|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.1° C

कमाल तापमान : 27.69° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 72 %

वायू वेग : 2.61 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.69° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

27.09°C - 28.68°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.65°C - 29.01°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.48°C - 28.57°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.04°C - 27.82°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.81°C - 28.18°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

26.13°C - 28.29°C

sky is clear

पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी

पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी-नाही तर लॉरेन्स बिश्नोईला सोडा, मुंबई, (०७ ऑक्टोबर) – मुंबई पोलिसांना धमकीचा मेल आला आहे. यामध्ये अहमदाबादमधील पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याचा इशारा देण्यात आला होता. गुरुवारी रात्री आलेल्या या मेलमध्ये पाठवणार्‍याने भारत सरकारकडे ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. याशिवाय कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेचीही मागणी करण्यात आली आहे. बिश्नोई दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असल्याची माहिती आहे आणि नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे अनेक सामने होणार...7 Oct 2023 / No Comment /

मानवतेला शाप आहे नक्षलवाद : अमित शहा

मानवतेला शाप आहे नक्षलवाद : अमित शहानवी दिल्ली, (०६ ऑक्टोबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी नक्षलवाद संपवण्याच्या सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. त्यांनी नक्षलवादाला ’मानवतेसाठी शाप’ असे संबोधले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार डाव्या विचारसरणीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहे. ते म्हणाले की, सरकार ज्या कोणत्याही प्रकारात अतिरेक्यांना प्रोत्साहन देत आहे, त्याचा अंत करेल. राष्ट्रीय राजधानीत लेफ्ट विंग एक्स्ट्रिमिझम वरील आढावा बैठकीचे अध्यक्ष होण्याच्या काही तास आधी शाह यांनी त्यांच्या...6 Oct 2023 / No Comment /

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार ५ राज्यांच्या निवडणुका?

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार ५ राज्यांच्या निवडणुका?नवी दिल्ली, (०६ ऑक्टोबर) – निवडणूक आयोगाने ५ राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या संभाव्य तारखांची रूपरेषा तयार केली आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात आणि राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने शुक्रवारी निरीक्षकांची बैठक बोलावली होती. निवडणूक आयोगाच्या पोलीस, सामान्य आणि खर्च निरीक्षकांच्या या दिवसभराच्या बैठकीत आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि मनी आणि मसल पॉवरवर नियंत्रण अधिक कडक करण्यावर चर्चा झाली....6 Oct 2023 / No Comment /

दहशतवादाची पाळेमुळे खोदण्यासाठी कठोर भूमिका आवश्यक

दहशतवादाची पाळेमुळे खोदण्यासाठी कठोर भूमिका आवश्यक– गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन, – दहशतवाद विरोधी परिषद, नवी दिल्ली, (०५ ऑक्टोबर) – दहशतवादाची पाळेमुळे खोदण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत कठोर उपाययोजना अवलंबाव्यात. यामुळे नवीन अतिरेकी संघटना निर्माण होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते येथे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आयोजित केलेल्या दोन दिवसीय दहशतवादविरोधी परिषदेत राज्ये आणि केंद्राच्या विविध संस्थांना संबोधित करीत होते. या परिषदेला गृह राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक, गृह सचिव, इंटेलिजन्स ब्युरोचे...5 Oct 2023 / No Comment /

ऑक्टोबरमध्ये वर्षातील दुसरे सूर्यग्रहण

ऑक्टोबरमध्ये वर्षातील दुसरे सूर्यग्रहणनवी दिल्ली, (०५ ऑक्टोबर) – सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्याला खूप महत्त्व आहे. या वर्षी एकूण ४ ग्रहण होणार आहेत, त्यापैकी २ ग्रहण आधीच झाले आहेत. पहिले सूर्यग्रहण एप्रिलमध्ये झाले आणि पहिले चंद्रग्रहण मे महिन्यात दिसले. आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्याचबरोबर वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहणही याच महिन्यात होणार आहे. सूर्यग्रहण बद्दल बोलायचे तर चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जातो तेव्हा हे...5 Oct 2023 / No Comment /

