शशिकलांचा आज शपथविधी

शशिकलांचा आज शपथविधी

-पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा मंजूर, चेन्नई, [६ फेब्रुवारी] – तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज सोमवारी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा स्वीकृत केला. यामुळे मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा व्ही. के. शशिकला यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या उद्या मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

रजनीकांत राजकारणात येणार?

रजनीकांत राजकारणात येणार?

वृत्तसंस्था चेन्नई, ६ फेब्रुवारी – ‘सुपरस्टार’ रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. रजनीकांत यांनी ‘ताकद’ विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे सध्या तामिळनाडूत खळबळ माजली आहे. रजनीकांत राजकारणात उतरणार, असे अनेकांना वाटते आहे. रजनीकांत स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करतील, अशी अटकळ लावली जात...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

जयललिता सहाव्यांदा आसनारूढ

जयललिता सहाव्यांदा आसनारूढ

=२८ मंत्र्यांसह घेतली शपथ, १५ जुने, १३ नवे चेहरे= चेन्नई, [२३ मे] – अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी आज सोमवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जयललिता या पदावर सलग दुसर्‍यांदा आणि आजवरच्या इतिहासात सहाव्यांदा आरूढ झाल्या आहेत. मद्रास विद्यापीठाच्या भव्य सभागृहात पार पडलेल्या शानदार...

24 May 2016 / No Comment / Read More »

आसाम, केरळमध्ये कॉंग्रेसचे पानिपत

आसाम, केरळमध्ये कॉंग्रेसचे पानिपत

=अम्मा-दीदींना भरघोस यश= नवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने आसामात दणदणीत व ऐतिहासिक विजय मिळवला. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस आणि तामिळनाडूत जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने नेत्रदीपक विजयासह आपली सत्ता कायम राखली,...

19 May 2016 / No Comment / Read More »

तामिळनाडू, केरळ, पुडूच्चेरीमध्ये मतदान

तामिळनाडू, केरळ, पुडूच्चेरीमध्ये मतदान

चेन्नई, [१६ मे] – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटच्या टप्पाला आज सुरूवात झाली आहे. तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या तीन राज्यात आज विधानसभा मतदान होत आहे. सकाळी मतदाना सुरूवात झाली असून तामिळनाडूमध्ये २३४, केरळमध्ये १४० तर पुडुचेरीत ३० जागांवर मतदान होणार आहे....

16 May 2016 / No Comment / Read More »

युती न होण्यास भाजपा जबाबदार : जयललिता

युती न होण्यास भाजपा जबाबदार : जयललिता

चेन्नई, [३ एप्रिल] – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीकरिता माझ्या पक्षाने भाजपासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण, भाजपानेच त्याला प्रतिसाद दिला नव्हता. आता हा पक्ष निराश झाला असल्यानेच माझ्यावर निराधार आरोप करीत आहे, अशा शब्दात अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री जयललिता यांनी हल्ला चढविला. निवडणुका...

4 Apr 2016 / No Comment / Read More »

भाजपा-बीडीजेएस यांच्यात युती

भाजपा-बीडीजेएस यांच्यात युती

थिरुवनंतपुरम्, [२१ मार्च] – नव्यानेच उदयाला आलेल्या भारत धर्म जन सेना (बीडीजेएस) आणि भाजपा यांच्या युतीत झालेल्या समझोत्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीत या नवोदित पक्षाला १४० पैकी ३७ जागा लढवता येणार आहेत. जागावाटपाकरिता दोन्ही पक्षांदरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. बीडीजेएसला ३७ जागा देण्यात...

22 Mar 2016 / No Comment / Read More »

खाजगी शाळांमध्येही राष्ट्रगीत अनिवार्य

खाजगी शाळांमध्येही राष्ट्रगीत अनिवार्य

=मद्रास हायकोर्टाचा निर्वाळा= चेन्नई, [६ मार्च] – केवळ अनुदानित आणि शासकीय शाळांमध्येच नव्हे, तर विनाअनुदानित आणि खाजगी शाळांमध्येही सकाळची प्रार्थना राष्ट्रगीतानेच सुरू करणे अनिवार्य आहे, असा महत्त्वाचा आणि दूरगामी परिणामकारक निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच दिला. शासकीय शाळांची सुरुवात राष्ट्रगीतानेच होत असते. पण,...

6 Mar 2016 / No Comment / Read More »

प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसा

प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसा

=जेटलींचे बँकांना निर्देश= चेन्नई, [२० डिसेंबर] – राजधानी चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांत कोसळलेला पाऊस अभूतपूर्वच होता, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले असून, प्रत्येक पीडिताच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील हे सुनिश्‍चित करा, असे निर्देश त्यांनी बँकांना दिले आहेत....

21 Dec 2015 / No Comment / Read More »

तामिळनाडूला १ हजार कोटींची मदत: मोदी

तामिळनाडूला १ हजार कोटींची मदत: मोदी

=पंतप्रधानांची घोषणा, बळीसंख्या २८९= चेन्नई, [३ डिसेंबर] – देशातील जनता पूरग्रस्त तामिळनाडूच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत आणि पुनर्वसनाकरिता राज्याला तातडीने एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. मंगळवार आणि बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी चेन्नई आणि...

4 Dec 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google