|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.59° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 65 %

वायू वेग : 4.19 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.68°C - 30.42°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.16°C - 29.57°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.64°C - 29.56°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.63°C - 29.5°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.27°C - 29.57°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.61°C - 29.63°C

sky is clear

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचा सर्वांगीण विकास

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचा सर्वांगीण विकास-श्रीलंकन राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांनी केले कौतुक, नवी दिल्ली, (२१ जुलै) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सर्वांगीण विकास करीत आहे. हा विकास अन्य शेजारी देश आणि हिंदी महासागर क्षेत्रासाठी चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरेल, असा विश्वास श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी व्यक्त केला. रानिल विक्रमसिंघे दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांच्या 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले असून, आज त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत अनेक करारांवर स्वाक्षर्‍या...21 Jul 2023 / No Comment /

श्रीलंकेतही लाँच होणार युपीआय!

श्रीलंकेतही लाँच होणार युपीआय!नवी दिल्ली, (२१ जुलै) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली. द्विपक्षीय चर्चा झाली. भारताच्या नेबरहुड पॉलिसी आणि ’सागर’ व्हिजनमध्ये श्रीलंकेचे विशेष स्थान असल्याचे पंतप्रधान म्हणाले. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी देशात युपीआय सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. पीएम मोदी म्हणाले की यामुळे फिनटेक कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. द्विपक्षीय चर्चेत मच्छिमारांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी दोन्ही देशांमधील हवाई संपर्क वाढवण्यास सहमती दर्शवली...21 Jul 2023 / No Comment /

भारत म्हणाला… आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप खपवणार नाही

भारत म्हणाला… आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप खपवणार नाहीनवी दिल्ली, (१४ जुलै) – युरोपियन युनियनच्या ब्रुसेल्स-आधारित संसदेने मणिपूर हिंसाचार संदर्भात एक ठराव मंजूर केला. संसदेने भारतीय अधिकार्‍यांना वांशिक आणि धार्मिक हिंसाचार थांबवण्याचे आणि सर्व धार्मिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. प्रत्युत्तरादाखल भारताने हा प्रस्ताव अस्वीकार्य असल्याचे आणि वसाहतवादी मानसिकता असल्याचे सांगून नाकारले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये असा हस्तक्षेप अस्वीकार्य आहे आणि ते वसाहतवादी मानसिकता दर्शवते. ते म्हणाले की युरोपीय संसदेने...14 Jul 2023 / No Comment /

पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौर्‍यावर रवानानवी दिल्ली, (१३ जुलै) – पंतप्रधान मोदी गुरुवारी सकाळी दिल्लीहून फ्रान्सला रवाना झाले. भारतीय वेळेनुसार दुपारी चारच्या सुमारास ते पॅरिसला पोहोचतील आणि ऑर्ली विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात येईल. ते शुक्रवारी फ्रान्समधील बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी होतील. पंतप्रधान मोदी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सिनेटमध्ये पोहोचतील आणि ते सिनेटचे अध्यक्ष गेराड लार्चर यांची भेट घेतील. भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे रात्री ८:४५ च्या सुमारास मोदी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्यासोबत बैठक घेणार आहेत....13 Jul 2023 / No Comment /

रशियन तेलाच्या आयातीमुळे अब्जावधी डॉलर्सची बचत

रशियन तेलाच्या आयातीमुळे अब्जावधी डॉलर्सची बचतनवी दिल्ली, (०५ जुलै) – मागील १४ महिन्यांपासून केल्या जात असलेल्या रशियातील कच्च्या तेलाच्या आयातीमुळे सुमारे सात अब्ज डॉलर्सची बचत झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका तसेच पाश्चात्त्य देशांनी रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध घातले होते. असे निर्बंध असूनही भारताने मित्र देश असलेल्या रशियाहून कच्च्या तेलाची आयात करण्याचा निर्णय घेतला होता. भारत हा कच्च्या तेलाचा जगातील तिसरा सर्वांत मोठा आयातदार देश आहे. लागणार्या एकूण तेलापैकी ८५...5 Jul 2023 / No Comment /

लष्कर-ए-झांगवी चर्च आणि ख्रिश्चनांवर हल्ले करणार!

लष्कर-ए-झांगवी चर्च आणि ख्रिश्चनांवर हल्ले करणार!-पाक दहशतवादी गटाने दिली धमकी, नवी दिल्ली, (०४ जुलै) – स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या घटनेचा बदला म्हणून पाकिस्तानमधील ख्रिश्चन आणि चर्चवर हल्ले करणार असल्याचे लाहोर स्थित सुन्नी दहशतवादी गट लष्कर-ए-झांगवी (एलईजे) ने जाहीर केले आहे. लाहोर स्थित सुन्नी दहशतवादी गट लष्कर-ए-झांगवी (एलईजे) ने जाहीर केले की, ते गेल्या आठवड्यात स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या घटनेचा बदला म्हणून पाकिस्तानमधील ख्रिश्चन आणि चर्चवर हल्ले करणार आहेत. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक सदस्यांना लक्ष्य करून आत्मघाती हल्लेही करणार असल्याचे...4 Jul 2023 / No Comment /

दहशतवाद्यांवरून मोदींनी चीन-पाकवर साधला निशाणा

दहशतवाद्यांवरून मोदींनी चीन-पाकवर साधला निशाणानवी दिल्ली, (०४ जुलै) – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणजेच आज शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या आभासी शिखर परिषदेचे आयोजन करत आहेत. यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह इतर सदस्य देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पीएम मोदींनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या परिषदेला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले की, सध्या जागतिक परिस्थिती गंभीर वळणावर आहे. संघर्ष, तणाव आणि साथीच्या आजारांनी वेढलेल्या जगात खते...4 Jul 2023 / No Comment /

पीओकेच्या सिंध-बलुचिस्तानला हवा भारत; पाकचा नकाशा बदलणार?

