|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.94° C

कमाल तापमान : 28.31° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 3.62 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.31° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.5°C - 30.21°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.61°C - 28.63°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.51°C - 27.96°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.7°C - 27.91°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.73°C - 27.99°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.99°C - 28.4°C

scattered clouds

गार्बो नंतर ‘माडी’ नावाचे मोदींचे दुसरे गरबा गीत

गार्बो नंतर ‘माडी’ नावाचे मोदींचे दुसरे गरबा गीतमुंबई, (१६ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सणासुदीच्या प्रारंभी चाहत्यांना आणखी एक नवीन नवरात्रीगीत सादर केले. रविवारी, त्यांनी ट्विटरवर माडी नावाचे गाण्याचे संगीत व्हिडिओ शेअर केले. हे गाणे काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी लिहिले होते. माडी नवरात्रोत्सवाच्या सौंदर्यावर प्रकाश टाकते आणि गुजरातच्या सर्वोत्कृष्ट समृद्ध परंपरा रंगीबेरंगी दृश्यांसह आणते. हे गाणे दिव्या कुमारने गायले आहे. मीट ब्रॉसचे मनमीत सिंग आणि हरमीत सिंग यांनी गाण्याचे संगीत दिले आहे, तर नरेंद्र मोदी यांनी भावपूर्ण...16 Oct 2023 / No Comment /

भविष्याकडे पहा, अद्ययावत रहा, योग्य विश्लेषणाच्या आधारे सरकारला सल्ला द्या

भविष्याकडे पहा, अद्ययावत रहा, योग्य विश्लेषणाच्या आधारे सरकारला सल्ला द्या– ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांचे प्रतिपादन, – केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचा ५० वा स्थापना दिन, नवी दिल्ली, (१६ ऑक्टोबर) – नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या ५० व्या स्थापना दिन सोहळ्याला केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना ते म्हणाले की देशातील सर्व ऊर्जा ग्राहकांना पुरेशा गुणवत्तेचा विश्वासार्ह २४÷७ वीज पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीकोनातून...16 Oct 2023 / No Comment /

आरोग्य मंत्री मांडविया यांच्या हस्ते आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी

आरोग्य मंत्री मांडविया यांच्या हस्ते आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणीनवी दिल्ली, (१६ ऑक्टोबर) – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पंतप्रधान- आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले ,तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या आरोग्य अनुदानाचे हस्तांतरण केले. आसाम मधील गुवाहाटी येथे आज झालेल्या कार्यक्रमात आसामचे आरोग्यमंत्री केशब महंता हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना डॉ. मनसुख मांडविया यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये...16 Oct 2023 / No Comment /

विशेष मोहीम ३.० अंतर्गत रेल्वे मंत्रालयाने गाठला मैलाचा दगड

विशेष मोहीम ३.० अंतर्गत रेल्वे मंत्रालयाने गाठला मैलाचा दगडनवी दिल्ली, (१६ ऑक्टोबर) – रेल्वे मंत्रालयाने विशेष मोहीम ३.० पूर्ण उत्साहात आणि जोमाने संपूर्ण भारतभर पसरलेल्या भारतीय रेल्वेच्या विभागीय मुख्यालये, विभागीय कार्यालये, उत्पादन युनिट्स, आरडीएसओ, प्रशिक्षण संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि ७००० पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर हाती घेतली आहे. रेल्वेने ३१.१०.२०२३ पर्यंत १०,७२२ स्वच्छता मोहिमेचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेदरम्यान, कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या भंगारातल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आणि ३,१८५०४ चौरस फूट जागा...16 Oct 2023 / No Comment /

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना ए+ रँक

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना ए+ रँक– ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्डमध्ये ए+ रँक पुरस्काराने सन्मानित, – मोरोक्कोमध्ये मिळाला पुरस्कार, नवी दिल्ली, (१५ ऑक्टोबर) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मोरोक्कोच्या माराकेश शहरात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स २०२३ मध्ये ’ए+’ रँक मिळवला आहे. या कामगिरीबद्दल आरबीआय गव्हर्नर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांना...15 Oct 2023 / No Comment /

डॉ. एपीजे कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

डॉ. एपीजे कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजलीनवी दिल्ली, (१५ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी डॉ. कलाम यांच्या नम्र स्वभाव आणि वैज्ञानिक प्रतिभेचे स्मरण केले. डॉ कलाम यांनी देशासाठी दिलेले अतुलनीय योगदान कायम स्मरणात राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केलेली पोस्ट, “आपला विनम्र व्यवहार आणि विशिष्ट वैज्ञानिक प्रतिभेमुळे लोका लोकांमध्ये प्रिय असलेले माजी...15 Oct 2023 / No Comment /

