मोदी आता जगाचे पंतप्रधान

मोदी आता जगाचे पंतप्रधान

=लालूप्रसाद यादव यांची टीका= रांची, [१३ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर दोन-तीन महिन्यांनंतर होणार्‍या विदेश दौर्‍यावरून त्यांच्यावर विरोधक सातत्याने टीका करीत असतात. तसेच सोशल मीडियातूनही त्यांच्या विदेश दौर्‍यांंबाबत टीकाटिप्पणी होत असते. आता राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनीसुद्धा त्यांच्या विशेष स्टाईलमध्ये मोदींच्या...

13 Jun 2016 / No Comment / Read More »

नायडू, सीतारमन, माथूर, रमेश, अकबर, नकवी विजयी

नायडू, सीतारमन, माथूर, रमेश, अकबर, नकवी विजयी

=सात राज्यांमधील राज्यसभा निवडणूक= नवी दिल्ली, [११ जून] – राज्यसभेच्या ३० जागा अविरोध निवडून आल्यानंतर सात राज्यांमधील २७ जागांसाठी घेण्यात आलेल्या आणि अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत एम. व्यंकय्या नायडू, ओ. पी. माथूर, निर्मला सीमारमन, एम. जे. अकबर, मुख्तार अब्बास नकवी, अनिल दवे, महेश...

12 Jun 2016 / No Comment / Read More »

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून

=अलाहाबाद सज्ज= नवी दिल्ली, [११ जून] – उद्या रविवारपासून सुरू होणार्‍या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या द्विदिवसीय बैठकीसाठी त्रिवेणी संगमाचे अलाहाबाद शहर सज्ज झाले आहे. संपूर्ण शहर भाजपाचे झेंडे, होर्डिंग्ज आणि बॅनर यांनी सजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य अति महत्त्वाच्या नेत्यांच्या आगमनामुळे शहरातील...

12 Jun 2016 / No Comment / Read More »

राज्यसभा निवडणूक: २७ जागांसाठी ११ला मतदान

राज्यसभा निवडणूक: २७ जागांसाठी ११ला मतदान

नवी दिल्ली, [७ जून] – राज्यसभेच्या ५७ पैकी ३० जागांवरील उमेदवार अविरोध विजयी झ्राले असून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, उत्तराखंड, कर्नाटक, राजस्थान आणि हरयाणा या सात राज्यांतील २७ जागांसाठी ११ जूनला निवडणूक होत आहे. यामुळे घोडेबाजाराला वेग आला आहे. विशेष म्हणजे, या सात राज्यांत...

8 Jun 2016 / No Comment / Read More »

भाजपाचे २१ दिवसांचे ‘विकास पर्व’

भाजपाचे २१ दिवसांचे ‘विकास पर्व’

=मोदी सरकारची दोन वर्षे, २०० केंद्रांतून देणार विकास कामांची माहिती= नवी दिल्ली, [२४ मे] – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार येत्या २६ मे रोजी सत्तेतील दोन वर्षे पूर्ण करीत आहे. या दोन वर्षांतील सरकारच्या विकास कामांची माहिती जनतेला देण्यासाठी भाजपाने देशभरातील २०० केंद्रांची निवड...

25 May 2016 / No Comment / Read More »

राहुल गांधी करणार आप, भाजपाविरोधात आंदोलन

राहुल गांधी करणार आप, भाजपाविरोधात आंदोलन

नवी दिल्ली, [२४ मे] – राजधानी दिल्लीतील वीज कपात आणि पाण्याचा तुटवडा या मुद्यांवरून केजरीवाल सरकार आणि केंद्रातील भाजपा सरकारविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २८ मे रोजी राजघाट येथून मोर्चा काढण्यात येणार असून,...

25 May 2016 / No Comment / Read More »

केरळ हिंसाचार: भाजपाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले

केरळ हिंसाचार: भाजपाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले

नवी दिल्ली, [२२ मे] – केरळात सत्तेवर येताच माकपप्रणीत डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा कळस गाठला असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने आज रविवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून आतापर्यंत केरळात हिंसक घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, भाजपाच्या अनेक...

22 May 2016 / No Comment / Read More »

१५-२० नेत्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा : किशोरचंद्र देव

१५-२० नेत्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा : किशोरचंद्र देव

=कॉंग्रेसमध्ये घमासान= नवी दिल्ली, [२२ मे] – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेस पक्षात निर्माण झालेल्या बेचैनीसह मोठे बदल करण्याची मागणी जोर धरत असतानाच, काही वरिष्ठ नेते पक्षप्रमुख सोनिया गांधी यांची दिशभूल करीत असल्याने १५-२० नेत्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची गरज आहे,...

22 May 2016 / No Comment / Read More »

आसामात उमललं भाजपाचं कमळ!

आसामात उमललं भाजपाचं कमळ!

कॉंग्रेस,डाव्यांना केरळ आणि बंगालमध्ये नारळ बंगालमध्ये दीदींवरच ‘ममता’ तामिळनाडूत अम्मांचाच करिश्मा पुद्दुचेरीत कॉंग्रेस काठावर नवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने आसामात दणदणीत विजय मिळवला. भाजपाने कॉंग्रेसला सत्तेतून खाली खेचताना येथे प्रथमच कमळ फुलवून...

19 May 2016 / No Comment / Read More »

आसाम, केरळमध्ये कॉंग्रेसचे पानिपत

आसाम, केरळमध्ये कॉंग्रेसचे पानिपत

=अम्मा-दीदींना भरघोस यश= नवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने आसामात दणदणीत व ऐतिहासिक विजय मिळवला. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस आणि तामिळनाडूत जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने नेत्रदीपक विजयासह आपली सत्ता कायम राखली,...

19 May 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google