|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:04 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.95° C

कमाल तापमान : 28.64° C

तापमान विवरण : light rain

आद्रता : 66 %

वायू वेग : 4.47 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.64° C

Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.9°C - 31.06°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.3°C - 31.16°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.69°C - 32.7°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.91°C - 32.37°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.82°C - 32.11°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.09°C - 30.56°C

sky is clear

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९, १० फेब्रुवारीला सुशासन महोत्सव

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९, १० फेब्रुवारीला सुशासन महोत्सवनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९ आणि १० फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि भारत सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज दिली. डॉ. आंबेडकर इंटरनॅशल सेंटरमध्ये आयोजित या द्विवसीय सुशासन महोत्सवाचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा करणार आहेत. प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहतील, असे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत डॉ. सहस्त्रबुद्धे...5 Feb 2024 / No Comment /

ज्येष्ठ भाजपानेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर

ज्येष्ठ भाजपानेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर– पंतप्रधान मोदींनी ट्विट करून माहिती दिली, नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने ’भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात देशासाठी अतुलनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना ’भारतरत्न’ देऊन सन्मानित केले जाते. अडवाणी यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. लालकृष्ण अडवाणी ५ वेळा लोकसभेतून...3 Feb 2024 / No Comment /

भारतरत्न जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी झाले भावूक

भारतरत्न जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी झाले भावूकनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. यानंतर भाजपाच्या सर्व नेत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटो शेअर करून या निर्णयाची माहिती दिली. ’भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर योगी आदित्यनाथ, नीतीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, नितीश कुमार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी हा आनंदाचा क्षण...3 Feb 2024 / No Comment /

न्याय वितरणात सर्व देशांचे सहकार्य आवश्यक

न्याय वितरणात सर्व देशांचे सहकार्य आवश्यक– पंतप्रधान मोदी यांचे आवाहन, नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रणालींचा पुनर्विचार, पुनर्कल्पना आणि सुधारणा करण्याचे आवाहन करताना गुन्हेगार निधी पुरवण्यासाठी आणि क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन (सीएलईए), कॉमनवेल्थ टर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स (सीएएसजीसी) येथे बोलताना मोदी म्हणाले की, देश आधीच हवाई वाहतूक नियंत्रण आणि सागरी वाहतूक क्षेत्रात एकमेकांसोबत काम...3 Feb 2024 / No Comment /

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामानवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणं असल्याचा दाखला देत, त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये पंजाबचे ३६ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी आज शनिवारी आपले राजीनामापत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केले आहे. आपल्या पत्रात, मी वैयक्तिक कारणांनी आणि अन्य काही जबाबदाऱ्यांमुळे पंजाबच्या राज्यपालपदाचा आणि चंडीगड या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकपदाचा राजीनामा देत...3 Feb 2024 / No Comment /

भारतीयअर्थव्यवस्थेचा वेग ६.७ टक्के राहणार

भारतीयअर्थव्यवस्थेचा वेग ६.७ टक्के राहणार– २०२४ ते २०३१ दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेबाबत क्रिसिलचा अंदाज, कोलकाता, (०३ फेब्रुवारी) – २०२४ ते २०३१ या काळात या दशकाच्या अखेरपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग सरासरी ६.७ टक्के राहील, असा अंदाज क्रिसिलने ताज्या अहवालात वर्तवला आहे. या वृद्धीत सर्वाधिक योगदान भांडवलाचे असेल. खाजगी क्षेत्राद्वारे पुरेशी गुंतवणूक होत नसताना सरकारच्या गुंतवणुकीवर आधारित धोरणांचा हा परिणाम आहे. बांधकाम क्षेत्रातील खर्चाला पाठिंबा देण्यासाठी आणि राज्यांना त्यांच्या स्वतःच्या गुंतवणुकीच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी...3 Feb 2024 / No Comment /

जगद्गुरू रामभद्राचार्यांची प्रकृती खालावली

जगद्गुरू रामभद्राचार्यांची प्रकृती खालावलीआग्रा, (०२ फेब्रुवारी) – जगद्गुरू रामभद्राचार्य महाराज यांची प्रकृती खालावली. शुक्रवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना उपचारासाठी आग्रा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वास्तविक जगद्गुरू रामभद्राचार्य हातरसमध्ये रामकथा करत आहेत. शुक्रवारी त्याना कथेला विश्रांती द्यावी लागली. याआधीही त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना आग्रा येथे आणून दिल्ली गेट येथील पुष्पांजली रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुष्पांजली रुग्णालयातील डॉक्टरांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या प्रकृतीची...2 Feb 2024 / No Comment /

चक्क मुलानेच पालकांना मागितला घटस्फोट!