नवरात्रीनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा

नवरात्रीनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा– शैलपुत्री देवीची प्रार्थनाही केली, नवी दिल्ली, (१५ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी दुर्गा मातेला, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य येवो अशी प्रार्थनाही केली. याशिवाय, पंतप्रधान मोदी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी, जनतेला बळ आणि समृद्धी मिळो अशी कामना केली. आपल्या एक्स वरील पोस्ट शुंखलेत पंतप्रधान म्हणतात; “देशातल्या नागरिकांना नवरात्रीच्या खूप...15 Oct 2023 / No Comment /

१४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन

१४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचे पंतप्रधानांनी केले उद्घाटननवी दिल्ली, (१४ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १४१ व्या १७ चे उद्घाटन केले. हे सत्र क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध हितधारकांना परस्परांशी संवाद साधण्याची आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. यावेळी या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी हे सत्र भारतात तब्बल ४० वर्षांनी होत असल्याची बाब अधोरेखित केली. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्यांना जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारताने विश्वचषकात मिळवलेल्या विजयाची अतिशय मोठ्या...15 Oct 2023 / No Comment /

पार्वती कुंड, जागेश्वरधाम मंदिरात दर्शन घेण्याचा योग विशेष : पंतप्रधान

पार्वती कुंड, जागेश्वरधाम मंदिरात दर्शन घेण्याचा योग विशेष : पंतप्रधान– कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा आला योग, नवी दिल्ली, (१४ ऑक्टोबर) – उत्तराखंड मधील कुमाऊं प्रदेशातील पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिर ही स्थाने भेट द्यायलाच हवी अशी आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. जर मला एखाद्याने विचारले की उत्तराखंडमधील असे एखादे स्थान सांगा जिथे भेट द्यायलाच हवी असे तुम्हाला वाटते, तर मी कुमाऊं प्रदेशातील पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिर या ठिकाणांचा उल्लेख करेन. येथील नैसर्गिक सौन्दर्य आणि देवत्वाची प्रचिती तुम्हाला मंत्रमुग्ध करेल....15 Oct 2023 / No Comment /

पहिल्या पी २० (जी२०) शिखर परिषदेचा समारोप

पहिल्या पी २० (जी२०) शिखर परिषदेचा समारोपनवी दिल्ली, (१४ ऑक्टोबर) – जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने आयोजित केलेल्या पहिल्या जी २० संसदीय सभापती शिखर परिषदेचा (पी २० समिट) आज, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी, दिल्लीतल्या द्वारका येथील यशोभूमी, इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे समारोप झाला. या परिषदेमध्ये जगभरातील संसद सदस्य एकत्र आले आणि त्यांनी जी २० प्रक्रियेत प्रभावी आणि अर्थपूर्ण संसदीय योगदान देण्यासाठी आपले संयुक्तिक कार्य सुरू ठेवण्याबाबतच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी...15 Oct 2023 / No Comment /

महालयाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा

महालयाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छानवी दिल्ली, (१४ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महालयाच्या शुभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या एक्स संदेशात म्हटले आहे: महालयाच्या या पावन पवित्र दिवशी, माता दुर्गेने प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, बुद्धी आणि समृद्धीचा संचार व्हावा असे वरदान द्यावी हीच प्रार्थना. हे विशेष औचित्य धैर्य, सुसंवाद आणि समृद्धीचे पथदर्शक बनो. शुभो महालय!...15 Oct 2023 / No Comment /

पंतप्रधान गति शक्तीचे सार-संकलन केले उद्योग मंत्री गोयल यांनी जारी

पंतप्रधान गति शक्तीचे सार-संकलन केले उद्योग मंत्री गोयल यांनी जारी– पीएम गति शक्तीला दोन वर्षे पूर्ण, नवी दिल्ली,(१४ ऑक्टोबर) – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल नवी दिल्ली येथे पीएम गति शक्तीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पीएम गति शक्तीचे सार- संकलन जारी केले. या संकलनामध्ये देशभरातील पीएम गतिशक्तीचा अवलंब आणि फायदे दर्शविणारी काही सर्वोत्तम वापर प्रकरणे समाविष्ट आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश, उद्योग आणि...15 Oct 2023 / No Comment /