Home » वाणिज्य » २०१६ पासून बँकखाते अनिवार्य

२०१६ पासून बँकखाते अनिवार्य

मुंबई, (८ जानेवारी) – भारतात एक जानेवारी २०१६ पासून १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणाला बँक खाते सक्तीचे करण्यात येणार आहे.
आधार क्रमांक मिळाल्यानंतर त्या आधारे प्रत्येक तरुणाला बँक खाते देण्यात यावे,अशी शिफारस रिझर्व्ह बँकेच्या समितीने केली आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अर्थखात्याच्या अंतर्गत एकात्मिक ग्राहक तक्रार निवारण संस्था स्थापन करावी,असेही समितीने सांगितले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=9936

Posted by on Jan 9 2014. Filed under वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in वाणिज्य (36 of 37 articles)


=बँका घेणार शुल्काच्या नक्की आकड्याचा निर्णय= नवी दिल्ली, (३ जानेवारी) - बँकेत जाऊन, रांगेत लागून पैसे काढण्याची पद्धत आपण एटीएम ...

×