|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.72° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 3.13 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

27.05°C - 28.39°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.57°C - 28.93°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.48°C - 28.86°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.13°C - 28.12°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.81°C - 27.96°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

26.05°C - 28.43°C

sky is clear

नवीन संसद भवनाची तुलना ‘ताबूत’शी!

नवीन संसद भवनाची तुलना ‘ताबूत’शी!नवी दिल्ली, (२८ मे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. मात्र, अनेक विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी या पक्षांची मागणी होती.आता या विरोधी पक्षांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी या संसदेला शवपेटी म्हटले, तर काही पक्षांनी देशाला कलंक म्हटले. या विधानांवर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानंतर राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) एक ट्विट केले...28 May 2023 / No Comment /

…तर मुर्मूविरुद्ध उमेदवार का उभा केला?

…तर मुर्मूविरुद्ध उमेदवार का उभा केला?नवी दिल्ली, (२५ मे) – काँग्रेस-सपासह १८ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, असा या पक्षांचा युक्तिवाद आहे. दरम्यान, मायावतींनी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. मायावती म्हणाल्या की, सरकार संसदेचे बांधकाम करत आहे, त्यामुळे त्याचे उद्घाटन करण्याचाही अधिकार आहे. उद्घाटनाला आदिवासी महिलांच्या सन्मानाशी जोडण्याच्या विरोधकांच्या मोहिमेवरही मायावतींनी टीका केली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत...25 May 2023 / No Comment /

संसदभवनाच्या उद्घाटनात ६ राजकीय पक्ष होणार सहभागी

संसदभवनाच्या उद्घाटनात ६ राजकीय पक्ष होणार सहभागीनवी दिल्ली, (२४ मे) – नव्या संसदभवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घालण्याची घोषणा देशातील १९ विरोधी पक्षांनी केली असताना, सहा राजकीय पक्षांनी या समारंभात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. तेलुगू देसम, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, अण्णाद्रमुक, बसपा, तसेच शिरोमणी अकाली दलाने या कार्यक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली. हे सर्व पक्ष कधीकाळी भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या...25 May 2023 / No Comment /

संसदभवन लोकार्पण समारंभावर १९ विरोधी पक्षांचा बहिष्कार

संसदभवन लोकार्पण समारंभावर १९ विरोधी पक्षांचा बहिष्कारनवी दिल्ली, (२४ मे) – मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने संसदीय लोकशाहीवर कुठाराघात केला आहे त्याचप्रमाणे नव्या संसदभवनाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम करताना विरोधी पक्षांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप करून, या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय देशातील १९ विरोधी पक्षांनी घेतला आहे. समान विचारधारेच्या १९ पक्षांनी आज एका संयुक्त निवेदनातून याबाबतची घोषणा केली. नव्या संसदभवनाचे लोकार्पण ही महत्त्वपूर्ण घटना आहे, यात शंका नाही, मोदी सरकार देशातील लोकशाहीसाठी धोकादायक स्थिती तयार करीत आहे, अशी...25 May 2023 / No Comment /

केरळमध्ये राहुल गांधींवर स्मृती इराणींचा जोरदार हल्ला

केरळमध्ये राहुल गांधींवर स्मृती इराणींचा जोरदार हल्लातिरुअनंतपुरम, (२३ मे) – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये एका कार्यक्रमादरम्यान स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आणि वायनाडमध्ये राहिल्यास येथील परिस्थिती अमेठीसारखी करून टाकू, असे सांगितले. स्मृती इराणी म्हणाल्या की, मी त्याला अमेठीहून वायनाडला पाठवले. ते अमेठीचे खासदार असताना ८० टक्के लोकांना वीज मिळत नव्हती, एकही अग्निशमन केंद्र नव्हते, वैद्यकीय महाविद्यालय नव्हते, एकही केंद्रीय विद्यालय नव्हते. राहुल...23 May 2023 / No Comment /

ममता बॅनर्जींला हवी काँग्रेसशिवाय एकता!

