आता झटपट घटस्फोट

आता झटपट घटस्फोट

-देशभरातील कौटुंबिक न्यायालयांना सूचना• -न्यायालय म्हणाले, सहा महिने थांबण्याची गरज नाही, नवी दिल्ली, १३ सप्टेंबर – पुढील दिवसात परस्पर सहमतीने होणार्‍या घटस्फोटासाठी सहा महिने थांबणे बंधनकारक नसल्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. हिंदू विवाह कायदा कलम १३इ(२) हे अनिवार्य नसल्याचेही न्यायालयाने...

15 Sep 2017 / No Comment / Read More »

पाच महिलांनी दिला त्रिवार तलाकविरोधात लढा!

पाच महिलांनी दिला त्रिवार तलाकविरोधात लढा!

नवी दिल्ली, २२ ऑगस्ट – त्रिवार तलाकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. हा मुस्लिम महिलांचा विजय असला तरी त्रिवार तलाकविरोधात कायदेशीर लढाई लढणार्‍या पाच महिलांमुळे हा दिवस बघायला मिळाला आहे. शायरा बानो, आफरीन रहमान, आतिया साबरी, गुलशन परवीन आणि इशरत जहॉं...

24 Aug 2017 / No Comment / Read More »

त्रिवार तलाकला सुप्रीम कोर्टाची बंदी

त्रिवार तलाकला सुप्रीम कोर्टाची बंदी

– अवैध आणि घटनाबाह्य प्रथा – घटनापीठाचा ऐतिहासिक व बहुमताचा निकाल – देशभरातून जोरदार स्वागत, मुस्लिम महिलांचा जोरदार जल्लोष, नवी दिल्ली, २२ ऑगस्ट – मुस्लिम महिलांच्या मानवी हक्काचे उल्लंघन करणारी त्रिवार तलाकची अघोरी प्रथा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ३-२ बहुमताने आज मंगळवारी...

24 Aug 2017 / No Comment / Read More »

मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवले : कर्नल पुरोहित

मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवले : कर्नल पुरोहित

मुंबई, २२ ऑगस्ट – मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे, असा दावा मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांनी केला आहे. मला लष्करी सेवेत पुन्हा रुजू व्हायचे आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आज ही प्रतिक्रिया व्यक्त केली....

24 Aug 2017 / No Comment / Read More »

सहारा समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका!

सहारा समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका!

=ऍम्बी व्हॅलीवर जप्ती =लिलाव करून थकित कर्ज वसूल करा! =३९ हजार कोटींचा नागरी वसाहत प्रकल्प, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी – सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाला आज सोमवारी जोरदार दणका दिला. सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाकडून १४ हजार ७७९ कोटींचे थकित कर्ज वसूल करण्यासाठी...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

मल्यांची ६६३० कोटींची संपत्ती जप्त

मल्यांची ६६३० कोटींची संपत्ती जप्त

=ईडीची कारवाई= नवी दिल्ली, [३ सप्टेंबर] – सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे सुमारे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये स्थायिक झालेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आज शनिवारी जोरदार दणका देत, त्यांची ६,६३० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. ईडीने जप्त...

4 Sep 2016 / No Comment / Read More »

ईडीच्या विविध शहरांमध्ये धाडी

ईडीच्या विविध शहरांमध्ये धाडी

=ऑगस्टा हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळा, ८० कोटींचे समभाग जप्त= नवी दिल्ली, [२० जून] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी करण्यात येणार्‍या हेलिकॉप्टर्सच्या सौद्यात झालेल्या घोटाळाप्रकरणी नव्याने कारवाई करताना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सोमवारी राजधानी, दिल्ली आणि हैदराबाद या तीन शहरांमध्ये धाडी घातल्या आणि ८६...

21 Jun 2016 / No Comment / Read More »

चिदम्बरम् यांच्या काळातच फाईल्स गहाळ

चिदम्बरम् यांच्या काळातच फाईल्स गहाळ

=ईशरत प्रकरणी समितीचा निष्कर्ष= नवी दिल्ली, [१५ जून] – लष्कर-ए-तोयबाची महिला बॉम्ब बनलेल्या ईशरत जहॉं प्रकरणाशी संबंधित फाईल्स सप्टेंबर २००९ मध्येच गहाळ झाल्या होत्या, असा स्पष्ट निष्कर्ष एक सदस्यीय समितीने आज बुधवारी आपला अहवालातून मांडला. विशेष म्हणजे, या काळात कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते पी....

16 Jun 2016 / No Comment / Read More »

विजय मल्ल्यांची १४११ कोटींची संपत्ती जप्त

विजय मल्ल्यांची १४११ कोटींची संपत्ती जप्त

=ईडीची धडक कारवाई= मुंबई, [११ जून] – आयडीबीआय बँकेचे सुमारे ९०० कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्याच्या दिशेने धडक कारवाई करताना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज शनिवारी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांची सुमारे १४११ कोटी रुपये किमतीची संपत्ती जप्त केली. विजय मल्ल्या आणि त्यांच्या मालकीच्या यु....

12 Jun 2016 / No Comment / Read More »

सीईटीसाठी तात्पुरती सवलत

सीईटीसाठी तात्पुरती सवलत

=सर्वोच्च न्यायालयाचे सूचक मत= नवी दिल्ली, [६ मे] – महाराष्ट्रासह विविध राज्यांत वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यांतर्फे घेण्यात येणार्‍या सामाईक प्रवेश परीक्षेला (सीईटी) तात्पुरती सवलत देण्याचे सूचक मत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. यामुळे महाराष्ट्र सरकारतर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या सीईटीनुसार प्रवेश प्रक्रियेचा...

7 May 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google