भाजपाचे संकेतस्थळ हॅक

भाजपाचे संकेतस्थळ हॅक

भोपाळ, [१९ ऑगस्ट] – मध्यप्रदेश भाजपाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सने हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपा संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर मुसलमानांना मारणे बंद करा, अशा मजकुरासोबतच पाकिस्तानचा झेंडा अपलोड करण्यात आला आहे. पाकिस्तान जिंदाबाद, काश्मीर व भारतातील मुस्लिमांना मारणे बंद करा, असा मजकूर संकेतस्थळाच्या मुख्य...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

पहिल्या शाहीस्नानाने उज्जैन कुंभमेळ्याचा शुभारंभ

पहिल्या शाहीस्नानाने उज्जैन कुंभमेळ्याचा शुभारंभ

उज्जैन, [२२ एप्रिल] – हिंदूंच्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाला, कुंभमेळ्याला उज्जैैनमध्ये सुरुवात झाली असून या उत्सवातील पहिले शाहीस्नान आज झाले. यावेळी साधू-संत आणि लाखो भाविकांसह कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही क्षिप्रा नदीत स्नान केले. दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या कुंभमेळ्याला...

23 Apr 2016 / No Comment / Read More »

दिग्विजयसिंह यांची न्यायालयात हजेरी

दिग्विजयसिंह यांची न्यायालयात हजेरी

=सचिवालयातील नियुक्ती घोटाळा= भोपाळ, [२७ फेब्रुवारी] – विधिमंडळ सचिवालयातील नियुक्त्यांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह आज शनिवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने शुक्रवारी दिग्विजयसिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. या घोटाळ्यात दिग्विजयसिंह आरोपी असून, शनिवारी ते विशेष जिल्हा व...

28 Feb 2016 / No Comment / Read More »

दिग्विजयसिंह करणार न्यायालयासमोर आत्मसमर्पण

दिग्विजयसिंह करणार न्यायालयासमोर आत्मसमर्पण

नवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – मध्य प्रदेश विधानसभा भरती गैरव्यवहार प्रकरणी कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांच्या अटकेचे आदेश निघाले होते. त्यानंतर आज शनिवारी ते न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहेत. याप्रकरणी दिग्विजयसिंह यांच्याविरोधात भाजपने याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. मात्र यावेळेस दिग्विजयसिंह...

27 Feb 2016 / No Comment / Read More »

शिवराजसिंहांनी पूर्ण केली दहा वर्षांची कारकीर्द

शिवराजसिंहांनी पूर्ण केली दहा वर्षांची कारकीर्द

भोपाळ, [२९ नोव्हेंबर] – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज रविवारी मुख्यमंत्रिपदाची दहा वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. सलग दहा वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविणारे ते पहिलेच गैरकॉंगे्रसी नेते ठरले आहेत. असे करताना त्यांनी १९९३ ते २००३ असा सलग काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेले दिग्विजयसिंह यांचाही विक्रम मोडित...

30 Nov 2015 / No Comment / Read More »

राज्यपालांना हटविण्याची मागणी

राज्यपालांना हटविण्याची मागणी

=व्यापमं घोटाळा, सुप्रीम कोर्टाची राज्यपालांना, केंद्राला नोटीस= नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] – प्रचंड गाजलेल्या मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) भरतीत झालेल्या कथित घोटाळ्यात सहभागी असलेले राज्यपाल राम नरेश यादव यांना पदावरून हटविण्याची विनंती करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी केंद्र सरकार आणि स्वत:...

21 Nov 2015 / No Comment / Read More »

हॉटेलात लपवलेल्या स्फोटकांचा स्फोट, ८९ ठार

हॉटेलात लपवलेल्या स्फोटकांचा स्फोट, ८९ ठार

शंभरावर जखमी अनेक इमारतींना तडे मध्यप्रदेशच्या झाबुआतील घटना मृतांच्या निकटवर्तीयांना दोन लाखांची मदत राज्य सरकारचे चौकशीचे आदेश झाबुआ, [१२ सप्टेंबर] – मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील पेटलावाड शहरात अतिशय वर्दळीच्या एका हॉटेलात लपवून ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचा आज शनिवारी सकाळी भीषण स्फोट होऊन हॉटेलचा अक्षरश: ढिगारा...

13 Sep 2015 / No Comment / Read More »

शिवराजसिंह चौहान यांना बडतर्फ करा

शिवराजसिंह चौहान यांना बडतर्फ करा

=कॉंग्रेसची मागणी= नवी दिल्ली, [६ जुलै] – मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळातील (व्यापमं) घोटाळ्याशी कथित संबंध असलेल्या ४५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, याप्रकरणी शिवराजसिंह चौहान यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी आज सोमवारी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना या...

7 Jul 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google