संपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला

संपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला

=•चिदम्बरम् यांची कबुली • =निवडणुकीला लागणारा पैसाच भ्रष्टाचाराचे मूळ, मुंबई, १९ नोव्हेंबर – संपुआ-२ सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारांमुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली, हे खरे आहे. मात्र, जोपर्यंत कोणालाही दोषी ठरवले जात नाही किंवा शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी त्यांना दोषी मानणार नाही, असे...

22 Nov 2017 / No Comment / Read More »

रामनाथ कोविंद यांची उमेदवारी दाखल

रामनाथ कोविंद यांची उमेदवारी दाखल

नवी दिल्ली, २३ जून – रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज,...

24 Jun 2017 / No Comment / Read More »

कॉंग्रेसनेच आत्मपरीक्षण करावे : रविशंकर प्रसाद

कॉंग्रेसनेच आत्मपरीक्षण करावे : रविशंकर प्रसाद

►अनेक पंतप्रधानांचा अपमान केला, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अपमान करण्यात आला, असा आरोप करण्यापूर्वी कॉंग्रेसने आपण या आधी किती पंतप्रधानांचा अपमान केला, याबाबत आत्मपरीक्षण करावे आणि नंतर बोलावे, या शब्दात केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री...

10 Feb 2017 / No Comment / Read More »

राजकीय पक्षांना कर सवलत रद्द होण्याचा धोका

राजकीय पक्षांना कर सवलत रद्द होण्याचा धोका

►सरकार करणार कायद्यात दुरुस्ती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ फेब्रुवारी – कोणत्याही व्यक्तीकडून केवळ दोन हजार रुपयांचीच रोख देणगी राजकीय पक्ष स्वीकारू शकतात, अशी तरतूद सरकारने अर्थसंकल्पात केल्यानंतर, आता राजकीय पक्षांना वठणीवर आणण्यासाठी सरकार आणखी एक पाऊल उचलत आहे. सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक वर्षी...

3 Feb 2017 / No Comment / Read More »

झाकिरला वाचवण्यासाठीच लाच घेतली

झाकिरला वाचवण्यासाठीच लाच घेतली

=भाजपाचा जबरदस्त हल्ला= नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] – झाकिर नाईकची संस्था बेकायदेशीर कारवाया करत असल्याचे २०१२ मध्येच स्पष्ट झाले असतानाही, या संस्थेवर बंदी घालण्यात आली नव्हती. झाकिरच्या देशविरोधी कारवायांवर पांघरुण घालण्यासाठीच राजीव गांधी ट्रस्टला ५० लाख रुपयांची लाच देण्यात आली होती, असा जबरदस्त...

11 Sep 2016 / No Comment / Read More »

नेहरू-गांधी घराण्यामुळेच विकास रखडला

नेहरू-गांधी घराण्यामुळेच विकास रखडला

=भाजपाध्यक्षांची तोफ= काकोरी, [१३ ऑगस्ट] – तब्बल ६० वर्षे केवळ एकाच घराण्याने देशावर राज्य केले असल्याने स्वातंत्र्यापासून देशाचा पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही, अशी तोफ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे डागली. केवळ भाजपाच या देशाचा विकास करू शकतो,...

14 Aug 2016 / No Comment / Read More »

राहुल गांधींच्या समोर मोदी! मोदी!चे नारे

राहुल गांधींच्या समोर मोदी! मोदी!चे नारे

=विजेंदरच्या लढतीच्यावेळी घडला प्रकार= नवी दिल्ली, [१७ जुलै] – भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंह आणि ऑस्ट्रेलियाचा केरी होप यांच्यात शनिवारी रात्री झालेल्या डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट अजिंक्यपद जेतेपदाच्या लढतीकडे देशभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले असताना या लढतीसाठी उपस्थित असलेले कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या...

18 Jul 2016 / No Comment / Read More »

केजरीवाल? अंह खुजलीवाल! : नक्वी

केजरीवाल? अंह खुजलीवाल! : नक्वी

लखनौ, [२७ जून] – येथील प्रदेश भाजपा मुख्यालयात रविवारी आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या भाषणातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘खुजलीवाल’ असा उल्लेख केला. सर्वच पक्ष भ्रष्टाचारी आहेत, असे म्हटल्याशिवाय केजरीवाल यांना चैन पडत नाही,...

28 Jun 2016 / No Comment / Read More »

हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा पराभव : शर्मा

हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा पराभव : शर्मा

नवी दिल्ली, [२४ जून] – अण्वस्त्र पुरवठादार गटात (एनएसजी) प्रवेश न मिळण्याचा निर्णय भारतासाठी लाजीरवाणा असल्याची टिका कॉंग्रेस पक्षाने केली आहे. हा सरकारच्या मुत्सद्देगिरीचा पराभव असल्याचेही कॉंग्रेस पक्षाने म्हटले आहे. या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:चा आणि देशाचाही विनाकारण तमाशा केला, त्यामुळे...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

जयललिता भेटल्या पंतप्रधानांना

जयललिता भेटल्या पंतप्रधानांना

नवी दिल्ली, [१४ जून] – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आज मंगळवारी राजधानी दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी सलग दुसर्‍यांना आरूढ झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट आहे. कावेरी व्यवस्थापन मंडळ तसेच जल नियामक समितीची स्थापना कण्यासह अन्य मागण्यांचे २९...

15 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google