संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलैपासून सुरू होणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज शनिवारी करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय कामकाजविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. संसदेचे पावसाळी...

25 Jun 2017 / No Comment / Read More »

‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

=नरेंद्र मोदी यांच्या माफीची कॉंग्रेसची मागणी, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबाबत केलेल्या रेनकोट विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या विधानाबद्दल मोदी यांनी माफी मागावी, अशी कॉंग्रेसची मागणी होती....

10 Feb 2017 / No Comment / Read More »

वैश्‍विक मंदीतही वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारत

वैश्‍विक मंदीतही वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारत

►अर्थसंकल्पावरील चर्चेला जेटलींचे उत्तर, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – जागतिक पातळीवर मंदीची परिस्थिती असतांनाही त्या परिस्थितीचा भारतावर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने केलेल्या संरक्षणात्मक उपाययोजनांमुळे जगात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत स्पष्ट...

10 Feb 2017 / No Comment / Read More »

रेल्वे अर्थसंकल्पाची प्रथा बंद होणार

रेल्वे अर्थसंकल्पाची प्रथा बंद होणार

नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] – गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी फेबु्रवारी महिन्यात संसदेत सादर होणार्‍या रेल्वे अर्थसंकल्पाचे हे कदाचित शेवटचे वर्ष ठरू शकते. कारण, पुढील वर्षीपासून रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा बंद होण्याची शक्यता आहे. देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वेसाठी तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे....

14 Aug 2016 / No Comment / Read More »

आता २६ आठवड्यांची प्रसूतिरजा

आता २६ आठवड्यांची प्रसूतिरजा

=राज्यसभेतही विधेयक पारित= नवी दिल्ली, [११ ऑगस्ट] – गर्भवती महिलांना १२ ऐवजी २६ आठवड्यांची मातृत्व रजा देण्याची तरतूद असलेले विधेयक गुरुवारी राज्यसभेत पारित करण्यात आले. नोकरी किंवा कामानिमित्त बाहेर पडणार्‍या महिलांची गरज लक्षात घेता ही तरतूद करण्यात आली आहे, असे श्रम व रोजगारमंत्री...

12 Aug 2016 / No Comment / Read More »

यापुढे केवळ पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्यावर चर्चा

यापुढे केवळ पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्यावर चर्चा

=राज्यसभेत राजनाथसिंह कडाडले, पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्या सर्वपक्षीय बैठक= नवी दिल्ली, [१० ऑगस्ट] – जगातील कोणतीही ताकद काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकणार नाही, काश्मीर भारताचे आहे आणि भारताचेच राहील, असा खणखणीत निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज दिला. संपूर्ण देश काश्मीरवासीयांच्या पाठिशी असल्याबाबतचा एक...

12 Aug 2016 / No Comment / Read More »

जीएसटीचा लाभ ग्राहकांनाच

जीएसटीचा लाभ ग्राहकांनाच

नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेची एकमताने मंजुरी नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – जीएसटीमुळे देशात आर्थिक क्रांती होईल, महागाई, चलनवाढ, भ्रष्टाचार आणि काळाबाजार कमी होईल, रोजगारांच्या संधी वाढतील, गरिबी नाहिशी होईल, देशाचा विकास होईल आणि खर्‍या अर्थाने ग्राहक देशाचा राजा होईल, असा...

9 Aug 2016 / No Comment / Read More »

राजकारण बाजूला ठेवून जीएसटीसाठी सहकार्य करा: मोदी

राजकारण बाजूला ठेवून जीएसटीसाठी सहकार्य करा: मोदी

=कामकाज चालू देण्यासाठी विरोधकांना आवाहन= नवी दिल्ली, [१७ जुलै] – जीएसटी विधेयक राष्ट्रीय महत्त्वाचे आहे, त्यामुळे राजकारणाच्या वर उठून हे विधेयक पारित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत...

18 Jul 2016 / No Comment / Read More »

पावसाळी अधिवेशनात अनेक विधेयके पारित होतील

पावसाळी अधिवेशनात अनेक विधेयके पारित होतील

=मुख्तार अब्बास यांना आशा= नवी दिल्ली, [२५ जून] – संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता असून, या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके पारित होतील, अशी आशा संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी शनिवारी व्यक्त केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विधेयके पारित होऊ...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात

नवी दिल्ली, [१६ जून] – पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काही नव्या चेहर्‍यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, तर काही जणांना वगळले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अलाहाबाद येथे झालेल्या भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंत्रिमंडळातील आणि पक्षसंघटनेतील फेरबदलाचे...

17 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google