किमान तापमान : 28.61° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 4.39 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
27.81°C - 31.08°C
sky is clear27.9°C - 31.07°C
sky is clear28.34°C - 31.49°C
sky is clear28.53°C - 32.83°C
sky is clear29.1°C - 32.6°C
few clouds28.64°C - 31.99°C
sky is clearसाहित्य:एक वाटी साखर,एक वाटी दही, एक वाटी रवा, एक चमचा लोणी, अर्धा चमचा इनो,(आंबा,स्त्रोबेरी)क्रश अगर सिरप २/३ चमचे, मीठ. (मी आंब्याचा क्रश वापरला होता.)
कृती: साखर ,दही आणि लोणी एका भांड्यात घेऊन फेसावे. त्यात रवा मिसळावा. एकजीव करून ३ तास झाकून ठेवावे. तीन तासांनी मिश्रणात , इनो आणि क्रश, मीठ मिसळावे. नोन स्टिक खोलगट तव्याला तूप लावावे. त्यात मिश्रण ओतावे. १५ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. त्यानंतर सुरी घालून मिश्रण चिकटत नाही ना ते पाहावे.चिकटले नाही कि केक तयार झाला असे समजावे.
टीप: यामध्ये दुध वापरलेले नाही. त्यामुळे केक जास्त छान होतो. क्रश नको असेल तर वेलची पावडर वापरावी.