|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.11° C

कमाल तापमान : 27.7° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 76 %

वायू वेग : 3.21 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.7° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.31°C - 28.81°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.38°C - 28.98°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.21°C - 29.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.14°C - 28.72°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.54°C - 28.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.16°C - 28.57°C

sky is clear

लोकसभेत रालोआला मिळणार ३१८ जागा; भाजपाला स्पष्ट बहुमत

लोकसभेत रालोआला मिळणार ३१८ जागा; भाजपाला स्पष्ट बहुमत– पुन्हा स्पष्ट बहुमताने साधणार सत्तेची ‘हॅट्ट्रिक’, – ताज्या सर्वेक्षणातील निष्कर्ष, नवी दिल्ली, (०१ ऑगस्ट) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ अशी नवीन आघाडी तयार केली. मात्र, या आघाडीला निवडणुकीत फार चमकदार कामगिरी दाखविता येणार नसल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. पंतप्रधान मोदी यांची जादू कायम राहणार असून, या निवडणुकीत भाजपाप्रणीत रालोआला ३१८ किंवा त्यापेक्षा जास्त...1 Aug 2023 / No Comment /

शरद पवारांवर आय.एन.डी.आय.ए.चे नेते नाराज

शरद पवारांवर आय.एन.डी.आय.ए.चे नेते नाराजमुंबई, (३० जुलै) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ०१ ऑगस्ट रोजी पुण्यातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करणार आहेत. विरोधी आघाडी आय.एन.डी.आय.ए.च्या नेत्यांचा एक गट याबद्दल नाराज असल्याचे समोर येत आहे. सत्ताधारी पक्षाने आय.एन.डी.आय.ए.बद्दल आधीच भाष्य केले असताना शरद पवार एकत्र व्यासपीठ सामायिक केल्याने वाईट दृष्टीकोन निर्माण होईल, असे विरोधी नेत्यांच्या एका वर्गाला वाटते. टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून...30 Jul 2023 / No Comment /

भाजपा मिशन मोडमध्ये, जेपी नड्डा यांची टीम जाहीर

भाजपा मिशन मोडमध्ये, जेपी नड्डा यांची टीम जाहीर-कैलाश विजयवर्गीय बनले राष्ट्रीय सरचिटणीस, नवी दिल्ली, (२९ जुलै) – भाजप सध्या मिशन २०२४ च्या तयारीत व्यस्त आहे. त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही आपली स्वतंत्र टीम तयार केली आहे. जेपी नड्डा यांच्या नव्या टीममध्ये वसुंधरा राजे, रमण सिंह आणि कैलाश विजयवर्गीय यांच्यासह ३८ नेत्यांचा समावेश आहे. या यादीतील विशेष बाब म्हणजे, काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले अनिल अँटोनी यांनाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अनिल अँटोनी हे काँग्रेस...29 Jul 2023 / No Comment /

नवी रणनिती; मोदी ११ दिवस ४३० खासदारांना भेटणार

नवी रणनिती; मोदी ११ दिवस ४३० खासदारांना भेटणारनवी दिल्ली, (२८ जुलै) – नवी विरोधी आघाडी ’आय.एन.डी.आय.ए.’ अलर्ट मोडवर असतानाच त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एनडीएमध्ये सक्रियता वाढवली आहे. मोदी १० दिवसात एनडीए च्या ४०० हून अधिक खासदारांना भेटणार असल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे १८ जुलैलाच एनडीएला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एनडीएच्या ३९ पक्षांची बैठक झाली. २०२४ च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान रणनीती तयार करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात भाजपने एनडीएच्या ४३० खासदारांची ११ मतदारसंघात विभागणी...28 Jul 2023 / No Comment /

विरोधी गट ’इंडिया’ची पुढील बैठक २५-२६ ऑगस्ट रोजी

विरोधी गट ’इंडिया’ची पुढील बैठक २५-२६ ऑगस्ट रोजीनवी दिल्ली, (२८ जुलै) – २६ विरोधी पक्षांची युती असलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) ची पुढील बैठक २५ आणि २६ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. शिवसेना (यूबीटी) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक होणार असून काँग्रेसही यात सहकार्य करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापैकी एकही पक्ष सत्तेत नसलेल्या राज्यात ’भारत’चे घटक पक्ष एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असेल....28 Jul 2023 / No Comment /

गैरकृत्य झाकण्यासाठी नाव बदलून आय.एन.डी.आय.ए केले: मोदी

गैरकृत्य झाकण्यासाठी नाव बदलून आय.एन.डी.आय.ए केले: मोदीजयपूर, (२७ जुलै) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षांच्या नव्या आघाडीवर निशाणा साधला आणि हा प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा नवा डाव असल्याचे म्हटले. यूपीएच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी त्यांचे नाव बदलून यूपीए केले, असेही पंतप्रधान म्हणाले. पण जनता पुन्हा एकदा त्यांच्याशी पूर्वीप्रमाणेच वागेल. नवीन विरोधी आघाडी ’आय.एन.डी.आय.ए’ (इंडिया) चा खरपूस समाचार घेत पंतप्रधानांनी सीकर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले. आज...27 Jul 2023 / No Comment /

