|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:04 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.31° C

कमाल तापमान : 28.95° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 3.37 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.31° C

Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.91°C - 31.32°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.01°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.15°C - 31.41°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.67°C - 32.91°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.17°C - 33.14°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

29.18°C - 33.01°C

sky is clear

‘एक देश एक निवडणुकी’चा निर्णय थोपवू नये: एस.वाय. कुरेशी

‘एक देश एक निवडणुकी’चा निर्णय थोपवू नये: एस.वाय. कुरेशीनवी दिल्ली, (१२ ऑक्टोबर) – देशात एक देश एक निवडणूक योजना लागू करण्यावर उच्चस्तरीय समितीकडून विचारमंथन सुरू आहे. परंतु, या मुद्यावर सर्वसंमत न झाल्यास आपला निर्णय जनतेवर थोपवू नये, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले. ‘एक्सपेरिमेंट विद डेमॉकॅसी: द लाईफ ऑफ ए नेशन थ्रू इट्स इलेक्शन्स’ या आपल्या नव्या पुस्तकासंदर्भात ते बोलत होते. देशात चालू वर्षाअखेर पाच विधानसभांची निवडणूक होत आहे. यानंतर नव्या वर्षात...12 Oct 2023 / No Comment /

काँग्रेस इस्रायलवरील हल्ल्याचा निषेधही करू शकली नाही: तेजस्वी सूर्या

काँग्रेस इस्रायलवरील हल्ल्याचा निषेधही करू शकली नाही: तेजस्वी सूर्यारायपूर, (११ ऑक्टोबर) – केवळ मतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा योग्य निषेधही करू शकली नाही, असा घणाघात भाजपाचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी येथे केला. राज्य लोकसेवा आयोगाच्या भरती प्रकि‘येत झालेल्या घोटाळा प्रकरणातही तेजस्वी सूर्या यांनी छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर पत्रकारांशी चर्चा करताना काँग्रेसवर टीका केली. भाजयुमोने आयोजित केलेल्या एका कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी सूर्या येथे आले होते. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक ७ आणि १७ नोव्हेंबर...11 Oct 2023 / No Comment /

सामान्यांना मोठा दिलासा; सणांपूर्वी डाळी झाल्या स्वस्त

सामान्यांना मोठा दिलासा; सणांपूर्वी डाळी झाल्या स्वस्तमुंबई, (११ ऑक्टोबर) – आता महत्त्वांच्या सणांना सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महिन्याभरात डाळींच्या किमती चार टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात विविध डाळींच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. घटलेली मागणी, वाढलेली आयात आणि विविध सरकारी उपाययोजनांमुळे डाळी स्वस्त झाल्या आहेत. ‘या’ कारणांमुळे डाळी झाल्या स्वस्त डाळींच्या किमतीबाबत इंडियन पल्सेस अ‍ॅण्ड ग्रेन्स असोसिएशनच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली. गेल्या एका महिन्यात डाळींच्या किमती ४...11 Oct 2023 / No Comment /

राजस्थानमध्ये मतदानाची तारीख बदलली; २३ ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान

राजस्थानमध्ये मतदानाची तारीख बदलली; २३ ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदाननवी दिल्ली, (११ ऑक्टोबर) – राजस्थान निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार होते. अनेक राजकीय पक्षांकडून तारीख बदलण्याची मागणी होत होती, ती लक्षात घेऊन ही तारीख बदलण्यात आली. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात मतदान यादीतील बदल जाहीर करण्यात आला आहे. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी निवडणूक आयोगाकडे मतदानाच्या दिवशी लग्नाच्या तारखेसह अनेक मुद्दे मांडले होते. त्यानंतर निवडणूक...11 Oct 2023 / No Comment /

देशातील तरुणांसाठी ’मेरा युवा भारत’ संघटन

देशातील तरुणांसाठी ’मेरा युवा भारत’ संघटन– मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नवी दिल्ली, (११ ऑक्टोबर) – मोदी मंत्रिमंडळाने तरुणांसाठी ’मेरा युवा भारत संस्था’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात १५ ते १९ वयोगटातील सुमारे ४० कोटी तरुण आहेत. या तरुणांसाठी मायभारत नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील तरुणांना त्यांची जबाबदारी समजते. पंचप्राणमधील कर्तव्याच्या भावनेबद्दलही पंतप्रधान बोलतात. अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील जगातील...11 Oct 2023 / No Comment /

हेमकुंड साहिब मंदिराचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद

हेमकुंड साहिब मंदिराचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद– १.७५ लाखांहून अधिक भाविकांनी दिली भेट, नवी दिल्ली, (११ ऑक्टोबर) – जगप्रसिद्ध हेमकुंड साहिब आणि लक्ष्मण लोकपाल मंदिराचे दरवाजे आज हिवाळ्यासाठी बंद करण्यात आले आहेत. दुपारी ठीक दीड वाजता शुभ मुहूर्तावर दरवाजे बंद झाले. या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी दोन हजारांहून अधिक भाविक हेमकुंडावर पोहोचले. दरवाजे बंद होण्याच्या एक दिवस आधी हेमकुंड साहिबमध्ये बर्फवृष्टी झाली. त्यामुळे धाममध्ये थंडी वाढली होती. चमोली जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून १५२२५फूट उंचीवर असलेल्या गुरुद्वारा हेमकुंड साहिब...11 Oct 2023 / No Comment /

