तुम्ही लोकांना इतके मूर्ख का बनवता?

तुम्ही लोकांना इतके मूर्ख का बनवता?

=‘टॉक टू एके’ मध्ये केजरीवालांवर प्रश्‍नांची सरबत्ती= नवी दिल्ली, [१७ जुलै] – बहुतेक सर्वच मुद्यांवरून केंद्र सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संघर्षाची भूमिका घेणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रविवारी ‘टॉक टू एके’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रावर पुन्हा एकदा टीका...

18 Jul 2016 / No Comment / Read More »

राजेंद्र कुमार यांना पाच दिवसांची कोठडी

राजेंद्र कुमार यांना पाच दिवसांची कोठडी

नवी दिल्ली, [५ जुलै] – सुमारे ५० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांना विशेष न्यायालयाने आज मंगळवारी पाच दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे. राजेंद्र कुमार यांच्यासह आणखी चार जणांना सीबीआयने सोमवारी अटक...

6 Jul 2016 / No Comment / Read More »

दिल्लीचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांना अटक

दिल्लीचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांना अटक

=केजरीवालांना हादरा, सीबीआयची कारवाई, अन्य चार जणही जेरबंद= नवी दिल्ली, [४ जुलै] – भ्रष्टाचार प्रकरणात धडक कारवाई करताना सीबीआयने आज सोमवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार आणि अन्य चार जणांना अटक केली. आम आदमी पार्टीच्या एकामागोमाग आमदारांना अटक होत असताना,...

5 Jul 2016 / No Comment / Read More »

आप सरकारचा खोट्या जाहिरातींवर ४२ लाखांचा खर्च

आप सरकारचा खोट्या जाहिरातींवर ४२ लाखांचा खर्च

=आरटीआयमधून उघड झाली माहिती= नवी दिल्ली, [२ जुलै] – दिल्लीतील महानगरपालिका दिल्ली सरकारच्या नियंत्रणातच येत नाही, हे दाखविण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुमारे २० वृत्तपत्रांमधून जाहिराती देऊन सरकारी तिजोरीला ४२ लाख रुपयांचा भुर्दंड दिला होता, असे माहिती अधिकार कायद्यातून उघड झाले असून, स्थानिक...

3 Jul 2016 / No Comment / Read More »

आपच्या २१ आमदारांचा निर्णय जुलैमध्ये

आपच्या २१ आमदारांचा निर्णय जुलैमध्ये

=लाभाचे पद: निवडणूक आयोग करणार सुनावणी= नवी दिल्ली, [२७ जून] – कायद्यात तरतूद नसतानाही संसदीय सचिव या लाभाच्या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पार्टीच्या २१ आमदारांचे भवितव्य पुढील महिन्यात ठरणार आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे....

28 Jun 2016 / No Comment / Read More »

पूर्ण राज्याच्या दर्जासाठी दिल्लीतही जनमत संग्रह घ्या : केजरीवाल

पूर्ण राज्याच्या दर्जासाठी दिल्लीतही जनमत संग्रह घ्या : केजरीवाल

नवी दिल्ली, [२४ जून] – युरोपीयन समुदायातून बाहेर पडण्याच्या जनमत संग्रहाच्या ब्रिटनच्या निर्णयानंतर दिल्लीतही जनमत संग्रह घेण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी जनमत संग्रह घेण्याची मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

केजरीवाल यांनी महेश गिरींची माफी मागावी : स्वामी

केजरीवाल यांनी महेश गिरींची माफी मागावी : स्वामी

नवी दिल्ली, [२० जून] – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपा नेते महेश गिरी यांच्यावर हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप केला आणि पुन्हा एकदा दिल्लीत वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आता या वादात भाजपा खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेत, अरविंद केजरीवाल यांनी...

21 Jun 2016 / No Comment / Read More »

आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या

आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या

=खा. महेश गिरी यांचे बेमुदत उपोषण= नवी दिल्ली, [२० जून] – नवी दिल्ली महानगरपालिकेचे कायदेविषयक सल्लागार एम. एम. खान यांच्या हत्येच्या प्रकरणात सहभाग असल्याचा खोडसाळ आरोप केल्याबद्दल भाजपा खासदार महेश गिरी यांनी रविवारपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण सुरू केले...

21 Jun 2016 / No Comment / Read More »

रिझर्व बँकेचा गव्हर्नर म्हणून चांगले काम करेन

रिझर्व बँकेचा गव्हर्नर म्हणून चांगले काम करेन

=चेतन भगत यांचा ‘आप’वर पलटवार= नवी दिल्ली, [२० जून] – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी मी उत्कृष्टपणे पार पाडेन. तुमच्या कुणाहीपेक्षा माझे अर्थविषयक ज्ञान चांगले आहे, अशा शब्दात चेतन भगत यांनी रविवारी आम आदमी पार्टीवर पलटवार केला. केंद्र सरकारने प्रसिद्ध लेखक चेतन...

21 Jun 2016 / No Comment / Read More »

ही जनतेची फसवणूक : मीनाक्षी लेखी

ही जनतेची फसवणूक : मीनाक्षी लेखी

नवी दिल्ली, [१४ जून] – लाभाच्या पदाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या खा. मीनाक्षी लेखी यांनी केला आहे. दिल्लीच्या जनतेने आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम आदमी पार्टीला जनादेश दिला होता, पण जनतेची एकही समस्या हे सरकार सोडवू...

15 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google