मान्सून केरळमध्ये दाखल

मान्सून केरळमध्ये दाखल

पुणे, [८ जून] – रखरखत्या उन्हामुळे जिवाची लाही लाही झाल्यानंतर संपूर्ण देश ज्या नैॠ त्य मोसमी पावसाची वाट पाहात होता तो मान्सून आज बुधवारी केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळ व लक्ष्यद्विपच्या किनार्‍यावर दाखल झाल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी मान्सून...

8 Jun 2016 / No Comment / Read More »

यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त

यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त

=स्कायमेटचा अंदाज= नवी दिल्ली, [२४ मे] – संपूर्ण देश भीषण दुष्काळाने त्रस्त झाला असताना यावर्षी मान्सूनचे आगमन सहा दिवस उशिरा होणार असल्याचे भाकीत भारतीय वेधशाळेने केल्यानंतर स्कायमेट या खाजगी हवामानविषयक संस्थेेने आज मंगळवारी आपला अंदाज जाहीर करताना, यावर्षी देशभरातच मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त...

25 May 2016 / No Comment / Read More »

नद्या जोडणीबाबत अंतिम निर्णय राज्यांचाच : जावडेकर

नद्या जोडणीबाबत अंतिम निर्णय राज्यांचाच : जावडेकर

नवी दिल्ली, [२३ मे] – नदीजोड प्रकल्पांबाबतचा अंतिम निर्णय राज्यांनाच घ्यायचा आहे, हा निर्णय राज्यांवर लादला जाणार नाही, असे केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. आपल्या मंत्रालयाच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा अहवाल पत्रपरिषदेत सादर करताना जावडेकर म्हणाले...

24 May 2016 / No Comment / Read More »

भारतात यंदा मुसळधार पाऊस, ऑस्ट्रेलियाचा दावा

भारतात यंदा मुसळधार पाऊस, ऑस्ट्रेलियाचा दावा

मुंबई, [२३ एप्रिल] – यंदा चांगल्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदाचा पाऊस शंभर टक्क्यांच्या सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले असून जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या वेधशाळेनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकु मार जैन यांनी...

23 Apr 2016 / No Comment / Read More »

पाणी वाचवा, विविध पिके घ्या

पाणी वाचवा, विविध पिके घ्या

=पंतप्रधानांचा शेतकर्‍यांना मंत्र, डेअरी, पोल्ट्रीवर भर देण्याचाही सल्ला= नवी दिल्ली, [१९ मार्च] – सलग दोन वर्षे मान्सूनचा कमी पाऊस आणि गारपिटीसह सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या देशातील शेतकर्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी पाणी वाचविण्याचा आणि वेगवेगळ्या प्रकारची पिके घेण्याचा...

20 Mar 2016 / No Comment / Read More »

राज्य सरकारच्या अहवालानंतर शेतकर्‍यांना मदत: राधामोहनसिंह

राज्य सरकारच्या अहवालानंतर शेतकर्‍यांना मदत: राधामोहनसिंह

=अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेले नुकसान= नवी दिल्ली, [१४ मार्च] – देशाच्या विविध भागात अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्य सरकारचा अहवाल आल्यानंतर शेतकर्‍यांना आर्थिक मदत केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी आज सोमवारी लोकसभेत केली. देशाच्या विविध भागात गेल्या काही दिवसांत...

15 Mar 2016 / No Comment / Read More »

भारताला नव्या हरित क्रांतीची गरज : आनंद महिंद्रा

भारताला नव्या हरित क्रांतीची गरज : आनंद महिंद्रा

नवी दिल्ली, [४ मार्च] – कृषी उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता देशाला नव्या हरित क्रांतीची गरज आहे, असे मत महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनचा अपेक्षित पाऊस पडलेला नाही. कृषी क्षेत्रापासून होणार्‍या उत्पन्नात घट झाली असताना...

5 Mar 2016 / No Comment / Read More »

२०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार

२०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार

=पंतप्रधान मोदींचे स्वप्न= बरेली, [२८ फेब्रुवारी] – देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना म्हणजे स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होईपर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून, राज्य सरकारांनी कृषी व शेतकर्‍यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले....

29 Feb 2016 / No Comment / Read More »

पीक विमा योजना शेतकर्‍यांच्या फायद्याची: तोमर

पीक विमा योजना शेतकर्‍यांच्या फायद्याची: तोमर

=भाजपा किसान मोर्चा पाळणार किसान जागरण सप्ताह= नवी दिल्ली, [१६ जानेवारी] – ९ ते १५ मार्चदरम्यान देशभर किसान जागरण सप्ताह पाळण्यात येणार असल्याचे भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयपालसिंह तोमर यांनी आज एका पत्रपरिषदेत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्‍यांसाठी घोषित केलेल्या...

17 Jan 2016 / No Comment / Read More »

नव्या पीक विमा धोरणावर कॅबिनेटची मोहर

नव्या पीक विमा धोरणावर कॅबिनेटची मोहर

=प्रीमियम कमी होणार, आधुनिक तंत्रज्ञानाने होणार नुकसानीची पाहणी= नवी दिल्ली, [१३ जानेवारी] – कुठे अतिशय कमी पाऊस, तर कुठे अतिवृष्टी यामुळे सलग दोन वर्षांपासून दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना केंद्र सरकारने आज बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांना संजीवनी ठरणार्‍या नव्या पीक विमा धोरणावर...

14 Jan 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google