नितीशकुमार दबावात आहेत : मांझी

नितीशकुमार दबावात आहेत : मांझी

पाटणा, [२३ मे] – मुख्यमंत्री नितीशकुमार हे प्रचंड दबावात काम करीत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसह अन्य आघाड्यांवर ते सातत्याने अपयशी ठरत आहेत, अशी टीका बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आज सोमवारी केली. राज्यात सर्वत्र हत्यांचे सत्र सुरू आहे. पण, गुन्हेगारांविरुद्ध...

24 May 2016 / No Comment / Read More »

नितीशची मुखिया होण्याचीही लायकी नाही: तस्लिमुद्दिन

नितीशची मुखिया होण्याचीही लायकी नाही: तस्लिमुद्दिन

=राजद, जदयुमध्ये घमासान= पाटणा, [२१ मे] – बिहारमधील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून जदयु आणि राजद या सत्तारूढ आघाडीतील सहकारी पक्षांमध्येच घमासान सुरू झाले असून, नितीश कुमार पंतप्रधान तर दूरच, मुखिया होण्याच्या लायकीचेही नाहीत, अशा शब्दात लालूप्रसाद यांचे विश्‍वासू व राजदचे खासदार तस्लिमुद्दिन...

22 May 2016 / No Comment / Read More »

पत्रकाराच्या हत्येचे तार राजदपर्यंत?

पत्रकाराच्या हत्येचे तार राजदपर्यंत?

=शहाबुद्दिनच्या खास साथीदाराला अटक= सिवान, [१५ मे] – पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येचे तार आता थेट बिहारमधील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय जनता दलापर्यंत पोहोचले आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यात कारागृहात असलेला राजदचा खासदार मोहम्मद शहाबुद्दिनचा खास साथीदार उपेंद्र सिंह याला पोलिसांनी या प्रकरणी अटक...

16 May 2016 / No Comment / Read More »

बिहारमध्ये आजपासून दारूबंदी लागू

बिहारमध्ये आजपासून दारूबंदी लागू

पाटणा, [५ एप्रिल] – संपूर्ण बिहार राज्यात आजपासून दारूबंदी लागू झाली आहे. त्यामुळे राज्यात फक्त देशीच नाही तर विदेशी दारूही मिळणार नसून बिहार राज्य आजपासून संपूर्णपणे ‘ड्राय डे’ झाले आहे. संपूर्ण दारूबंदी करणारे बिहार हे गुजरात, केरळ आणि नागालॅण्डनंतर देशातील चौथे राज्य ठरले...

5 Apr 2016 / No Comment / Read More »

बिहारात जंगलराज जोरात

बिहारात जंगलराज जोरात

=पोलिस अधिकार्‍याला गोळ्या घातल्या= वैशाली, [९ जानेवारी] – बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राजदच्या सत्तेतील वापसीसोबतच जंगलराजही प्रचंड बोकाळला आहे. अभियंते आणि व्यावसायिकांच्या हत्यासत्राचे तीव्र पडसाद अजूनही कायम असताना, वैशाली जिल्ह्यात एका पोलिस अधिकार्‍याला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. यामुळे...

10 Jan 2016 / No Comment / Read More »

बिहारामधील कायदा, सुव्यवस्था चिंताजनक

बिहारामधील कायदा, सुव्यवस्था चिंताजनक

=रघुवंशप्रसादसिंह यांचा नितीशना घरचा अहेर= पाटणा, [३१ डिसेंबर] – गेल्या काही दिवसांमध्ये तीन अभियंत्यांची निर्घृण हत्या आणि गुन्हेगारीच्या इतर घटनांच्या पार्श्‍वभूमीवर बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून जदयु आणि राजद हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले असून, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणावी, या...

2 Jan 2016 / No Comment / Read More »

नितीश सरकार २ वर्षांपेक्षा अधिक टिकणे अशक्य

नितीश सरकार २ वर्षांपेक्षा अधिक टिकणे अशक्य

=रामविलास पासवान यांचा दावा= पाटणा, [३० नोव्हेंबर] – बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार २ वर्षांपेक्षा अधिक काळ चालणार नाही आणि बिहारमध्ये मध्यावधी निवडणूक होणे निश्‍चित असल्याचा दावा लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केला आहे. नितीश यांच्या नेतृत्वात...

30 Nov 2015 / No Comment / Read More »

तेजस्वी, तेजप्रतापसाठी लालूंच्या विश्‍वासू अधिकार्‍यांची बदली

तेजस्वी, तेजप्रतापसाठी लालूंच्या विश्‍वासू अधिकार्‍यांची बदली

नवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] – बिहारच्या नितीशकुमार मंत्रिमंडळात सहभागी झालेले लालू पुत्रद्वय तेजस्वी व तेजप्रताप यांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी लालूंच्या विश्‍वासातील येथील काही आयएएस अधिकार्‍यांची बिहारमध्ये बदली करण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले आहे. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे तेजस्वी यादव...

27 Nov 2015 / No Comment / Read More »

बिहारमध्ये नितीशराज प्रारंभ

बिहारमध्ये नितीशराज प्रारंभ

२८ मंत्र्यांसह पाचव्यांदा सत्तारूढ लालूप्रसादांचे दोन्ही पुत्र झाले मंत्री राजद, जदयुच्या १२, कॉंगे्रसच्या चौघांचा समावेश पाटणा, [२० नोव्हेंबर] – भाजपाप्रणीत रालोआला पराभूत करून दोन तृतियांश बहुमतासह सत्तेवर आलेल्या महाआघाडीचे नेते नितीशकुमार यांनी आज शुक्रवारी सलग पाचव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी...

21 Nov 2015 / No Comment / Read More »

नितीशकुमारांचे पंतप्रधानांना निमंत्रण

नितीशकुमारांचे पंतप्रधानांना निमंत्रण

पाटणा, [१७ नोव्हेंबर] – भाजपाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शत्रुघ्न सिन्हा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यासारख्या नेत्यांना आपल्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठविल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना उशिरा का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवण झाली. कुमारांनी आज मंगळवारी पंतप्रधानांना २०...

17 Nov 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google