|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.98° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 82 %

वायू वेग : 3.6 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.98°C - 31.27°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.87°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.03°C - 31.68°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.53°C - 32.95°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.04°C - 32.88°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.94°C - 32.71°C

sky is clear

अहंकार असल्यास ती सेवा ठरत नसते!: डॉ. मोहनजी भागवत

अहंकार असल्यास ती सेवा ठरत नसते!: डॉ. मोहनजी भागवत– स्नेहांचलच्या कार्याचे केले कौतुक, नागपूर, (०७ सप्टेंबर) – सेवा करताना कुणाच्याही मनात अहंकार येऊ नये. कारण ज्याची सेवा करतो, त्यांचे केवळ कल्याण करण्याचा हा प्रयास नसून सेवा करत असताना आपणही पवित्र होऊन जातो. म्हणूनच जेव्हा केव्हा अहंकार येतो, तेव्हा ती सेवा ठरत नसते. ती दया होते. आपण दया देत नाही तर सेवा करतो. अगदी अशीच पवित्र भावना जपत मरणप्राय यातना भोगणार्या कर्करुग्णांसाठी स्नेहांचलचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे, ही नक्कीच...7 Sep 2023 / No Comment /

भावना, विवेक यांचे संतुलन साधत विकास करणे मदनदासजींचे प्रेरणादायी वैशिष्ट्य

भावना, विवेक यांचे संतुलन साधत विकास करणे मदनदासजींचे प्रेरणादायी वैशिष्ट्य– सुरेश सोनी यांचे प्रतिपादन, मुंबई, (०९ ऑगस्ट) – स्व. मदनदासजी देवी यांच्याकडे केवळ संघटनेला देशव्यापी बनवणे, सक्षम बनविणे हेच लक्ष्य नव्हते, तर संघटनेला विकसित करण्याची विशेषतः होती. त्यांनी असे संघटनशास्त्र विकसित केले की, व्यक्तीच्या जाण्याचा परिणाम संघटनेवर होणार नाही, पुढचा कार्यकर्ता त्याची जागा घेईल. भावना आणि विवेक यांचे संतुलन साधत विकास करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश सोनी यांनी...9 Aug 2023 / No Comment /

दत्ताजींचे वैचारिक अधिष्ठान जीवनात झळकावे

दत्ताजींचे वैचारिक अधिष्ठान जीवनात झळकावे-सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे विचार, -दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी, नागपूर, (०६ ऑगस्ट) – दत्ताजी डिडोळकर, यशवंत केळकर आदींसह अनेकांनी राष्ट्रासाठी जीवनभर कार्य केले. त्यांचे वैचारिक अधिष्ठान आपल्या दैनंदिन जीवनात झळकायला हवे; तरच दत्ताजींच्या जन्मशताब्दीचे सार्थक होईल, असे विचार रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आज व्यक्त केले. रा. स्व. संघाचे प्रचारक, अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या स्थापना काळातील अग्रणी कार्यकर्ते व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाच्या प्रमुख रचयितांपैकी एक दत्ताजी डिडोळकर...6 Aug 2023 / No Comment /

मदनदास देवी यांचे निधन

मदनदास देवी यांचे निधन-मूळ गांव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बंगळुरू, (२५ जुलै) – अनेक पिढ्या घडविलेले मदनदास यांचा आज बेंगळुरू येथे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविपचे जेष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी आज पहाटे सुमारे 5 वाजता बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे इथे अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे संघ परिवार आणि समाजमन शोकमग्न आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनी म्हणजेच ९ जुलै रोजी मदनदास...25 Jul 2023 / No Comment /

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगळवारी ‘सेतुबंध’ ग्रंथाचे प्रकाशन

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगळवारी ‘सेतुबंध’ ग्रंथाचे प्रकाशनमुंबई, (०१ जुलै) – पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्व. राजाभाऊ नेने यांनी ज्येष्ठ प्रचारक कै. लक्ष्मणराव इनामदार उपाख्य वकील साहेब यांच्या कार्याचे आपल्या हृदयस्पर्शी अनुभवांचे कथन एका ग्रंथाद्वारे केले आहे. या मूळ गुजराती भाषेतील ग्रंथाच्या मराठी अनुवादित ‘सेतुबंधङ्क या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील नरिमन पॉईंटस्थित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या अनुवादित ‘सेतुबंध’ ग्रंथाचे प्रकाशन समारंभाध्यक्ष सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात...1 Jul 2023 / No Comment /

धर्म आणि संस्कृती आचरणात आणण्याची गरज

धर्म आणि संस्कृती आचरणात आणण्याची गरज– डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, ऋषिकेश, (३ जून) – १४२ कोटी लोक भारताचा कणा आहेत. धर्म आणि संस्कृती आचरणात आणणे आवश्यक आहे. आमच्या धर्मातील तत्त्वांचे प्रत्यक्षपणे पालन करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती यांच्या ७२ व्या जन्मदिनानिमित्त शनिवारी आश्रमात आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. डॉ. मोहनजी भागवत पुढे म्हणाले, आमची संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. मात्र,...3 Jun 2023 / No Comment /

