सोने आणखी स्वस्त होणार

सोने आणखी स्वस्त होणार

नवी दिल्ली, [४ डिसेंबर] – देशातील सराफा बाजारात गुरुवारी चार महिन्यांच्या नीचांकावर आलेले सोने आगामी काही दिवसांत आणखी स्वस्त होणार आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने याच महिन्यात व्याजदरात वाढ करण्याचे सुतोवाच केले असल्याने त्याचा परिणाम सराफा बाजारावरही दिसून आला आहे. सध्या प्रति तोळा २५,३५०...

5 Dec 2015 / No Comment / Read More »

२००५ पूर्वीच्या नोटा १० दिवसांत परत करा

२००५ पूर्वीच्या नोटा १० दिवसांत परत करा

नवी दिल्ली, [२१ जून] – २००५ पूर्वीच्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा परत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेली मुदत संपण्यासाठी आता शेवटचे १० दिवसच उरले आहेत. ज्यांच्यकडे या नोटा असतील, त्यांनी ३० जूनपर्यंत बँकांना परत कराव्यात, असे आवाहन आरबीआयतर्फे करण्यात...

23 Jun 2015 / No Comment / Read More »

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय

=१९.६ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती, दिलीप संघवी मागे पडले= मुंबई, [२८ एप्रिल] – रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत भारतीय होण्याचा मान प्राप्त केला आहे. त्यांची एकूण संपत्ती १९.६ अब्ज डॉलर्स इतकी आहे. आतापर्यंत...

29 Apr 2015 / No Comment / Read More »

रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट

रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट

वॉशिंग्टन, [२६ फेब्रुवारी] – टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी क्षेत्रात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. दक्षिण कॅरोलिना येथे आयोजित ऑटोमोटिव्ह शिखर परिषदेत क्लेमसन विद्यापीठातर्फे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. टाटा हे उद्योग क्षेत्रातील जागतिक पुढारी असून...

27 Feb 2015 / No Comment / Read More »

महिला बँक मार्चपर्यंत ८० शाखा उघडणार

महिला बँक मार्चपर्यंत ८० शाखा उघडणार

भोपाळ, [१२ जानेवारी] – मार्च २०१५ पर्यंत देशभरात किमान ८० नव्या शाखा उघडण्याचे उद्दिष्ट देशातील पहिल्या भारतीय महिला बँकेने निर्धारित केले आहे. यात ग्रामीण भागातील २० विशेष शाखांचाही समावेश राहाणार आहे. महिला बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रमण्यम् यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती...

13 Jan 2015 / No Comment / Read More »

इंटरनेट नाही, चिंता नको!

इंटरनेट नाही, चिंता नको!

=साध्या मोबाईलवरही सुरू होणार नेट बँकिंग= मुंबई, [२४ नोव्हेंबर] – सध्या नेट बँकिंगची सुविधा केवळ इंटरनेट असलेल्या महागड्या मोबाईलवरच उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, त्यांच्यासाठी आतापर्यंत ही सुविधा नव्हती. पण, आता नेट बँकिंगचा वाढता वापर लक्षात घेता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) इंटरनेट...

25 Nov 2014 / No Comment / Read More »

बँक कर्मचारी २ डिसेंबरपासून पुन्हा संपावर

बँक कर्मचारी २ डिसेंबरपासून पुन्हा संपावर

नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] – सरकारी बँकांचे कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी येत्या दोन ते पाच डिसेंबर दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये संपावर जाणार आहेत. याच महिन्याच्या १२ तारखेलाही बँक कर्मचारी संपावर गेले होते, हे याठिकाणी उल्लेखनीय. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या बँक कर्मचार्‍यांच्या संघटनेने...

24 Nov 2014 / No Comment / Read More »

आयएनजी वैश्य बँक कोटक महिंद्रात विलीन

आयएनजी वैश्य बँक कोटक महिंद्रात विलीन

नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] – आयएनजी वैश्य बँक आता कोटक महिंद्रा बँकेत विलीन झाली आहे. या निर्णयावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले आहे. हा निर्णय होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या विलिनीकरणानंतर आयएनजी वैश्य बँकेच्या समभागधारकांना एक हजार समभागांच्या ऐवजी कोटक महिंद्रा...

21 Nov 2014 / No Comment / Read More »

इन्फोसिस अमेरिकेत देणार रोजगार

इन्फोसिस अमेरिकेत देणार रोजगार

नवी दिल्ली, [१० नोव्हेंबर] – सॉफ्टवेअर क्षेत्रात जगात दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसने अमेरिकेत २१०० पेक्षा जास्त तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे डिजिटल, ऍनेलिटिक्स आणि क्लाऊड यासह इतर क्षेत्रातही इन्फोसिसची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. अमेरिकेतील...

11 Nov 2014 / No Comment / Read More »

व्हॉट्‌स ऍप देणार मोफत व्हॉईस कॉलिंग

व्हॉट्‌स ऍप देणार मोफत व्हॉईस कॉलिंग

नवी दिल्ली, [१ सप्टेंबर] – गेल्या काही दिवसांत व्हॉट्‌स ऍपच्या युझर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटस ऍप जगभरातील आपल्या साठ कोटींपेक्षा जास्त युझर्ससाठी मोफत व्हॉईस कॉलिंगची सुविधा आणणार आहे. त्यात ५ कोटी भारतीयांचाही समावेश आहे. या ऍपच्या बदललेल्या ‘इंटरफेस’ची...

2 Sep 2014 / Comments Off on व्हॉट्‌स ऍप देणार मोफत व्हॉईस कॉलिंग / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google