पीओकेच्या सिंध-बलुचिस्तानला हवा भारत; पाकचा नकाशा बदलणार?नवी दिल्ली, (२८ जून) – पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेहून परतताच पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पासून ते सिंध आणि बलुचिस्तानपर्यंत पाकिस्तानविरोधातील बंड पुन्हा तीव्र झाले आहे. हे तिन्ही प्रदेश भारतात सामील होऊ इच्छितात. येथे यापूर्वीही अनेकदा स्थानिक रहिवाशांनी स्वत:ला भारतात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे तुकडे होणे साहजिक आहे. पाकिस्तानचा नकाशा बदलण्याची वेळ जवळ आली आहे, असे मानले जाते. तसे, सिंध आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध बंड...28 Jun 2023 / No Comment /

अमेरिका भारताला देणार घातक ‘जेम्स बॉण्ड’

अमेरिका भारताला देणार घातक ‘जेम्स बॉण्ड’– अल् जवाहिरीचा घेतला होता अचूक वेध, नवी दिल्ली, (१३ जून) – पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस अमेरिका दौर्यावर जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासोबत त्यांची चर्चा होईल. अत्यंत घातक आणि जेम्स बॉण्डप्रमाणे शत्रूचा माग घेणार्या एमक्यू-९ प्रीडेटर ड्रोन खरेदीची घोषणा यावेळी केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या ड्रोनच्या मदतीनेच अमेरिकेने अल् कायदाचा म्होरक्या अल् जवाहिरीची अचूक वेध घेतला होता. विशेष म्हणजे, हल्ला झाल्यानंतरच हे ड्रोन येऊन...13 Jun 2023 / No Comment /

दिवाळखोर पाकिस्तानजवळ भारतापेक्षा अधिक अणुबॉम्ब

दिवाळखोर पाकिस्तानजवळ भारतापेक्षा अधिक अणुबॉम्ब-एकूण अण्वस्त्रांच्या संख्येतही समोर, नवी दिल्ली, (१२ जून) – विदेशी कर्जात आकंठ बुडालेल्या, देशवासीयांना अन्नासाठी मारामारी करण्यास भाग पाडणार्या, विदेशी चलनवाढीसाठी जगभर भटकणार्या पाकिस्तानने आपल्याजवळ अधिक अण्वस्त्रे बाळगल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उल्लेखनीय म्हणजे दहशतवादाला खुले समर्थन देणारा हा देश सध्या भारतापेक्षा सहा अणुबॉम्ब बाळगून असल्याचे जगातील अण्वस्त्रांच्या निर्मितीवर लक्ष ठेवणारी संस्था द स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिप्री) आपल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे. मागील वर्षभरापासून संपूर्ण पाकिस्तानात...12 Jun 2023 / No Comment /

’पाताळ लोक’चा शोध! चीनचे नवे कारस्थान काय?

’पाताळ लोक’चा शोध! चीनचे नवे कारस्थान काय?नवी दिल्ली, (९ जून) – भारताचा शेजारी देश चीन सध्या एका मोठ्या मोहिमेअंतर्गत पृथ्वीपासून ११ किलोमीटर खोल खड्डा खोदत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या वायव्य भागातील शिनजियांगमधील तारिम बेसिनमधील एका वाळवंटात हे काम सुरू आहे. येथे खोदकाम सुरू झाले आहे. चीन एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा जास्त खोल खड्डा खोदत असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या राज्य माध्यमांच्या मते, तो पृथ्वीच्या खाली क्रेटेशियस पृष्ठभाग शोधत आहे. क्रेटेशियस हा १४५ दशलक्ष वर्षांचा इतिहास असलेला भूवैज्ञानिक कालखंड...9 Jun 2023 / No Comment /

सुरीनाममध्ये राष्ट्रपती मुर्मू यांना सर्वोच्च सन्मान

सुरीनाममध्ये राष्ट्रपती मुर्मू यांना सर्वोच्च सन्मानपरमारिबो, (६ जून) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामच्या दौर्‍यावर आलेल्या सुरीनाम प्रजासत्ताकचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा सन्मान स्वीकारल्यानंतर दक्षिण अमेरिकन देश सुरीनामला भेट देणार्‍या राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, हा सन्मान केवळ त्यांच्यासाठीच नाही तर भारतातील लोकांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, सूरीनामचा सर्वोच्च सन्मान, द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार हा मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. ही...6 Jun 2023 / No Comment /