इस्रोची गगनभरारी : एकाचवेळी २० उपग्रहांचे प्रक्षेपण

इस्रोची गगनभरारी : एकाचवेळी २० उपग्रहांचे प्रक्षेपण

श्रीहरीकोटा, [२२ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानात बुधवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने देशाच्या अर्थ ऑब्झर्व्हेशन ‘कार्टोसॅट-२’ उपग्रहासह एकूण २० उपग्रह एकाचवेळी यशस्वीपणे अंतराळात पाठविले. काही मिनिटांतच हे सर्व उपग्रह पृथ्वीच्या...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

२० उपग्रहांचे उद्या प्रक्षेपण

२० उपग्रहांचे उद्या प्रक्षेपण

=४८ तासांची उलटगणती सुरू= बंगळुरू, [२० जून] – एकाचवेळी २० उपग्रह अंतराळात पाठविण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो सज्ज झाली असून, या उपग्रहासाठी ४८ तासांची उलटगणती आज सोमवारी सकाळी सुरू करण्यात आली. हे मिशन यशस्वी झाल्यास इस्रोची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरणार...

21 Jun 2016 / No Comment / Read More »

इस्रोने रचला इतिहास

इस्रोने रचला इतिहास

स्वदेशी स्पेस शटलचे यशस्वी प्रक्षेपण उपग्रह सोडून पृथ्वीवर परतण्याची क्षमता श्रीहरिकोटा, [२३ मे] – अंतराळ क्षेत्रात एकामागोमाग अनेक विक्रम करीत असलेली भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज सोमवारी आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह सोडल्यानंतर पुन्हा जमिनीवर परत येण्याची क्षमता...

24 May 2016 / No Comment / Read More »

पहिले स्वदेशी ‘स्पेस शटल’ आज झेपावणार

पहिले स्वदेशी ‘स्पेस शटल’ आज झेपावणार

=भारत इतिहास रचणार= चेन्नई/नवी दिल्ली, [२२ मे] – हवामान पोषक राहिले आणि वार्‍याची गती नियंत्रणात राहिली, तर भारत उद्या सोमवारी इतिहास रचणार आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेले पहिल्या ‘स्पेस शटल’ची प्रतिकृती (प्रोटोटाईप) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळात झेपावणार आहे....

23 May 2016 / No Comment / Read More »

स्वदेशी बनावटीचे स्पेस शटल सोडण्याची तयारी

स्वदेशी बनावटीचे स्पेस शटल सोडण्याची तयारी

=इस्रो घेणार ऐतिहासिक झेप= तिरुवनंतपुरम्, [१५ मे] – आतापर्यंत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या तयारीत असून, याच महिन्यात इस्रोचे स्वदेशी बनावटीचे स्पेस शटल अंतराळात झेपावण्याची दाट शक्यता आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे स्पेस...

16 May 2016 / No Comment / Read More »

स्वदेशी जीपीएसचे स्वप्न पूर्ण

स्वदेशी जीपीएसचे स्वप्न पूर्ण

=इस्रोची ऐतिहासिक कामगिरी, सातव्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण= श्रीहरिकोटा, [२८ एप्रिल] – संपूर्ण स्वदेशी दिशादर्शक यंत्रणा उभारण्याच्या दिशेने भारताने आज गुरुवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून, आयआरएनएसएस-१ जी हा यंत्रणेतील सातवा आणि अखेरचा उपग्रह येथून यशस्वीपणे अवकाशात सोडण्यात आला. सुमारे महिनाभराच्या कालावधीत आयआरएनएसएस-१...

29 Apr 2016 / No Comment / Read More »

तर संपूर्ण जीवसृष्टीवर कोसळेल संकट

तर संपूर्ण जीवसृष्टीवर कोसळेल संकट

=आज जागतिक हवामान दिन= नागपूर, [२२ मार्च] – जागतिक तापमानवाढीला वेळीच आवर घातला नाही, तर हवामानबदलाचे याहीपेक्षा भयंकर परिणाम भविष्यात मानवजातीला भोगावे लागतील. प्रचंड पूर, तीव्र दुष्काळ व चक्रिवादळे यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. हे लिहिण्याचे कारण म्हणजे बुधवार, २३ मार्च रोजी...

23 Mar 2016 / No Comment / Read More »

‘अग्नी-१’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-१’ची यशस्वी चाचणी

=७०० किमीची मारक क्षमता= बालासोर, [१४ मार्च] – जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-१’ या क्षेपणास्त्राची भारताने आज सोमवारी यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ७०० किलोमीटरपर्यंत अचूक मारा करू शकते. खास लष्कराकरिता असलेली ही चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ....

14 Mar 2016 / No Comment / Read More »

वर्षभरात इस्रो प्रक्षेपित करणार २५ उपग्रह!

वर्षभरात इस्रो प्रक्षेपित करणार २५ उपग्रह!

नवी दिल्ली, [११ मार्च] – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो येत्या वर्षभरात सात देशांचे २५ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यामध्ये सर्वाधिक उपग्रह अमेरिकेचे आहेत. पंतप्रधान कार्यालयाील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरादाखल ही माहिती आज शुक्रवारी राज्यसभेत दिली. पोलर सॅटेलाईट...

12 Mar 2016 / No Comment / Read More »

फेसबुककडून हॅकरला १० लाखाचं बक्षीस

फेसबुककडून हॅकरला १० लाखाचं बक्षीस

नवी दिल्ली, [९ मार्च] – फेसबुकच्या लॉग इन सिस्टममध्ये ‘बग’ शोधून काढणार्‍या बंगळुरू येथील हॅकर आनंद प्रकाशला फेसबुक कंपनीने दहा लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आनंद प्रकाशनं फेसबुकच्या सिक्युरिटी टीमला २२ फेब्रुवारीला ‘बग’ शी निगडीत एक अहवाल पाठवला होता. आनंद प्रकाश हा...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google