नटराजन यांनी हाताळलेल्या फाईल्सची समीक्षा करू

नटराजन यांनी हाताळलेल्या फाईल्सची समीक्षा करू

=केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन= नवी दिल्ली, [३० जानेवारी] – महत्त्वाच्या व संवेदनशील प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी आपल्यावर ‘बाह्य दबाव’ होता, या माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या आरोपाची आपण गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी हाताळलेल्या सर्व फाईल्सची आपण समीक्षा करू, असे...

31 Jan 2015 / No Comment / Read More »

पाच वर्षात २० राज्यात सत्ता

पाच वर्षात २० राज्यात सत्ता

=जावडेकर यांचा विश्‍वास= जयपूर, [१७ जानेवारी] – देशात भाजपाचा विस्तार सातत्याने होतच राहाणार आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत देशातील किमान २० राज्यांमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झालेले असेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज शनिवारी येथे व्यक्त केला. लोकांचा भाजपावर विश्‍वास बसला...

18 Jan 2015 / No Comment / Read More »

राहुल गांधीच कॉंगे्रसचे भावी अध्यक्ष

राहुल गांधीच कॉंगे्रसचे भावी अध्यक्ष

=सोनियांचे प्रदेश कॉंगे्रस समित्यांना पत्र= नवी दिल्ली, [१७ जानेवारी] – सततच्या पराभवांमुळे कॉंगे्रस पक्षात नेतृत्वाच्या मुद्यावरून कलह निर्माण झाला असतानाच, कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सर्व राज्यांच्या प्रदेश कॉंगे्रस समित्यांना पत्र लिहून, राहुल गांधी हेच पक्षाचे भावी अध्यक्ष राहणार आहेत, असे स्पष्ट संकेत...

18 Jan 2015 / No Comment / Read More »

थरूर-तरारचे छायाचित्र सार्वजनिक

थरूर-तरारचे छायाचित्र सार्वजनिक

नवी दिल्ली, [१३ जानेवारी] – पत्नी सुनंदा पुष्करच्या हत्या प्रकरणामुळे सध्या अडचणीत सापडलेले वरिष्ठ कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबतचे एक छायाचित्र नुकतेच सार्वजनिक झाले असून, यामुळे थरूर यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. थरूर...

14 Jan 2015 / No Comment / Read More »

नेतृत्वबदलावर बैठकीत चर्चा नाही : द्विवेदी

नेतृत्वबदलावर बैठकीत चर्चा नाही : द्विवेदी

=संघटनात्मक सुधारणांबाबत विविध सूचना= नवी दिल्ली, [१३ जानेवारी] – कॉंग्रेस कार्य समितीच्या बैठकीत पक्षाची संपूर्ण धुरा उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवली जाईल, अशी चर्चा जोरात असताना आज झालेल्या कार्य समितीच्या बैठकीत या मुद्यावर कोणतीच चर्चा झाली नाही. लोकसभा तसेच महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि...

14 Jan 2015 / No Comment / Read More »

नीती आयोगाच्या कामकाजाला प्रारंभ

नीती आयोगाच्या कामकाजाला प्रारंभ

=पनगारिया यांनी स्वीकारली सूत्रे= नवी दिल्ली, [१२ जानेवारी] – पं. नेहरू यांच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या नियोजन आयोगाची जागा घेणार्‍या नीती आयोगाने आज सोमवारपासून आपल्या कामकाजाला औपचारिकपणे प्रारंभ केला. आयोगाचे उपाध्यक्ष आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ अरविंद पनगारिया यांनी आयोगाच्या कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. अर्थतज्ज्ञ...

13 Jan 2015 / No Comment / Read More »

नेताजींची हत्या स्टॅलिन यांनीच केली

नेताजींची हत्या स्टॅलिन यांनीच केली

=सुब्रम्हण्यम स्वामी यांचा गौप्यस्फोट= कोलकाता, [११ जानेवारी] – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १९४५ मध्ये विमान अपघातात झाला नव्हता, त्यांची हत्याच झाली होती आणि ती पूर्वीच्या सोव्हियत रशियन महासंघाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन यांनी केली होती, असा गौप्यस्फोट भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला....

11 Jan 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google