ममता बॅनर्जींला हवी काँग्रेसशिवाय एकता!-कोलकात्यात अरविंद केजरीवाल यांना नवा फॉर्म्युला मिळणार, नवी दिल्ली, (२३ मे) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या चर्चेदरम्यान मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान काँग्रेसेतर विरोधी ऐक्याबाबत मोठी चर्चा होऊ शकते, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या शपथविधी सोहळ्याला दोन्ही नेते उपस्थित राहिले नाहीत. येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मोठ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. बंगाल सरकारमधील...23 May 2023 / No Comment /

नव्या संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे

नव्या संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे– राहुल गांधी यांची मागणी, – भाजपाचा पलटवार, नवी दिल्ली, (२१ मे) – नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करणे चुकीचे असल्याचे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. नव्या संसद भवनाचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी करावे, असा आग‘ह लोकसभा अध्यक्ष...21 May 2023 / No Comment /

सिद्धरामय्या यांच्या शपथविधीपासून ममतांचं अंतर!

सिद्धरामय्या यांच्या शपथविधीपासून ममतांचं अंतर!नवी दिल्ली, (१९ मे) – सिद्धरामय्या २० मे रोजी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. काँग्रेसला शपथविधी सोहळा ताकदीचा दिखावा म्हणून दाखवायचा आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही काँग्रेसकडून शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षातील अनेक बडे नेतेही उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनाही काँग्रेसने शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. काँग्रेसचे...19 May 2023 / No Comment /

कर्नाटक विजयाने काँग्रेसचे मनोबल उंचावले

कर्नाटक विजयाने काँग्रेसचे मनोबल उंचावले– देशात सात राज्यांत सत्ताधारी, नवी दिल्ली, (१४ मे) – कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने काँग्रेस पुन्हा एकदा देशपातळीवर सत्ताधारी पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो, असा विश्वास विरोधी पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन राज्यांत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. कर्नाटकातही काँग्रेस लवकरच सत्ता स्थापन करेल. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या राज्यांची संख्या ४ होईल. तर, इतर पक्षांसोबत आघाडी करून काँग्रेस तीन राज्यांत सत्तेवर आहे. कर्नाटक निवडणूक...14 May 2023 / No Comment /

कर्नाटकातील मुख्यमंत्री निवडीचा अधिकार ’हाय-कमांड’कडे ?

कर्नाटकातील मुख्यमंत्री निवडीचा अधिकार ’हाय-कमांड’कडे ?-डीके शिवकुमार की सिद्धरामय्या, कोण असेल मुख्यमंत्री, नवी दिल्ली, (१३ मे) – कर्नाटकमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमताकडे वाटचाल करत आहे, अशा परिस्थितीत काँग्रेसला राज्यात पूर्ण बहुमत मिळाले तर राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल, असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. काँग्रेसकडून कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आमदारांना असतो परंतु, काँग्रेसमध्ये हा अधिकार आमदारांना नसून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. डीके शिवकुमार...13 May 2023 / No Comment /

लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या शुभेच्छा

लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या शुभेच्छानवी दिल्ली, (१३ मे) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांनी भाजप समर्थक मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या शुभेच्छा. आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले, कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे मी कौतुक करतो. आगामी काळात...13 May 2023 / No Comment /

माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह भाजपात

माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह भाजपातनवी दिल्ली, (११ मे) – जदयुचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री रामचंद्रप्रसाद सिंह (आरसीपी सिंह) यांनी आज भाजपात प्रवेश केला. आरसीपी सिंह कधीकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे विश्वासू नेते होते. मात्र, मतभेद झाल्यानंतर गतवर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांनी जदयुचा राजीनामा दिला होता. सिंह यांनी आज भाजपा मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रधान यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपा महासचिव अरुणसिंह, माध्यम विभागाचे...11 May 2023 / No Comment /