जगन्नाथ पुरीमध्ये फाटलेल्या जीन्स, स्कर्ट, स्लीव्हलेस कपड्यांवर बंदी

जगन्नाथ पुरीमध्ये फाटलेल्या जीन्स, स्कर्ट, स्लीव्हलेस कपड्यांवर बंदी–  १ जानेवारीपासून ‘ड्रेस कोड’, कटक, (१० ऑक्टोबर) – ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणार्या भाविकांना आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी सांगितले की, पुढील वर्षी १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. सोमवारपासूनच भाविकांना ड्रेस कोडबद्दल जागरूक करणे सुरू करण्यात आले आहे. माहितीनुसार, ड्रेस कोड लागू झाल्यानंतर लोकांना हाफ पँट, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे घालून जगन्नाथ मंदिरात जाता येणार नाही....10 Oct 2023 / No Comment /

राष्ट्राध्यक्ष सामिया हसन मानद डॉक्टरेटने सन्मानित

राष्ट्राध्यक्ष सामिया हसन मानद डॉक्टरेटने सन्मानितनवी दिल्ली, (१० ऑक्टोबर) – टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांना मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरव केला. हा सन्मान मिळविणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष सामिया हसन रविवारी चार दिवसांच्या भारत दौर्यावर आल्या आहेत. आपल्या भाषणात त्यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. आफ्रिकन खेडेगावात एका सामान्य कुटुंबात जन्म घेण्यापासून ते आपल्या देशाची राष्ट्राध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, जग म्हणते की, भारताच्या प्रेमात पडण्यापासून आपण स्वत:ला...10 Oct 2023 / No Comment /

ग्लोबल वॉर्मिंगच्या आगीत २२० कोटी लोक होरपळणार

ग्लोबल वॉर्मिंगच्या आगीत २२० कोटी लोक होरपळणार-भारत आणि पाकिस्तानमध्ये जास्तीत जास्त विध्वंस, नवी दिल्ली, (१० ऑक्टोबर) – जागतिक तापमानवाढीबाबत जगात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, या शतकाच्या अखेरीस जगातील २२० कोटी लोकांना धोकादायक उष्णतेचा सामना करावा लागेल. उष्णता इतकी धोकादायक असेल की, अनेकांना हृदयविकाराचा झटका आणि उष्माघाताचा झटका येऊ शकतो. भारत आणि सिंधू खोर्‍यासह जगातील काही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रदेशांना या घातक ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसणार आहे. पेन स्टेट कॉलेज...10 Oct 2023 / No Comment /

अयोध्येत श्रीरामांना लतादीदींचा स्वराभिषेक

अयोध्येत श्रीरामांना लतादीदींचा स्वराभिषेक-लोकार्पण सोहळ्यात दीदींनी रेकॉर्ड केलेले खास भजन व श्लोक, अयोध्या, (०९ ऑक्टोबर) – लतादीदींच्या आवाजातील भजन ही भाविकांसाठी पर्वणीच असते. आजही देशातील प्रत्येक सणाच्या वेळी दीदींच्या भजनाचे सूर घुमल्याशिवाय राहत नाहीत. भक्तीगीतांकडे तसाही दीदींचा ओढा जास्तच होता. श्रीराम, श्रीकृष्ण, गणपती, विठ्ठल अशा सर्व देवतांच्या आणि दैवतांच्या भजनांमध्ये त्या रमायच्या. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर साकारणार म्हणून त्या उत्सूक होत्या. त्यासाठी त्यांनी काही भजने तयार करून ठेवली होती आणि आपल्या आवाजात ती रेकॉर्ड...9 Oct 2023 / No Comment /

जुन्या रेल्वेच्या डब्यात बनणार अन्नपूर्णा रेस्टॉरंट

जुन्या रेल्वेच्या डब्यात बनणार अन्नपूर्णा रेस्टॉरंटनवी दिल्ली, (०९ ऑक्टोबर) – प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी, भारतीय रेल्वेने वेगवेगळ्या राज्यांतील अनेक स्थानकांवर रेस्टॉरंट ऑन व्हील्सची ऑफर दिली आहे. या मालिकेत आता रेल्वे कटरा आणि जम्मू रेल्वे स्थानकांवर दोन थीम आधारित रेस्टॉरंट सुरू करणार आहे. या उपक्रमाला ब्युटीफुल रेस्टॉरंट्स ऑन व्हील्स असे नाव देण्यात आले आहे, ज्या अंतर्गत रेल्वेच्या जुन्या डब्यांचे नूतनीकरण करून त्यांचे रूपांतर रेल्वे कोच रेस्टॉरंटमध्ये करण्यात आले आहे. जम्मूचे विभागीय परिवहन व्यवस्थापक प्रतीक श्रीवास्तव यांनी सांगितले...9 Oct 2023 / No Comment /

तुम्ही देशाचा अभिमान: मोदींनी खेळाडूंचे केले कौतुक

तुम्ही देशाचा अभिमान: मोदींनी खेळाडूंचे केले कौतुकनवी दिल्ली, (०८ ऑक्टोबर) – आशियाई क्रीडा २०२३ मधील भारताची मोहीम संपली आहे. भारतीय खेळाडूंनी एकूण १०७ पदके जिंकली. यामध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भारताने सर्वाधिक ७० पदके जिंकली होती. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकण्याच्या बाबतीतही यावेळी इतिहास रचला आहे. आतापर्यंत २०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सर्वाधिक १६ सुवर्णपदके जिंकली होती....8 Oct 2023 / No Comment /