वागणे सुधारा, अन्यथा पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’

वागणे सुधारा, अन्यथा पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’

►भारतीय लष्कराचा पाकला इशारा, नवी दिल्ली, ७ सप्टेंबर – नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरी आणि गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढत असतानाच, पाकने आपल्या वागणे सुधारले नाही, तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल, असा सज्जड इशारा भारतीय लष्कराच्या उत्तर मुख्यालयाचे जनरल ऑफिसर...

8 Sep 2017 / No Comment / Read More »

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना झाले. त्यांचा हा दौरा चार दिवसांचा असून, या दौर्‍यात ते पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलॅण्ड या देशांना भेटी देणार आहेत. या तिन्ही देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर पंतप्रधानांचा भर राहणार...

25 Jun 2017 / No Comment / Read More »

पासपोर्ट आता हिंदीतही

पासपोर्ट आता हिंदीतही

नवी दिल्ली, २३ जून – पासपोर्टमध्ये आता इंग्रजीसोबतच हिंदी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना हिंदी भाषेतूनही पासपोर्ट प्रात करता येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज शुक्रवारी ही घोषणा केली. यापूर्वी पासपोर्टमधील माहिती इंग्रजीमधूनच भरणे अनिवार्य होते. आता मात्र...

24 Jun 2017 / No Comment / Read More »

दहशतवादाविरोधात जग एकवटले, तरी पाकची नकारघंटाच!

दहशतवादाविरोधात जग एकवटले, तरी पाकची नकारघंटाच!

=शरीफांच्या भाषणावर भारताचे टीकास्त्र= नवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] – एकीकडे संपूर्ण जग दहशतवादाविरोधात एकवटत असताना दुसरीकडे पाकिस्तान मात्र याबाबत नकारघंटाच वाजवत आहे, या शब्दांत भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी युनोच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणावर खरपूस टीका केली. नवाझ शरीफ यांनी...

23 Sep 2016 / No Comment / Read More »

केंद्रीय मंत्री करणार ६८ देशांचा दौरा

केंद्रीय मंत्री करणार ६८ देशांचा दौरा

=राजनयिक संबंध असलेल्या सर्व राष्ट्रांशी संपर्क= नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] – भाजपाप्रणीत रालोआ सरकारमधील मंत्र्यांनी भारतासोबत राजनयिक संबंध असलेल्या सर्व १९२ देशांना भेट द्यावी आणि संबंध मजबूत करावे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय मंत्री आगामी तीन महिन्यांत ६८ देशांचा...

11 Sep 2016 / No Comment / Read More »

काश्मिरातील हिंसाचारामागे पाकच

काश्मिरातील हिंसाचारामागे पाकच

=राजनाथसिंह यांचा स्पष्ट आरोप= शाहजहानपूर, [२० ऑगस्ट] – अतिरेकी कमांडर बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोर्‍यात जो हिंसाचार सुरू आहे, त्यामागे केवळ पाकिस्तानचाच हात आहे. खोर्‍यातील शांतता प्रक्रिया विस्कळीत करण्याचा चंगच जणू पाकने बांधला आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

नेपाळच्या पुनर्वसनासाठी भारत वचनबद्ध

नेपाळच्या पुनर्वसनासाठी भारत वचनबद्ध

=पंतप्रधान मोदी यांची ग्वाही= नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात महाविनाशकारी भूकंपाने उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्वसनासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी दिली. नेपाळचे उपपंतप्रधान विमलेंद्र निधी यांनी आज शनिवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

ब्रिक्स समूहाने संघटित व्हावे

ब्रिक्स समूहाने संघटित व्हावे

=सुमित्रा महाजन यांचे आवाहन= जयपूर, [२० ऑगस्ट] – समान विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ब्रिक्स समूहाने संघटित व्हावे. या देशांच्या संघटित होण्यावरच विकासाचे लक्ष्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज शनिवारी येथे केले. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

रशियासोबतचे संबंध मजबूत करणार : पंतप्रधान

रशियासोबतचे संबंध मजबूत करणार : पंतप्रधान

नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – रशिया हा भारताचा विश्‍वसनीय मित्र आहे. प्रत्येक संकटात रशियाने भारताला मदतीचा हात दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याप्रमाणेच माझे सरकारही भारत-रशिया संबंध आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

इसिसची अडीच लाख खाती ट्विटरकडून बंद

इसिसची अडीच लाख खाती ट्विटरकडून बंद

नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – दहशतवादी कारवायांसाठी सोशल नेटवर्किंग साईट्‌सचा वाढता वापर आणि प्रक्षोभक भाषणे पोस्ट करण्याचे प्रकार मोडून काढण्यासाठी ट्विटरने कडक पावले उचलली असून, इसिस या जहाल दहशतवादी संघटनेशी संबंधित सुमारे अडीच लाख खाती तातडीने बंद केली आहेत. ट्विटरच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google