गाईच्या शेणापासून डास निर्मूलक धूपबत्ती

गाईच्या शेणापासून डास निर्मूलक धूपबत्ती

►•गाय आहे तर काय नाही..! नितीन शिरसाट बुलढाणा, २३ ऑगस्ट – कुणी चुकीचे वागले तर ‘तुझी अक्कल काय शेण खाला गेली होती का?’ असे विचारले जाते, मात्र अक्कल असेल शेणाचा उपयोगही अमृतासारखा करता येतो, याचा प्रत्यय जलंब येथील शेतकरी उद्धव नेरकर यांनी दिला...

24 Aug 2017 / No Comment / Read More »

विदर्भातील १२ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर

विदर्भातील १२ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर

=अमरावती विभागातील ५,९०० गावांचा समावेश= मुंबई, [२५ मार्च] – राज्य शासनाने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेताना विदर्भातील १२ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, यामुळे राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या (एनडीआरएफ) मदतीपासून वंचित राहिलेल्या कापूस, धान आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे....

26 Mar 2016 / No Comment / Read More »

नागपूरच्या दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

नागपूरच्या दीक्षाभूमीस ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

=मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय= मुंबई, [७ मार्च] – जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी महत्त्वपूर्ण असणार्‍या नागपूर येथील दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावास त्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी ऐतिहासिक महत्त्वाची असून, या...

8 Mar 2016 / No Comment / Read More »

गिरीश व्यास विधानपरिषदेवर अविरोध

गिरीश व्यास विधानपरिषदेवर अविरोध

=पाचही उमेदवारांची माघार, गडकरी वाडा, बडकस चौकात जल्लोष= नागपूर, [१२ डिसेंबर] – विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार गिरीश व्यास यांची शनिवारी अविरोध निवड झाली. गिरीश व्यास वगळता सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या अविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य...

13 Dec 2015 / No Comment / Read More »

दारूबंदी झाल्यास शेतकरी आत्महत्या थांबतील

दारूबंदी झाल्यास शेतकरी आत्महत्या थांबतील

=डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन , यवतमाळहून पदयात्रा नागपुरात दाखल= नागपूर, [९ डिसेंबर] – दारू प्यायल्याने अनेक संसार उघड्यावर येत आहेत, तरीही शासनाकडून दारूबंदीसाठी कुठलाही पुढाकार घेतला जात नाही. ही शोकांतिका आहे. आता महाराष्ट्र मद्यराष्ट्राकडे वाटचाल करीत आहे. हा प्रकार गंभीर असून, दारूबंदी...

10 Dec 2015 / No Comment / Read More »

विदर्भातील जलाशये तुडुंब भरली

विदर्भातील जलाशये तुडुंब भरली

यवतमाळमधील धरणांत ९६ टक्के जलसाठा विदर्भातील धरणांत ७५ टक्के जलसंचय अमरावती/नागपूर, [१९ सप्टेंबर] – विदर्भातील धरणांमध्ये भरपूर पाणी साठले असून अमरावती विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये १९ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत एकूण संचय पातळीच्या तुलनेत ७८.१५ टक्के पाण्याचा संचय झाला आहे. तर नागपूर विभागातही सर्व धरणे...

20 Sep 2015 / No Comment / Read More »

ज्येष्ठ प्रचारक बाबाराव पुराणिक यांचे निधन

ज्येष्ठ प्रचारक बाबाराव पुराणिक यांचे निधन

नागपूर, [१० जून] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विदर्भ प्रांत प्रचारक अनंत वासुदेव उपाख्य बाबाराव पुराणिक यांचे, राजनांदगाव येथे त्यांचे पुतणे विनायक पुराणिक यांचे निवासस्थानी बुधवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे भाऊ रमाकांत, मालती तेंदूरकर (जबलपूर), सुवर्णा गंडेचा नागपूर...

11 Jun 2015 / No Comment / Read More »

सिंचन हाच ठोस उपाय : मुख्यमंत्री

सिंचन हाच ठोस उपाय : मुख्यमंत्री

=संवेदनशीलतेने काम करण्याचे अधिकार्‍यांना आवाहन= यवतमाळ, [३ मार्च] – ‘मोठी धरणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून तातडीचा उपाय म्हणून जलयुक्त शिवार कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. विभागातील ६४ हजार विहिरींपैकी ३१ हजार विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावी....

4 Mar 2015 / No Comment / Read More »

मेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावा

मेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावा

=मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचा वर्धापन दिन= नागपूर, [१ फेब्रुवारी] – येत्या काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या उद्योजकांनी सुद्धा या बदलासाठी पुढाकार घ्यावा व मेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...

2 Feb 2015 / No Comment / Read More »

कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा फज्जा

कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा फज्जा

=शेतकर्‍यांची अत्यल्प उपस्थिती • युवा कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ= नागपूर, [८ डिसेंबर] – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या हिताच्या गोष्टी करणार्‍या कॉंग्रेसने सोमवारी विधानसभेवर काढलेला ‘हल्लाबोल’ मोर्चा पूर्णत: फसला. शेतकर्‍यांचे हित साधण्याचा आव आणणार्‍या कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा फारच कमी लोक जमवता आल्याने...

9 Dec 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google