जुलैमध्ये ९२,२९३ कोटींची जीएसटी वसुली

जुलैमध्ये ९२,२९३ कोटींची जीएसटी वसुली

-हजारच्या ९९ टक्के जुन्या नोटा जमा : आरबीआय – पहिल्या महिन्यात उद्दिष्टापेक्षा जास्त करसंग्रह – आतापर्यंत केवळ ६४.६२ टक्केच रिटर्नचा भरणा – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती, नवी दिल्ली, ३० ऑगस्ट – गेल्या १ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू व सेवा कराचा (जीएसटी)...

3 Sep 2017 / No Comment / Read More »

नोटबंदी यशस्वीच : डॉ. नरेंद्र जाधव

नोटबंदी यशस्वीच : डॉ. नरेंद्र जाधव

-भविष्यात काळा पैसा शोधण्याचा मार्ग प्रशस्त, नवी दिल्ली, २ सप्टेंबर – नोटाबंदी अपयशी ठरल्याचा दावा नाकारताना खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी काळ्या पैशाचा पत्ता सरकारला प्रथमच सापडल्याने भविष्यात तो शोधण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेल्या जाधव यांना...

3 Sep 2017 / No Comment / Read More »

उशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड

उशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड

►अर्थसंकल्पातील प्रस्ताव, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ फेब्रुवारी – जे करदाते प्रथमच आयकर विवरण भरणार आहेत, त्यांना एक वर्षपर्यंत छाननीतून सवलत दिली जाणार आहे. पण, त्यांनी वेळेत आपले विवरण सादर करणे आवश्यक आहे. कारण, विवरण भरण्यास उशीर करणार्‍यांना आर्थिक दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय...

3 Feb 2017 / No Comment / Read More »

डॉ. ऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

डॉ. ऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांची आज शनिवारी भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पटेल रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर आहेत. रघुराम राजन यांच्यानंतर रिझर्व्ह बँकेचा नवा गव्हर्नर कोण...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

विदेशी गंगाजळीत विक्रमी वाढ

विदेशी गंगाजळीत विक्रमी वाढ

नवी दिल्ली, [२५ जून] – ब्रिटनने युरोपियन समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण जगात अर्थकंप झाला. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा फार परिणाम झाला नाही. १७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या विदेशी गंगाजळीत (विदेशी विनिमय साठा) ५९.२१ कोटी डॉलर्सने वाढ होऊन ती आता ३६३.८३...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

स्पेक्ट्रम लिलावास केंद्राची मंजुरी

स्पेक्ट्रम लिलावास केंद्राची मंजुरी

=सरकारी तिजोरी खणखणणार, वस्त्रोद्योगासाठी ६ हजार कोटी= नवी दिल्ली, [२२ जून] – केंद्र सरकारने आज एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पेक्ट्रमच्या लिलावाला परवानगी दिली. या लिलावामुळे सरकारच्या तिजोरीत ५ लाख ६६ हजार कोटींची भर पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

दुसरी कारकीर्द घेणार नाही : राजन

दुसरी कारकीर्द घेणार नाही : राजन

मुंबई, [१८ जून] – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून आपण दुसरी कारकीर्द घेणार नाही, अशी आश्‍चर्यकारक घोषणा रघुराम राजन यांनी आज शनिवरी केली. यामुळे त्यांना या पदावर कायम ठेवण्याच्या चर्चांना विराम मिळाला आहे. या मुद्यावर मी सरकारशी सविस्तर चर्चा केली आहे. मी तुम्हाला...

19 Jun 2016 / No Comment / Read More »

करदात्यांच्या मनातील भीती काढण्यावर भर द्या: मोदी

करदात्यांच्या मनातील भीती काढण्यावर भर द्या: मोदी

=पहिल्या राजस्व ज्ञान-संगमचे उद्‌घाटन= नवी दिल्ली, [१६ जून] – करदात्यांच्या मनातले भय दूर करण्यासाठी प्रशासनातील पाच स्तंभ राजस्व (Revenue), उत्तरदायित्व (Accountability), इमानदारी (Probit), सूचना (Information) आणि डिजिटलीकरण (Digitlisation) म्हणजेच (RAPID) वर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कर विभागातील अधिकार्‍यांना...

17 Jun 2016 / No Comment / Read More »

अरुंधती भट्टाचार्य आरबीआयच्या पहिल्या महिला गव्हर्नर?

अरुंधती भट्टाचार्य आरबीआयच्या पहिल्या महिला गव्हर्नर?

नवी दिल्ली, [१३ जून] – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ मिळेल की नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू असतानाच भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांची आरबीआयच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. रघुराम राजन आणि...

13 Jun 2016 / No Comment / Read More »

रघुराम राजन मनाने भारतीय नाहीत

रघुराम राजन मनाने भारतीय नाहीत

=डॉ. स्वामींचा आणखी एक बॉम्बगोळा= नवी दिल्ली, [१७ मे] – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन मनाने पूर्णतः भारतीय नसून त्यांनी जाणूनबुजून अर्थव्यवस्थेला उद्‌ध्वस्त केले आहे, असा आणखी एक बॉम्बगोळा भाजपा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून...

17 May 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google