गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : गडकरी

गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : गडकरी

=स्थिर आणि विकासाभिमुख सरकारला जनतेची पसंती, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २ फेब्रुवारी – जनतेला स्थिर आणि विकासाभिुमख सरकार हवे असल्यामुळे गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री आणि गोवा भाजपाचे प्रभारी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ४० सदस्यीय गोवा...

3 Feb 2017 / No Comment / Read More »

सपाचा काँग्रेसला धक्का

सपाचा काँग्रेसला धक्का

►केवळ ५४ जागांवर समाधान माना ►युती तुटण्याच्या मार्गावर, वृत्तसंस्था लखनौ, २० जानेवारी – राष्ट्रीय लोकदलाशी कोणतेही संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने आज शुक्रवारी काँग्रेसलाही धक्का दिला. केवळ ५४ जागांवर समाधान मानत असाल तर युती शक्य आहे, असा कडक संदेश...

21 Jan 2017 / No Comment / Read More »

भाजपाचे संकेतस्थळ हॅक

भाजपाचे संकेतस्थळ हॅक

भोपाळ, [१९ ऑगस्ट] – मध्यप्रदेश भाजपाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सने हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपा संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर मुसलमानांना मारणे बंद करा, अशा मजकुरासोबतच पाकिस्तानचा झेंडा अपलोड करण्यात आला आहे. पाकिस्तान जिंदाबाद, काश्मीर व भारतातील मुस्लिमांना मारणे बंद करा, असा मजकूर संकेतस्थळाच्या मुख्य...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

आझम खानविरुद्ध एफआयआर दाखल करा

आझम खानविरुद्ध एफआयआर दाखल करा

=पीडित आई, मुलीची सुप्रीम कोर्टात धाव= नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] – उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर भागातील राष्ट्रीय महामार्गावर सामूहिक बलात्काराची बळी ठरलेली आई व अल्पवयीन मुलीने समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री आझम खान आणि दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च...

14 Aug 2016 / No Comment / Read More »

सपा, बसपा, कॉंग्रेसचे आठ आमदार भाजपात

सपा, बसपा, कॉंग्रेसचे आठ आमदार भाजपात

लखनौ, [११ ऑगस्ट] – देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आतापासूनच सुरू झाली असून, सपा, बसपा आणि कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी आपापल्या पक्षाचा त्याग करून गुरुवारी भाजपात प्रवेश केला. राजधानी लखनौ येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेश भाजपाचे अध्यक्ष केशव...

12 Aug 2016 / No Comment / Read More »

अटलजींसारखा पुढाकार घेण्याची गरज : मेहबुबा

अटलजींसारखा पुढाकार घेण्याची गरज : मेहबुबा

=राजनाथसिंह, डोभाल यांची घेतली भेट= नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – गेल्या महिनाभरापासून अशांतता आणि तणाव कायम असलेल्या काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे. सोमवारी सलग...

9 Aug 2016 / No Comment / Read More »

स्वामीप्रसाद मौर्य यांचा भाजपात प्रवेश

स्वामीप्रसाद मौर्य यांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – बसपाचे माजी महासचिव स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मौर्य यांच्या प्रवेशामुळे भाजपात उत्साह संचारला आहे, तर बसपाला मोठा हादरा बसला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज ११ अशोका रोड...

9 Aug 2016 / No Comment / Read More »

हिंदूंना खोरे सोडण्याचे फर्मान

हिंदूंना खोरे सोडण्याचे फर्मान

=लष्कर-ए-इस्लामची धमकी= श्रीनगर, [६ ऑगस्ट] – सुमारे अकरा महिने शांत राहिल्यानंतर लष्कर-ए-इस्लामने पुन्हा डोके वर काढले असून, खोरे रिकामे करा अन्यथा मरण्यासाठी तयार व्हा, अशी धमकी काश्मिरी हिंदूंना दिली आहे. ८ आणि ९ जुलै रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथील विस्थापित काश्मिरी हिंदूंंच्या कॉलनीवर...

7 Aug 2016 / No Comment / Read More »

तुम्ही लोकांना इतके मूर्ख का बनवता?

तुम्ही लोकांना इतके मूर्ख का बनवता?

=‘टॉक टू एके’ मध्ये केजरीवालांवर प्रश्‍नांची सरबत्ती= नवी दिल्ली, [१७ जुलै] – बहुतेक सर्वच मुद्यांवरून केंद्र सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संघर्षाची भूमिका घेणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रविवारी ‘टॉक टू एके’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रावर पुन्हा एकदा टीका...

18 Jul 2016 / No Comment / Read More »

कॉंग्रेसचे लखनौत जोरदार शक्तिपरीक्षण

कॉंग्रेसचे लखनौत जोरदार शक्तिपरीक्षण

=मंच कोसळल्याने शीला दीक्षित, राज बब्बर किरकोळ जखमी= लखनौ, [१७ जुलै] – पुढील वर्षी उत्तरप्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने रविवारी राजधानी लखनौ येथे जोरदार शक्तिपरीक्षण केले. मात्र, यावेळी आयोजित रोड शोदरम्यान ट्रकमध्ये तयार करण्यात आलेला मंच तुटल्याने कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित...

18 Jul 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google