सूर्यग्रहणानंतर काही तासांतच सुरु होणार नवरात्र

सूर्यग्रहणानंतर काही तासांतच सुरु होणार नवरात्रनवी दिल्ली, (०५ ऑक्टोबर) – शारदीय नवरात्री २०२३ हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले जाते. अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात. शारदीय नवरात्र हे सणाचे नवरात्र आहे. या वेळी दुर्गेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबर २०२३ पासून होणार आहे. याच्या एक दिवस आधी १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सूर्यग्रहण होत आहे. हे सूर्यग्रहण २०२३ सालातील शेवटचे सूर्यग्रहण असेल. अशाप्रकारे, सूर्यग्रहण आणि शारदीय नवरात्रीमध्ये काही अंतर...5 Oct 2023 / No Comment /

नवरात्रीत उज्ज्वला लाभार्थ्यांना केंद्राने दिली मोठी भेट: धर्मेंद्र प्रधान

नवरात्रीत उज्ज्वला लाभार्थ्यांना केंद्राने दिली मोठी भेट: धर्मेंद्र प्रधाननवी दिल्ली, (०५ ऑक्टोबर) – एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा १०० रुपयांनी कपात केली आहे. केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात उज्ज्वला लाभार्थ्यांना दिलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारच्या या निर्णयावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरची किंमत पुन्हा १०० रुपयांनी कमी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे...5 Oct 2023 / No Comment /

७० हजारांवर लोकांनी दिले अवयवदानाचे वचन

७० हजारांवर लोकांनी दिले अवयवदानाचे वचन– महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रतिज्ञापत्रे, नवी दिल्ली, (०४ ऑक्टोबर) – ७० हजारांहून अधिक लोकांनी आयुष्मान भव मोहिमेंतर्गत अवयव दान करण्याचे वचन दिले असून यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. महाराष्ट्रातून सर्वाधिक अवयव दान प्रतिज्ञापत्रे प्राप्त झाली असून त्यापाठोपाठ तेलंगणा, कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यांचा क‘मांक लागतो. शेवटच्या टप्प्यातील लाभार्थ्यांसह प्रत्येक इच्छित लाभार्थ्यांना आरोग्य सेवा प्रदान करणे आहे, हाच या मोहिमेचा उद्देश आहे. आयुष्मान...4 Oct 2023 / No Comment /

आता मिळणार एलपीजी सिलिंडरवर ३०० रुपयांची सबसिडी

आता मिळणार एलपीजी सिलिंडरवर ३०० रुपयांची सबसिडीनवी दिल्ली, (०४ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम प्रति एलपीजी सिलेंडर २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात...4 Oct 2023 / No Comment /

चार राज्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

चार राज्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारानवी दिल्ली, (०४ ऑक्टोबर) – भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज बुधवारी देशातील चार राज्यांमध्ये, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय येथे पुढील दोन दिवसांत विखुरलेल्या अति-मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अपवादात्मक मुसळधार पावसाचा इशारा दिला. शुक्रवारपर्यंत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान अंदाज एजन्सीने म्हटले आहे. हवामान खात्याने आपल्या...4 Oct 2023 / No Comment /

तीन दिवसांत मोदी सरकारसाठी ३ चांगल्या बातम्या

तीन दिवसांत मोदी सरकारसाठी ३ चांगल्या बातम्या-बेरोजगारी घटली, जीएसटी संकलनात वाढ, नवी दिल्ली, (०३ ऑक्टोबर) – पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. केंद्रातील भाजपा सरकारसाठी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात चांगली झाली आहे आणि पहिल्या तीन दिवसांत शुभवार्ता मिळाल्या आहेत. पहिली बातमी म्हणजे, जीएसटी संकलनात झालेली प्रचंड वाढ. दुसरी म्हणजे, बेरोजगारीचा दर ७.०९ टक्क्यांंवर आला. याशिवाय, जागतिक संस्था आणि तज्ज्ञ भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक आहेत आणि...3 Oct 2023 / No Comment /

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात बांधणार विशेष बोगदा

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात बांधणार विशेष बोगदा– ८ लाख भाविक घेऊ शकतील दर्शन, इंदूर, (०३ ऑक्टोबर) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर संकुलात विशेष बोगदा बांधला जात आहे. या बोगद्याच्या निर्माणानंतर सुमारे ८ लाख भाविक सहजपणे परिसराला भेट देऊ शकणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ५ ऑक्टोबर रोजी २४२.३५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री महाकाल महालोक कॉरिडॉरच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण करतील. महाकालेश्वर मंदिरात दररोज किमान दोन लाख भाविक दर्शनाला येतात. मात्र, सणासुदीच्या...3 Oct 2023 / No Comment /