चक्क मुलानेच पालकांना मागितला घटस्फोट!– हादरलेल्या आई-वडिलांचा एकत्र राहण्याचा निर्णय, नवी दिल्ली, (०२ फेब्रुवारी) – येथील कडकडडुमा कोर्टात पती-पत्नीत ९ वर्षांपासून वाद सुरू होता. दोघांनी एकमेकांवर अनेक गुन्हे दाखल केले होते. त्यांचे घटस्फोटाचे प्रकरणही अंतिम टप्प्यात होते. हे तुटलेले नाते वाचविण्यासाठी एका ११ वर्षाच्या मुलाने कोर्टात असा पराक्रम केला की, त्याच्या आई-वडिलांनी घटस्फोटाचा निर्णय तर सोडलाच, पण एकत्र राहायलाही होकार दिला. त्याने चक्क आपल्या पालकांनाच घटस्फोट मागितला. त्याचे असे झाले की, घटस्फोटाच्या प्रकरणात पती-पत्नीची...2 Feb 2024 / No Comment /

मोदींचे व्हिजन २०४७: अर्थसंकल्पात ’मेक इंडिया डेवलप्ड योजना’

मोदींचे व्हिजन २०४७: अर्थसंकल्पात ’मेक इंडिया डेवलप्ड योजना’– देशाला विकसित राष्ट्राच्या श्रेणीत आणण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्धार, नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – देशाला विकसित राष्ट्राच्या श्रेणीत आणण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्धार दिसत आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी ५ ट्रिलियन इकॉनॉमीचा नारा दिला होता. आता २०२४ च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने या अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे भारताची ओळख विकसित देश म्हणून प्रस्थापित करण्याचा रोड मॅप सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ५९६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती,...1 Feb 2024 / No Comment /

सॅमसंग सरकारपुढे झुकले!

सॅमसंग सरकारपुढे झुकले!– आता बनवणार मेड इन इंडिया लॅपटॉप, नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून लॅपटॉपच्या निर्मितीचे काम स्थानिक पातळीवर सुरू व्हावे. यासाठी सरकारने पीएलआय योजना जाहीर केली होती. याचा अर्थ, जर कोणत्याही टेक कंपनीने भारतात लॅपटॉप तयार केले तर त्यांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जाईल. मात्र, अ‍ॅपल आणि सॅमसंगने भारतात लॅपटॉपचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे. २०२४ मध्ये उत्पादन सुरू...1 Feb 2024 / No Comment /

आणखी १४ विमानतळांवर डिजी यात्रा सुविधा

आणखी १४ विमानतळांवर डिजी यात्रा सुविधा– ई-पासपोर्ट आधारित नामांकनही सुरू होणार, नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – पुढील काही महिन्यांत देशभरातील आणखी १४ विमानतळांवर स्वदेशी आणि विदेशी प्रवाशांसाठी डिजी यात्रा ही डिजिटल सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. नागरिक उड्डयन मंत्रालयाच्या वतीने डिसेंबर २०२२ मध्ये डिजी यात्रा सुविधा सुरू करण्यात आली. या माध्यमातून एका अ‍ॅपद्वारे विमानतळाचे प्रवेशद्वार आणि बोर्डिंग गेटवर प्रवाशांच्या तपासणीसंबंधीचा वेळ वाचवला जात असून, सध्या देशातील १३ विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांत...1 Feb 2024 / No Comment /

ज्ञानवापी, औरंगजेब आणि तळघर

ज्ञानवापी, औरंगजेब आणि तळघर– १०० फूट उंचीचे ज्योतिर्लिंग स्वयंभू विश्वेश्वरनाथ, नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – ज्ञानवापी प्रकरणात जिल्हा न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने हिंदू पक्षाला व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे. हे व्यास तळघर १९९३ पासून बंद होते. दुसरीकडे, बुधवारीच जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्ववेश यांच्या न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा (एएसआय) सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक केला होता. अहवालानुसार, ज्ञानवापीमध्ये मंदिराची रचना सापडली आहे. ज्ञानवापी वादाच्या संदर्भात, हिंदू पक्षाचा...31 Jan 2024 / No Comment /