जगनमोहनकडून एनडीएला मिळणार ताकद

जगनमोहनकडून एनडीएला मिळणार ताकदनवी दिल्ली, (२७ जुलै) – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या गदारोळात झाली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी एकवटले आहे. लोकसभेतील अविश्वास ठरावाशिवाय खरी सत्तेची कसोटी दिल्ली अध्यादेशावर असेल. लोकसभेत एनडीएकडे प्रचंड बहुमत आहे पण राज्यसभेत संख्याबळ कमी आहे. अशा स्थितीत वायएसआर काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यास राज्यसभेतही आपले स्थान मजबूत होऊ शकते आणि दिल्ली अध्यादेश सहज पारित होऊ शकतो. आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पक्ष वायएसआर काँग्रेसने दोन्ही मुद्द्यांवर सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा...27 Jul 2023 / No Comment /

मणिपूरला जाणार आय.एन.डी.आय.ए. चे खासदार

मणिपूरला जाणार आय.एन.डी.आय.ए. चे खासदारनवी दिल्ली, (२७ जुलै) – मणिपूरच्या मुद्द्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू आहे. पंतप्रधानांनी संसदेत मणिपूरवर विधान करावे, अशी मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. दरम्यान, २६ राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या विरोधी आघाडीच्या आय.एन.डी.आय.ए. चे खासदार २९-३० जुलै रोजी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देऊ शकतात, असे मीडिया रिपोर्ट्सवर सांगण्यात येत आहे. या आठवड्याच्या अखेरीस २० खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरला भेट देऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी दिली....27 Jul 2023 / No Comment /

‘इंडिया’च्या स्थापनेनंतर विरोधकांत लाथाळ्या!

‘इंडिया’च्या स्थापनेनंतर विरोधकांत लाथाळ्या!– ममतांसोबत हातमिळवणी नाही : येचुरी, दिल्ली, पंजाबमध्ये काँग्रेसला नको आप, नवी दिल्ली, (२० जुलै) – पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ असे नाव असलेल्या नव्या आघाडीची स्थापना केली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी या आघाडीतील घटक पक्षांमध्ये लाथाळ्या सुरू झाल्या. माकप नेते सीताराम येचुरी यांनी तृणमूलसोबत कोणतीही आघाडी नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या विरोधात लढू. त्याचवेळी आघाडीत स्पर्धा होणार नाही, याची...20 Jul 2023 / No Comment /

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ नावावरून गदारोळ; कायदा काय सांगतो?

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ नावावरून गदारोळ; कायदा काय सांगतो?नवी दिल्ली, (२० जुलै) – विरोधी पक्षांच्या एकता बैठकीत युतीचे नाव ‘इंडिया’ ठेवल्याविरोधात 26 राजकीय पक्षांविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाराखंबा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत दावा करण्यात आला आहे की विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देणे ‘द एम्ब्लेम्स अँड नेम्स (अयोग्य वापर प्रतिबंध) कायदा, 1950’ चे उल्लंघन करत आहे. या तक्रारीनंतर या नावाबाबत खळबळ उडाली आहे. रिपोर्टनुसार, या तक्रारीत...20 Jul 2023 / No Comment /

राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा प्रदेशाध्यक्ष बरखास्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा प्रदेशाध्यक्ष बरखास्त– अजित पवार गटाची कारवाई, नवी दिल्ली, (१३ जुलै) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निर्देशानुसार पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दहा राज्यांतील अध्यक्षांना तातडीने बरखास्त केले. नवी दिल्लीत एका बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामगिरीचा आढावा घेताना निष्कि‘यता आणि असमाधानकारक कामगिरीमुळे पटेल यांनी दिल्ली, गोवा, पंजाब, बिहार, हरयाणा, मणिपूर, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांतील अध्यक्षांना तातडीने कार्यमुक्त करत, या सर्व राज्यांतील प्रदेश कार्यकारिण्याही बरखास्त केल्या....14 Jul 2023 / No Comment /

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हाती लागणार भोपळा!

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हाती लागणार भोपळा!– दहा सदस्यांसाठी होणार मतदान, नवी दिल्ली, (११ जुलै) – हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे काहीसे मनोबल उंचावलेल्या काँग्रेसची गाडी अजूनही पाहिजे तशी रूळावर आलेली दिसत नाही. देशातील सर्वांत जुना म्हणून ओळख असलेल्या या पक्षाची स्थिती देशपातळीवर इतकी वाईट झाली आहे की, राज्यसभेसाठी होऊ घातलेल्या दहा जागांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या हाती काय लागणार आहे तर भोपळा…! २४ जुलै रोजी राज्यसभेच्या दहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गुजरात, गोवा आणि...11 Jul 2023 / No Comment /