या कॉलनीवर...

7 Aug 2016 / No Comment / Read More »

काश्मिरात शांतता, संचारबंदी मात्र कायमच

काश्मिरात शांतता, संचारबंदी मात्र कायमच

श्रीनगर, [१७ जुलै] – बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोर्‍यात उसळलेल्या हिंसाचाराची धग आता बरीच कमी झाली असली, तरी सावधतेचे उपाय म्हणून खोर्‍यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. सलग नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात ३९ जणांचा मृत्यू, तर ३१०० पेक्षा जास्त लोक...

18 Jul 2016 / No Comment / Read More »

श्रीनगरमध्ये मुस्लिम धर्मगुरु फडकवणार तिरंगे

श्रीनगरमध्ये मुस्लिम धर्मगुरु फडकवणार तिरंगे

नवी दिल्ली, [२३ एप्रिल] – सूफी संत ख्वाजा साहेब यांच्या श्रीनगरमधील दर्ग्यात मुस्लीम धर्मगुरू तब्बल एक हजार तिरंगे फडकवणार आहेत. दर्ग्याचे प्रमुख बादिम पीर नसीम मिया चिश्ती यांनी तिरंगे फडकण्याबाबतची घोषणा केली आहे. ख्वाजा साहेबांच्या दर्ग्याशी निगडीत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये देशभक्तीची भावना आहे....

23 Apr 2016 / No Comment / Read More »

एकविसावे शतक भारताचेच : मोदी

एकविसावे शतक भारताचेच : मोदी

कटरा, [१९ एप्रिल] – आता आपण एकविसाव्या अर्थात ज्ञानाच्या युगात प्रवेश केला आहेे आणि हे शतक केवळ भारताचेच राहणार आहे. आपल्या देशातील ८० लाख लोकसंख्या ३५ वर्षे वयोगटाच्या आत असल्याने प्रत्येक तरुणाचे स्वप्नच देशाच्या विकासाची गाथा ठरणार आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी...

20 Apr 2016 / No Comment / Read More »

गैरकाश्मिरी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

गैरकाश्मिरी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

एनआयटीमध्ये तणाव केंद्रीय पथक विद्यार्थ्यांना भेटले स्मृती इराणींची मेहबुबांसोबत चर्चा कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन श्रीनगर, [६ एप्रिल] – येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत (एनआयटी) गेल्या महिन्यात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांचे तीव्र पडसाद अजूनही कायम असताना, अशा घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांना बाहेर हाकलणार्‍या गैरकाश्मिरी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी...

7 Apr 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google