सार्वजनिक बँकांकडून कर्जाबाबत फसवणुकीचे दावे

सार्वजनिक बँकांकडून कर्जाबाबत फसवणुकीचे दावे

=आरबीआयने दिले चौकशीचे आदेश= मुंबई, [११ मार्च] – शेतकरी आणि कृषी क्षेत्राला कर्ज देण्याचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यात आले असल्याचा दावा करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी केलेल्या अनियमिततेच्या चौकशीचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. राज्य सरकारच्या अखत्यारीतील वसंतराव नाईक शेती स्वावलंबन...

12 Mar 2016 / No Comment / Read More »

नेट न्यूट्रॅलिटीला ट्रायचा पाठिंबा

नेट न्यूट्रॅलिटीला ट्रायचा पाठिंबा

=इंटरनेट कंपन्यांना धक्का= नवीदिल्ली, [८ फेब्रुवारी] – नेट न्यूट्रॅलिटीचे समर्थन करीत भारतीय टेलिकॉम नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने इंटरनेट कंपन्यांना विविध किमतींवर सेवा देण्यास नकार दिला आहे. या निर्णयाने भारतात मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत मोफत इंटरनेट पोहोचविण्यासाठी बनविण्यात आलेल्या फेसबुक इंकच्या योजनेला मोठा झटका बसला...

9 Feb 2016 / No Comment / Read More »

भारताच्या आयटी क्षेत्रातील निर्यातीत १५ टक्के वाढ

भारताच्या आयटी क्षेत्रातील निर्यातीत १५ टक्के वाढ

=रिझर्व्ह बँकेने जाहीर केला २०१४ -१५ तील अनुमान= नवी दिल्ली, [९ डिसेंबर] – गेल्या वर्षभरात भारतातील आयटी, आयटीएस आणि बीपीओ क्षेत्रातील एकूण निर्यातीमध्ये १४.८ टक्क्यांनी अर्थात ८२ अब्ज डॉलर (५.०१ लाख कोटी रुपये) इतकी वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे जाहीर करण्यात...

10 Dec 2015 / No Comment / Read More »

‘पतंजली नूडल्स’ आजपासून बाजारात

‘पतंजली नूडल्स’ आजपासून बाजारात

नवी दिल्ली, [१६ नोव्हेंबर] – नेस्ले इंडियाची मॅगी भारतीय बाजारात परतत असतानाच रामदेव बाबा यांच्या पतंजलीचे नूडल्सही बाजारात दाखल झाले आहेत. आजपासून ही मॅगी देशातील ४० हजार किराणा दुकान, बिग बाजार आणि रिलायन्स फ्रेशसारख्या मॉलमध्ये उपलब्ध होणार आहे. रामदेव बाबांच्या पतंजलीची ही मॅगी...

17 Nov 2015 / No Comment / Read More »

महाराष्ट्राच्या दालनाचे आज उद्घाटन

महाराष्ट्राच्या दालनाचे आज उद्घाटन

=जागतिक व्यापार मेळा= नवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] – उद्या शनिवारपासून राजधानीतील प्रगती मैदानावर सुरु होणार्‍या जागतिक व्यापार मेळ्यात महाराष्ट्राचे दालनही राहाणार आहे. ‘मेक इन इंडिया’ ही यावर्षीच्या व्यापार मेळ्याची संकल्पना आहे. १४ ते २७ नोव्हेंबर या काळात चालणार्‍या व्यापार मेळ्यात देशातील विविध राज्यांची...

14 Nov 2015 / No Comment / Read More »

३२ हजार नवे पेट्रोल पंप उघडणार: धर्मेंद्र प्रधान

३२ हजार नवे पेट्रोल पंप उघडणार: धर्मेंद्र प्रधान

=पेट्रोलियम मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक= नवी दिल्ली, [२४ सप्टेंबर] – पेट्रोलियम कंपन्यांचे जाळे देशभर पसरविण्याची सरकारची योजना असून, याचाच एक भाग म्हणून येत्या दहा वर्षांत देशात ३२ हजार नवे पेट्रोल पंप सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)...

25 Sep 2015 / No Comment / Read More »

इंद्रा नुयी यांना जागतिक लीडरशीप पुरस्कार

इंद्रा नुयी यांना जागतिक लीडरशीप पुरस्कार

वॉशिंग्टन, [२४ सप्टेंबर] – जगातील अग्रगण्य पेप्सिको कंपनीच्या प्रमुख इंद्रा नुयी यांना यूएस-इंडिया बिझिनेस कौन्सिलचा (युएसआयबीसी) २०१५ चा जागतिक लीडरशीप पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. जागतिक बाजारपेठेत त्यांनी केलेले उत्कृष्ट काम आणि महिला म्हणून त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका, यामुळे त्यांना हा पुरस्कार...

25 Sep 2015 / No Comment / Read More »

अर्ध्या तासात माहिती द्या, अन्यथा कारवाई

अर्ध्या तासात माहिती द्या, अन्यथा कारवाई

=नोंदणीकृत कंपन्यांना सेबीचा निर्वाणीचा इशारा= नवी दिल्ली, [२२ मार्च] – नोंदणीकृत कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयांची अवघ्या ३० मिनिटात आणि बैठकीतील अन्य विषयांची माहिती चोवीस तासांच्या आत सार्वजनिक करावी, असे स्पष्ट करीत, आदेशाचे पालन न करणार्‍या कंपन्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल,...

23 Mar 2015 / No Comment / Read More »

जेट-इतिहाद कराराचेही दस्तावेज ‘लिक’

जेट-इतिहाद कराराचेही दस्तावेज ‘लिक’

=सीबीआयचा आणखी एक खळबळजनक खुलासा= नवी दिल्ली, [१६ मार्च] – कॉर्पोरेट हेरगिरी प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने आज सोमवारी आणखी एक खळबळजनक खुलासा केला असून, जेट आणि इतिहाद या विमान कंपन्यांमध्ये झालेल्या २०५८ कोटींच्या कराराला मंजुरी देण्याविषयीच्या दस्तावेजांची चोरी झाल्याचे उघडकीस आणले आहे. मंत्रालयांमधील...

17 Mar 2015 / No Comment / Read More »

देशांतर्गत उत्पादनाला चालना देणार : पंतप्रधान

देशांतर्गत उत्पादनाला चालना देणार : पंतप्रधान

संरक्षण क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात एरो इंडियाचे थाटात उद्‌घाटन बंगळुरू, [१८ फेब्रुवारी] – संरक्षण उत्पादन क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारत लवकरच एक जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्‍वासही त्यांनी...

19 Feb 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google