जिओ फोनची ६० लाखावर नोंदणी

जिओ फोनची ६० लाखावर नोंदणी

मुंबई, २ सप्टेंबर – रिलायन्सच्या तब्बल ६० लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक जिओ ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी ६० लाख फोनची बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण करणार्‍या रिलायन्स रिटेलने केला आहे.२४...

3 Sep 2017 / No Comment / Read More »

जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल मैदानात

जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल मैदानात

=फक्त २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा, ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव= नवी दिल्ली, [३ सप्टेंबर] – रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) फक्त २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा देणारी नवी योजना सादर केली आहे. एक रुपयापेक्षाही कमी किमतीत बीएसएनएल एक जीबी डाटा...

4 Sep 2016 / No Comment / Read More »

एचपीचा सर्वांत पातळ लॅपटॉप भारतात लॉन्च

एचपीचा सर्वांत पातळ लॅपटॉप भारतात लॉन्च

नवी दिल्ली, [२२ जून] – तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एचपी या अमेरिकन कंपनीने स्पेक्टर-१३ हा जगातील सर्वांत पातळ लॅपटॉप नुकताच भारतात लॉन्च केला. या लॅपटॉपची जाडी १०.४ मिलीमीटर असून, ऍपलच्या मॅकबुक एअरची जाडी १२ इंच आहे. एचपीच्या स्पेक्टर-१३ ची किंमत भारतात १.१९ लाख...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

अजून बरेच काही करायचेय्

अजून बरेच काही करायचेय्

=दुसर्‍या कार्यकाळासाठी राजन उत्सुक= लंडन, [१३ मे] – रिझर्व्ह बँकेचा गर्व्हनर म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रत्येक क्षणाचा आनंद लुटल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले असून, अजून बरेच काही करायचे बाकी असल्याचे सांगून आपण दुसर्‍या कार्यकाळासाठी उत्सुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. राजन यांचा तीन...

14 May 2016 / No Comment / Read More »

रिंगिंग बेल्स ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करणार

रिंगिंग बेल्स ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करणार

नवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – ‘फ्रिडम २५१ ’ या स्वस्तात मिळणार्‍या स्मार्टफोनसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कंपनीच्या खात्यांची चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे रिंगिंग बेल्स कंपनी आपल्या ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करण्याच्या तयारीत आहे. ईडी कंपनीच्या खात्याची...

29 Feb 2016 / No Comment / Read More »

व्हॉटस्‌ऍप आता पूर्णपणे मोफत

व्हॉटस्‌ऍप आता पूर्णपणे मोफत

मुंबई, [१९ जानेवारी] – व्हॉट्सऍपने या वर्षापासून वार्षिक सदस्यता शुल्क बंद करण्याचा निर्णय घेत ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत स्वरूपात ते उपलब्ध करून दिले आहे. यापूर्वी व्हॉट्सऍपसाठी १ डॉलर (६८ रुपये) वार्षिक शुल्क आकारण्यात येत असे. व्हॉट्सऍप वापरणार्‍या अधिकतर ग्राहकांकडे बहुतेकदा डेबिट वा क्रेडिट कार्ड...

20 Jan 2016 / No Comment / Read More »

फ्लिपकार्टच्या सीईओपदी बिनी बन्सल

फ्लिपकार्टच्या सीईओपदी बिनी बन्सल

नवी दिल्ली, [११ जानेवारी] – फ्लिपकार्ट या आघाडीच्या ऑनलाईन खरेदी-विक्री कंपनीने सीईओपदी बिनी बन्सल यांची नियुक्ती केली आहे. बन्सल यापूर्वी याच कंपनीचे सहसंस्थापक व चिफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून काम पहात होते. फ्लिपकार्टचे विद्यमान सीईओ सचिन बन्सल कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. बन्सल यांच्याकडे आता...

12 Jan 2016 / No Comment / Read More »

आता येणार टाटा मेगापिक्सल

आता येणार टाटा मेगापिक्सल

=१ लिटरमध्ये १०० किमी मायलेज देणारी= पुणे, [२८ डिसेंबर] – टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्ताने (२८ डिसेंबर) टाटा कंपनी सामान्य जनतेसाठी टाटा मेगापिक्सल ही नवीन कार बाजारात आणत आहे. नॅनोच्या यशस्वी प्रकल्पानंतर येणारी ही नवीन कार १ लिटरमध्ये तब्बल १००...

28 Dec 2015 / No Comment / Read More »

बीएसएनएल मोबाईल कॉल दरात ८० टक्के कपात

बीएसएनएल मोबाईल कॉल दरात ८० टक्के कपात

=नव्या ग्राहकांसाठी खुशखबर, दोन महिने मिळणार सवलत= नवी दिल्ली, [२० डिसेंबर] – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सार्वजनिक कंपनीने जास्तीत जास्त नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना सादर केली असून, यामध्ये मोबाईल कॉल दरात सुमारे ८० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे....

21 Dec 2015 / No Comment / Read More »

पहिले डिस्प्ले डेबिट कार्ड बाजारात

पहिले डिस्प्ले डेबिट कार्ड बाजारात

=ऍक्सिस बँकेचा पुढाकार= मुंबई, [३ डिसेंबर] – ऍक्सिस या देशातील तिसर्‍या क्रमांकाच्या खाजगी बँकेने एनआरआय खातेधारक प्रवासी भारतीय ग्राहकांसाठी डिस्प्ले असलेले डेबिट कार्ड लॉन्च केले आहे. यामुळे आता आर्थिक व्यवहारांदरम्यान एसएमएसद्वारे वन टाईम पासवर्ड मिळवण्याची गरज राहणार नाही. या डिस्प्ले कार्डमध्ये ईएमव्ही चिप,...

5 Dec 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google