संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळा

संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळा

नवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) – भारतीय बाजारपेठेतील संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळा लागली असून, अनेक बड्या कंपन्या या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतातील संगणकाच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १९.९ टक्क्यांची घट झाली आहे. गार्टनर या माहिती...

13 Feb 2014 / No Comment / Read More »

कर्मचार्‍यांचा संप, बँका ३ दिवस बंद

कर्मचार्‍यांचा संप, बँका ३ दिवस बंद

=आजच उरकून घ्या कामे!= मुंबई, (७ फेब्रुवारी) – रविवारची सुटी आणि नंतर दोन दिवस बँक कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप यामुळे तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे आणि महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असल्यामुळे चाकरमान्यांना उद्या शनिवारीच आपली बँकांची कामे आटोपून घ्यावी लागणार आहेत. देशभरातील बँक...

8 Feb 2014 / No Comment / Read More »

‘सोनी’तील ५ हजार कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड

‘सोनी’तील ५ हजार कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड

टोकियो, (६ फेब्रुवारी) – सोनी कंपनीने इलेक्ट्रॉनिक व्यापारात होत असलेल्या तोटा कमी करण्यासाठी आखलेल्या पूर्व निर्धारित योजनेनुसार ५००० कामगारांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने एकूण ९८८ दशलक्ष डॉलरचे वार्षिक खर्च असलेल्या संगणक आणि दूरदर्शन संच उत्पादनाच्या प्रकल्पाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे....

7 Feb 2014 / Comments Off on ‘सोनी’तील ५ हजार कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड / Read More »

ऑनलाईन बँकींग करताय्? जरा जपून !

ऑनलाईन बँकींग करताय्? जरा जपून !

नवी दिल्ली, (३० जानेवारी) – अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेचे व्यवहार ऑनलाईन करण्याकडे ग्राहकांचा कल आता वाढला आहे. त्यामुळे बँकेत दिसणार्‍या लांबच लांब रांगा जरी दिसेनाशा झाल्या असल्या, तरी एक नवाच धोका मात्र निर्माण झाला आहे. सायबर सुरक्षा विशेषज्ञांनी बँकींग क्षेत्रात दाखल झालेल्या एका...

31 Jan 2014 / No Comment / Read More »

आता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक

आता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक

=ईपीएफओचे संकेत : पुढील वर्षी होणार अंमलबजावणी= नवी दिल्ली, ( १८ जानेवारी) – कंपनीत बदल केल्यानंतर आपल्या भविष्य निर्वाह खात्यातील निधी स्थानांतरित करण्याच्या समस्येपासून इपीएफओच्या सदस्यांना लवकरच मुक्ती मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) आपल्या सुमारे पाच कोटी सदस्यांना कायमचा पीएफ...

19 Jan 2014 / No Comment / Read More »

२०१६ पासून बँकखाते अनिवार्य

२०१६ पासून बँकखाते अनिवार्य

मुंबई, (८ जानेवारी) – भारतात एक जानेवारी २०१६ पासून १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणाला बँक खाते सक्तीचे करण्यात येणार आहे. आधार क्रमांक मिळाल्यानंतर त्या आधारे प्रत्येक तरुणाला बँक खाते देण्यात यावे,अशी शिफारस रिझर्व्ह बँकेच्या समितीने केली आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी...

9 Jan 2014 / No Comment / Read More »

एटीएम वापरण्याचे पैसे पडणार?

एटीएम वापरण्याचे पैसे पडणार?

=बँका घेणार शुल्काच्या नक्की आकड्याचा निर्णय= नवी दिल्ली, (३ जानेवारी) – बँकेत जाऊन, रांगेत लागून पैसे काढण्याची पद्धत आपण एटीएम मशिन्समुळे पार विसरूनच गेलो आहोत. पण, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आगामी निर्णयामुळे पुन्हा एकदा आपल्यावर बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लावण्याचीच वेळ येणार आहे. एटीएममधून...

4 Jan 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google