उद्या पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर

उद्या पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर

अमरावती, [२ जुलै] – पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार होणार असल्याने ४ जुलै रोजी पृथ्वी ही सूर्यापासून सर्वात दूर राहणार आहे. पृथ्वी ते सूर्य हे अंतर सरासरी १५२ दशलक्ष किमी राहणार असल्याची माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली. दरवर्षी ४...

3 Jul 2016 / No Comment / Read More »

पाणी संपताच बाटलीही होईल गायब

पाणी संपताच बाटलीही होईल गायब

=विज्ञान जगतात नवा शोध= मुंबई , [३० मार्च] – सार्वजनिक ठिकाणी कचर्‍यामध्ये ढिगाने दिसणार्‍या रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते, हे माहीत असूनही अशा बाटल्यांचे करायचे काय, याचे उत्तर न सापडल्याने अनेकजण रस्त्यात त्या बाटल्या फेकून देतात. आता मात्र पाणी प्यायल्यानंतर बाटली आपोआप...

31 Mar 2016 / No Comment / Read More »

आता सूर्यप्रकाशाने निघणार कपड्यांवरचे डाग

आता सूर्यप्रकाशाने निघणार कपड्यांवरचे डाग

मेलबर्न, [२६ मार्च] – कपड्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी सध्या बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. काही कंपन्या नवीन तंत्रज्ञानाच्या वॉशिंग मशिन्स बनवून त्या कपड्यांवरचे डाग काढू शकत असल्याचा दावा करीत आहेत. यातच आता ऑस्ट्रेलियन संशोधकांनी नव्या प्रकारचे कापडच शोधून काढले आहे. या कापडावर...

27 Mar 2016 / No Comment / Read More »

सूर्यमालेत नववा ग्रह सापडल्याचा दावा?

सूर्यमालेत नववा ग्रह सापडल्याचा दावा?

न्युयॉर्क, [२१ जानेवारी] – सूर्यमालेतील प्लुटो या ग्रहाच्या पुढे असलेल्या गडद अंधारात विशाल बर्फाळ ग्रह असल्याचा दावा अमेरिकेच्या खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे. हा ग्रह प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाल्यास त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या १० पट असेल. याला त्यांनी ‘प्लॅनेट नाईन’ असे नाव दिले आहे. कॅलिफोर्निया...

22 Jan 2016 / No Comment / Read More »

काही दशकांतच मंगळावर मानवाचे वास्तव्य

काही दशकांतच मंगळावर मानवाचे वास्तव्य

=नासाचा विश्‍वास= न्यूयॉर्क, [१० ऑक्टोबर] – मंगळावर मानवी जीवन अस्तित्वात आणण्याची आमची योजना आहे. आगामी काही दशकांमध्येच ही योजना यशस्वी होऊ शकते, असा विश्‍वास नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने व्यक्त केला. पृथ्वीवरील लोकवसाहत या तपकिरी रंगाच्या ग्रहावर नेणे हा आमच्या अनेक वर्षांच्या...

11 Oct 2015 / No Comment / Read More »

डेंग्यूवर औषध सापडले

डेंग्यूवर औषध सापडले

=एका डोजची किंमत १० हजार= पुणे, [२२ सप्टेंबर] – विविध रोगांवरील लस बनविणारी प्रसिद्ध सीरम या कंपनीने डेंग्यूवर उपचारासाठी डेंग्यूवरील जैविक औषध ‘मोनोक्लोनल अँटीबडी’ तयार केले आहे. हे औषध डेंग्यूच्या चार प्रकारांवर फायदेशीर ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या औषधाला विज्ञान आणि...

23 Sep 2015 / No Comment / Read More »

मध्यप्रदेशात डायनासोरच्या दोन गुहा आढळल्या

मध्यप्रदेशात डायनासोरच्या दोन गुहा आढळल्या

=साडेसहा कोटी वर्षे जुनी अंडीही आढळली, संशोधकांचा दावा= इंदूर, [१८ सप्टेंबर] – मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात डायनोसरच्या दोन अतिशय प्राचीन गुहा संशोधकांना आढळून आल्या असून, या गुहांमध्ये डायनासोरची अंडीही सापडल्या आहेत. ही अंडी ६.५ कोटी वर्षांपूर्वीची असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. इंदूरपासून अवघ्या १२५ किलोमीटर...

19 Sep 2015 / No Comment / Read More »

ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती मंदावली

ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती मंदावली

=नव्या अभ्यासातील निष्कर्ष= लंडन, [१३ जुलै] – ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे त्यातील काही कण वातावरणात मिसळत असतात आणि या कणांच्या प्रभावामुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती मंदावली आहे, असे एका ताज्या अभ्यासात दिसून आले आहे. मोठमोठे कारखाने आणि उद्योगांमधून बाहेर पडणार्‍या वायुमुळे जगभरातील तापमानात वाढ झाली आहे....

14 Jul 2015 / No Comment / Read More »

सौरवादळाची पूर्वसूचना देणारे यंत्र

सौरवादळाची पूर्वसूचना देणारे यंत्र

=अनिवासी भारतीयाने विकसित केले= न्यूयॉर्क, [१३ जून] – नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत कार्यरत भारतीय वंशाचे संशोधक नील सवानी यांनी सौरवादळाची पूर्वसूचना देणारे यंत्र विकसित केले आहे. यामुळे, सौरवादळाची सूचना किमान २४ तास आधी मिळून संभाव्य नुकसान टाळणे शक्य होणार आहे. ....

14 Jun 2015 / No Comment / Read More »

तापमानात प्रचंड वाढ होणार

तापमानात प्रचंड वाढ होणार

=हवामान खात्याचा इशारा= नवी दिल्ली, [२० एप्रिल] – दोन आठवड्यांपूर्वी देशाच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातल्यानंतर देशभरातच उन्हाचा कहर सुरू झाला असून, आगामी काळात तापमानात प्रचंड वाढ होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या अन्य...

21 Apr 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google