अकाली दलासोबत युती कायम : भाजपा

अकाली दलासोबत युती कायम : भाजपा

झाबुआ, [२४ जून] – पंजाबमधील अकाली दल बादल आणि भाजपा युती यापुढेही कायम राहणार असून, राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढविणार असल्याची ग्वाही भाजपाचे उपाध्यक्ष प्रभात झा यांनी दिली. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. अकाली दलासोबतची युती तोडण्याचा प्रश्‍नच...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

पंजाबच्या प्रभारीपदाचा कमलनाथ यांचा राजीनामा

पंजाबच्या प्रभारीपदाचा कमलनाथ यांचा राजीनामा

=कमलनाथांचा राजीनामा हा तर दंगलीतील सहभागाचा पुरावाच: भाजपा= नवी दिल्ली, [१६ जून] – पंजाब प्रदेश कॉंग्रेसच्या प्रभारीपदाचा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी आज राजीनामा दिला. तीन दिवसांपूर्वीच कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांची पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. कमलनाथ यांच्या...

17 Jun 2016 / No Comment / Read More »

कमलनाथ यांची नियुक्ती शिखांचा अपमान : बादल

कमलनाथ यांची नियुक्ती शिखांचा अपमान : बादल

चंदीगड, [१३ जून] – ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची पंजाबचे प्रभारी सरचिटणीस म्हणून करण्यात आलेली नियुक्ती हा शिखांचा घोर अपमान आहे, या शब्दांत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांच्या कथित सहभागाच्या मुद्यावरून आम आदमी पार्टीनेही...

13 Jun 2016 / No Comment / Read More »

जाट आरक्षण विधेयकाला हरयाणा मंत्रिमंडळाची मंजुरी

जाट आरक्षण विधेयकाला हरयाणा मंत्रिमंडळाची मंजुरी

चंदीगढ, [२८ मार्च] – अनेक दिवसांपासून प्रस्तावित जाट आरक्षण विधेयकाला हरयाणा मंत्रिमंडळाने अखेरीस मंजुरी दिली आहे. हे विधेयक आजच विधानसभेत मांडले जाईल तसेच ३१ मार्चपर्यंत जर जाट समाजाला आरक्षण मिळाले नाही तर फेब्रुवारीत झालेल्या आंदोलनापेक्षाही आणखी मोठे जाट आंदोलन छेडले जाईल, असा इशारा...

29 Mar 2016 / No Comment / Read More »

ओमप्रकाश चौटालांना पुन्हा अटक

ओमप्रकाश चौटालांना पुन्हा अटक

=जमानतदाराने हमी मागे घेतली= नवी दिल्ली, [२१ मार्च] – हरयाणातील शिक्षक भरती घोटाळ्यात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले आणि सध्या जामिनावर बाहेर आलेले माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या जमानतदाराने हमीपत्र परत घेतल्याने चौटाला यांना आज सोमवारी पुन्हा एकदा अटक करण्यात आली. चौटाला...

22 Mar 2016 / No Comment / Read More »

१२ दिवसांच्या चिमुकल्याला मिळाले आधारकार्ड

१२ दिवसांच्या चिमुकल्याला मिळाले आधारकार्ड

सिरसा, [१६ मार्च] – हरियाणातील सिरसामध्ये आधारकार्ड नोंदणी पथकाने एका १२ दिवसाच्या चिमुकल्याचे फोटोसहीत आधारकार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे अद्याप या मुलाचे बारसेही झाले नसल्याने त्याच्या नावाच्या ठिकाणी त्याच्या आईचा नामोल्लेख करत बेबी फर्स्ट ऑफ मीनाक्षी देवी असे नमूद केले आहे. सुधीर...

17 Mar 2016 / No Comment / Read More »

रा स्व संघाच्या शाखा मैदानावर गोळीबार

रा स्व संघाच्या शाखा मैदानावर गोळीबार

=मर्कट टोपी घालून आले होते बंदुकधारी= लुधियाना, [१८ जानेवारी] – राष्ट्रीय स्वयंसेयक संघाच्या येथील शाखा मैदानावर आज सोमवारी सकाळी साडेसहा वाजता अज्ञात समाजकंटकांनी बंदुकीतून दोन फैरी झाडल्या. तथापि, यात कुणीही जखमी झाले नाही. दरम्यान, स्थानिक शाखाप्रमुख हल्लेखोरांचे लक्ष्य होते, असा प्राथमिक निष्कर्ष सीसीटीव्ही...

19 Jan 2016 / No Comment / Read More »

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला

=४ दहशतवादी ठार, २ जवान शहीद= पठाणकोट, [२ जानेवारी] – जम्मू – पठाणकोट महामार्गावरील भारतीय लष्कराच्या हवाई तळावर काल रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार दहशतवादी ठार झाले असून दोन जवान शहीद झाले आहेत. याठिकाणी अजून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक...

2 Jan 2016 / No Comment / Read More »

भूखंड घोटाळा: माजी मुख्यमंत्री हुड्डांवर एफआयआर नोंदवा!

भूखंड घोटाळा: माजी मुख्यमंत्री हुड्डांवर एफआयआर नोंदवा!

=सीबीआय चौकशीची शिफारस, अधिकारीही अडचणीत= चंडीगढ, [२० डिसेंबर] – हरियाणा सरकारने शनिवारी पंचकुला भूखंड घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा समवेत ४ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर सरकारने या प्रकरणाची पुढील चौकशी सीबीआयद्वारे करविण्याची देखील शिफारस केल्याची माहिती मुख्यमंत्री...

21 Dec 2015 / No Comment / Read More »

खलिस्तानवाद्यांशी कॉंग्रेसची हातमिळवणी

खलिस्तानवाद्यांशी कॉंग्रेसची हातमिळवणी

=सुखबीरसिंग बादल यांचा गंभीर आरोप= नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] – केंद्रासह अनेक राज्यांमधील सत्तेपासून बाहेर फेकल्या गेलेल्या कॉंगे्रस पक्षाने देशवासीयांवर सूड उगविण्यासाठी पंजाबमध्ये पुन्हा एकदा १९८० च्या दशकातील दहशतवादाला जिवंत करण्याचा कट रचला आहे. अमृतसरमध्ये अलीकडेच फुटीरतावाद्यांच्या मेळाव्यात कॉंगे्रसचे अनेक नेते उपस्थित होते...

22 Nov 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google