मेहबूबा मुफ्ती यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मेहबूबा मुफ्ती यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

श्रीनगर, [४ एप्रिल] – पीडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी सकाळी जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ५६ वर्षीय मेहबूबा या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मेहबूबा मुफ्ती यांच्यासह...

5 Apr 2016 / No Comment / Read More »

मेहबुबा मुफ्तींचा सत्तेसाठी दावा सादर

मेहबुबा मुफ्तींचा सत्तेसाठी दावा सादर

=भाजपाला धन्यवाद= श्रीनगर, [२६ मार्च] – पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि भाजपाचे निर्मल सिंह यांनी आज शनिवारी राजभवनात राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा आपला दावा सादर केला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय अनिश्‍चिततेला यामुळे पूर्णविराम...

27 Mar 2016 / No Comment / Read More »

मेहबुबा होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री

मेहबुबा होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री

=भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी निर्मलसिंह,मंगळवारी शपथविधी?= श्रीनगर/जम्मू, [२५ मार्च] – जम्मू-काश्मिरात पुन्हा पीडीपी-भाजपा आघाडीचे सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले असून, गुरुवारी पीडीपी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मेहबुबा मुफ्ती यांना मिळणार आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या...

26 Mar 2016 / No Comment / Read More »

राम माधव यांच्या पुढाकाराला यश

राम माधव यांच्या पुढाकाराला यश

नवी दिल्ली, [२५ मार्च] – जम्मू-काशिमरात पीडीपी-भाजपाचे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या एकदोन दिवसात राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ‘तभा’ने आपल्या २८ फेब्रुवारीच्या अंकात ‘जम्मू-काश्मिरात लवकरच पीडीपी-भाजपा युतीचे सरकार’...

26 Mar 2016 / No Comment / Read More »

जम्मू-काश्मिरात पीडीपी-भाजपा सरकारचा मार्ग मोकळा

जम्मू-काश्मिरात पीडीपी-भाजपा सरकारचा मार्ग मोकळा

=मेहबुबा मुफ्ती यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट= नवी दिल्ली, [२२ मार्च] – पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आज मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता पुन्हा बळावली आहे. मोदी यांच्याशी झालेली आपली भेट सकारात्मक...

23 Mar 2016 / No Comment / Read More »

चर्चेतून कोणतीही प्रगती नाही : राम माधव

चर्चेतून कोणतीही प्रगती नाही : राम माधव

=जम्मू-काश्मिरातील पेच= नवी दिल्ली, [१८ मार्च] – जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर पीडीपी आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप कोणतीही प्रगती झाली नाही. भाजपा महासचिव आणि जम्मू काश्मीरचे प्रभारी राम माधव यांनी आज शुक्रवारी या आशयाचे संकेत दिले. ११, अशोक रोड या...

19 Mar 2016 / No Comment / Read More »

भारत का दिल चुहे का है: रशीद

भारत का दिल चुहे का है: रशीद

अब्दुल रशीदकडून अपमान पाकिस्तानी रेडिओवरून केले वक्तव्य नवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] – जम्मू-काश्मिरात गोमांस बंदीवरून वादळ उठले असताना, ‘बीफ पार्टी’चे आयोजन करणारा राज्य विधानसभेचा अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीदने भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चक्क पाकिस्तानी रेडिओवरून घोर अपमान केला आहे. ‘भारत...

22 Oct 2015 / No Comment / Read More »

काश्मीर बळकावण्याचे स्वप्न पाहणे थांबवा

काश्मीर बळकावण्याचे स्वप्न पाहणे थांबवा

=भाजपाचा पाकला इशारा= श्रीनगर, [१६ ऑक्टोबर] – जम्मू-काश्मीर हे भारताचेच अविभाज्य अंग होते आणि राहील. तेव्हा, काश्मीर बळकावण्याचे स्वप्न पाहणे पाकिस्तानने थांबवावे. आमच्या देशातील कायदा व सुव्यवस्थेविषयी भाष्य करण्याऐवजी या देशाने पाकव्याप्त काश्मिरातील सुव्यवस्थेची घडी नीट बसविण्यावर भर द्यावा, असा इशारा प्रदेश भाजपाने...

17 Oct 2015 / No Comment / Read More »

शरीफांचे सय्यद गिलानींना निमंत्रण

शरीफांचे सय्यद गिलानींना निमंत्रण

श्रीनगर, [११ ऑक्टोबर] – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हुर्रीयत कॉन्फरन्सचे (जी) अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांना पाकिस्तानला येण्याचे निमंत्रण दिले आहे. पाक उच्यायुक्त अब्दुल बासित यांनी शनिवारी गिलानी यांना नवी दिल्लीतील निवासस्थानी बोलावले आणि नवाझ शरीफ यांचे निमंत्रण पत्र दिल्याचे हुर्रियतने...

11 Oct 2015 / No Comment / Read More »

काश्मिरात बंदकाळात हिंसाचार

काश्मिरात बंदकाळात हिंसाचार

=मसरत ‘देशद्रोही’च, गुन्हा दाखल, गोळीबारात हुर्रियतचा कार्यकर्ता ठार= श्रीनगर, [१८ एप्रिल] – गेल्या बुधवारी हुर्रियत कॉन्फरन्सच्या रॅलीत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देऊन पाकचा झेंडा फडकविणारा जहाल फुटीरतावादी नेता मसरत आलमविरुद्ध आज शनिवारी अखेर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याच्या अटकेच्या निषेधार्थ हुर्रियतने खोर्‍यात...

18 Apr 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google