केरळात मंदिरांमध्ये संघ शाखा लागण्यावर बंदी

केरळात मंदिरांमध्ये संघ शाखा लागण्यावर बंदी-त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचे परिपत्रक, कोच्ची, (२३ मे) – केरळमधील मंदिरांचे संचलन करणार्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने १८ मे रोजी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार, यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे आयोजन सर्व मंदिरांमध्ये केले जाणार नाही. त्याअंतर्गत असलेल्या मंदिरांमध्ये संघाचे कार्यक‘म होत असतील तर, त्या मंदिरांच्या पदाधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे. २०१६ मध्ये त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने देखील मंदिर परिसरात संघाकडून शस्त्र प्रशिक्षणावर बंदी घालणारे परिपत्रक जारी केले...23 May 2023 / No Comment /

अशोक चौगुले आदर्श हिंदू जीवनपद्धतीचे उदाहरण: सरसंघचालक डॉ. भागवत

अशोक चौगुले आदर्श हिंदू जीवनपद्धतीचे उदाहरण: सरसंघचालक डॉ. भागवतमुंबई, (११ एप्रिल) – भारताकडे विश्वातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे, पण अलिकडे तत्त्वानुसार व्यवहार केला जात नाही. त्यासाठी आदर्श हिंदू जीवन पद्धतीचा अंगीकार करावा लागेल. अशोक चौगुले हे आदर्श हिंदू जीवनपद्धतीचे एक उदाहरण आहे. त्यांच्याप्रमाणे सर्वांनी व्यवहार करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सुप्रसिद्ध उद्योजक अशोक चौगुले यांचा...11 Apr 2023 / No Comment /

राष्ट्राच्या उन्नतीसाठी ’स्व’वर आधारित प्रतिज्ञा घ्या

राष्ट्राच्या उन्नतीसाठी ’स्व’वर आधारित प्रतिज्ञा घ्यानागपूर, (१४ मार्च) – जागतिक कल्याणाच्या उदात्त ध्येयाला आकार देण्यासाठी भारताचा ‘स्व’चा दीर्घ प्रवास हा आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे, असे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत मत व्यक्त करण्यात आले आहे. सेवा साधना एवं ग्राम विकास केंद्र, पट्टीकल्याणा, समालखा, पानिपत (हरियाणा) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्त पत्रकार वार्तेच्या माध्यमातून सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी बैठकीच्या माध्यमातून पुढील वर्षभरासाठी संघाच्या कार्यपद्धतीची रूपरेषा...14 Mar 2023 / No Comment /

वर्षभरात एक लाख ठिकाणी पोहोचण्याचे संघाचे लक्ष्य

वर्षभरात एक लाख ठिकाणी पोहोचण्याचे संघाचे लक्ष्य– डॉ. मनमोहन वैद्य यांचे प्रतिपादन, – कोरोनाच्या काळात देशात वाढले संघकार्य, – पत्रपरिषदेत माहिती देताना सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य. सोबत अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, – अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या उद्घाटनप्रसंगी भारतमाता पूजन करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, पानिपत, (१२ मार्च) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारतमातेच्या छायाचित्राला पुष्प अर्पण केल्यानंतर समालखा येथील पट्टीकल्याणास्थित सेवा साधना...12 Mar 2023 / No Comment /

पानिपतच्या ऐतिहासिक भूमीवर संघाच्या शताब्दी वर्षाची योजना आखली जाणार

पानिपतच्या ऐतिहासिक भूमीवर संघाच्या शताब्दी वर्षाची योजना आखली जाणार– १२ ते १४ मार्चला पानिपत येथे संघाची अ. भा. प्रतिनिधी सभा, पानिपत, (१० मार्च) – अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही संघाची सर्वांत महत्त्वपूर्ण सभा आहे. या बैठकीत मागील वर्षातील कामांचा आढावा घेऊन आगामी वर्षात संघामार्फत करावयाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात येत असतो. यावर्षी ही प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्चदरम्यान पानिपत जिल्ह्यातील समालखा येथील पट्टीकल्याणाच्या सेवा साधना आणि ग्राम विकास केंद्रात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल...11 Mar 2023 / No Comment /

जीवनशैलीतील आमूलाग्र बदलच पर्यावरण संवर्धनसाठी गरजेचे

जीवनशैलीतील आमूलाग्र बदलच पर्यावरण संवर्धनसाठी गरजेचेदत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन, कोल्हापूर, (२६ फेब्रुवारी ) – आपले जीवन भोगवादी बनले आहे. उपभोगासाठी आपण सृष्टीचा संहार करीत आहोत. आपण ‘कमोडिटी कल्चर’ मध्ये जगत आहोत. आपली जीवनशैली बदलली तरच पर्यावरण संवर्धन होऊ शकेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. सिद्धगिरी मठामध्ये आयोजित सुमंगल लोकोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात होसबळे म्हणाले, मोक्ष मिळावा म्हणून काहीजण धार्मिक कार्यात सहभागी होतात. मात्र विश्वाच्या कल्याणाची...26 Feb 2023 / No Comment /