विदर्भातही येणार डेक्कन ओडीसी

विदर्भातही येणार डेक्कन ओडीसी

=सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, कर्ज आणि परतफेडीच्या दुष्टचक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचा निर्धार= नागपूर, [९ नोव्हेंबर] – कालपर्यंत महाराष्ट्राच्या केवळ काही भागापुरतीच मर्यादित राहिलेली डेक्कन ओडीसी रेल्वे येत्या काळात विदर्भात आणण्याची आणि त्यातून देशविदेशातील पर्यटकांना या परिसरातल्या समृद्ध वन व निसर्गसंपदेचे दर्शन घडवीत येथील...

10 Nov 2014 / No Comment / Read More »

गडकरींनी घेतले पाचगाव दत्तक

गडकरींनी घेतले पाचगाव दत्तक

=खासदार आदर्श ग्राम योजना= नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव दत्तक घेतले आहे. उमरेड मार्गावरील या गावाचा या...

8 Nov 2014 / No Comment / Read More »

३ जिल्हा सह. बँकांचे पुनरुज्जीवन होणार

३ जिल्हा सह. बँकांचे पुनरुज्जीवन होणार

=नितीन गडकरींनी घेतला पुढाकार= नवी दिल्ली, [६ नोव्हेंबर] – विदर्भातील नागपूर, वर्धा आणि बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भाजपा नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. विदर्भातील या तीन बँकांसह चार राज्यातील एकूण २३ जिल्हा...

7 Nov 2014 / No Comment / Read More »

परिवर्तनासाठी महिला सजग हवी : शांताक्का

परिवर्तनासाठी महिला सजग हवी : शांताक्का

चंद्रपूर, [१६ ऑक्टोबर] – घरातील महिला सजग असेल, तर कुटुंबात आणि आपल्या शेजारील घरांमध्ये चांगले परिवर्तन घडू शकते, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले. येथील मैत्रीय छात्रावासाला शांताक्का यांनी भेट दिली, त्यावेळी आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी...

18 Oct 2014 / No Comment / Read More »

मोदींनी केली फडणवीस, अहिर यांची प्रशंसा

मोदींनी केली फडणवीस, अहिर यांची प्रशंसा

नागपूर, [७ ऑक्टोबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी कस्तूरचंद पार्कवर आयोजित विराट जाहीर सभेत प्रदेश भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे कौतुकोद्‌गार...

8 Oct 2014 / No Comment / Read More »

भाजपा महायुतीलाच संपूर्ण बहुमत : फडणवीस

भाजपा महायुतीलाच संपूर्ण बहुमत : फडणवीस

नागपूर, [२६ सप्टेंबर] – राज्यात निर्माण झालेल्या निराळ्या स्थितीचा विचार करता, भाजपा व सहकारी घटकपक्ष यांच्या भाजपा महायुतीच्या माध्यमातून येती विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वत्र भाजपा महायुतीच्याच बाजूने वातावरण दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीलाच संपूर्ण बहुमत मिळेल व...

27 Sep 2014 / No Comment / Read More »

मुंडेंचे स्वप्न साकारण्यासाठीच संघर्षयात्रा

मुंडेंचे स्वप्न साकारण्यासाठीच संघर्षयात्रा

=पंकजा मुंडे यांचे आवाहन, वाशीम शहरात जल्लोषात स्वागत= वाशीम, [३० ऑगस्ट] – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने घवघवीत यश मिळवून केंद्रातील भ्रष्ट कॉंग्रेस आघाडी सरकार उलथवून टाकले. त्याच धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीची लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात महायुतीची...

31 Aug 2014 / No Comment / Read More »

कष्टकरी पंतप्रधान हा संदेश जनतेत गेलाय्

कष्टकरी पंतप्रधान हा संदेश जनतेत गेलाय्

=भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांचे प्रतिपादन= नागपूर, [२६ ऑगस्ट] – सरकारमध्ये भाजपा कुठेच दिसत नाही केवळ मोदीच काम करताना दिसतात, तीन महिने उलटूनही केंद्र सरकार महागाईवर लगाम आणण्यात अपयशी ठरत आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही कमी होताना दिसत नाहीत, काळा...

26 Aug 2014 / No Comment / Read More »

वर्तमानातील संतांचीही ओळख व्हावी : भय्याजी

वर्तमानातील संतांचीही ओळख व्हावी : भय्याजी

=‘ओळख विदर्भातील संतांची’ स्पर्धेचा देखणा पारितोषिक वितरण समारंभ= नागपूर, [२४ ऑगस्ट] – ‘आज आपल्या हिंदू समाजाचे अस्तित्व कायम टिकून राहिले याचे कारण या देशात निर्माण झालेल्या संत सज्जनांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन. आपल्या देशावर अनेक आक्रमणे झाली. अनेक वेळा संस्कृतीवर घाला पडला. पण अशा...

25 Aug 2014 / No Comment / Read More »

५०० शहरांमध्ये व्यापक विकास अभियान

५०० शहरांमध्ये व्यापक विकास अभियान

=पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपुरात घोषणा, नागपूर मेट्रो रेल्वेचे थाटात भूमीपूजन= नागपूर, [२१ ऑगस्ट] – देशात नव्या १०० स्मार्ट सिटीज उभारून तेथे सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांची उपलब्धता आणि देशातील निवडक ५०० नगरांमध्ये बहुद्देशीय विकास अभियान प्रकल्प अशा दोन महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

22 Aug 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google