भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आणा

भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आणा

=भाजप प्रदेश उपाध्यक्ष रावल यांचे आवाहन= अकोला, [३ ऑगस्ट] – कॉंग्रेसला संपूर्णतः हद्दपार करण्याचा संकल्प नरेंद्र मोदी उचचला आहे, तो पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात सुराज्य आणण्याचा बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्प कृतीत उतरविण्यासाठी भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार आणा असे आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ....

4 Aug 2014 / No Comment / Read More »

दत्ता मेघेंनी कॉंग्रेस सोडले; भाजपमध्ये येणार

दत्ता मेघेंनी कॉंग्रेस सोडले; भाजपमध्ये येणार

=मेघे पुत्रासहित भाजपमध्ये येणार= नागपूर, [९ जून] – वर्धा लोकसभा मतदारसंघात पुत्र सागर आणि समीर यांच्या झालेल्या पराभवानंतर जेष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी, आज कॉंग्र्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता त्यांना भाजपचे वेध लागले आहे. मेघे यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव...

9 Jun 2014 / No Comment / Read More »

आणि गोपीनाथ मुंडेंच्या दणक्याने रेल्वे रवाना

आणि गोपीनाथ मुंडेंच्या दणक्याने रेल्वे रवाना

नागपूर, [३ जून] – साल ३० ऑक्टोबर १९९०. सार्‍या जगाचे लक्ष केवळ एकाच शहराभोवती केंद्रित झाले होते आणि ते म्हणजे अयोध्या. ३० ऑक्टोबर रोजी देवोत्थान एकादशीच्या मुहूर्तावर कुठल्याही परिस्थितीत कारसेवा करणारच अशी गर्जना विश्‍व हिंदू परिषदेचे तत्कालीन सरचिटणीस अशोक सिंघल यांनी केली होती....

3 Jun 2014 / No Comment / Read More »

लव्ह जिहाद : आणखी एक युवती बळी!

लव्ह जिहाद : आणखी एक युवती बळी!

=जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न फसला, लॉजमध्ये डांबून लैंगिक शोषण= अमरावती, (४ मे) – विशिष्ट समुदायातील युवक दुसर्‍या समुदायातील युवतींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना ‘लव्ह जिहाद’चा बळी देण्याचा डाव रचत आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सतत सुरू आहे. याच शृंखलेतील एक उदाहरण अंजनगावसुर्जी...

4 May 2014 / No Comment / Read More »

विदर्भात सरासरी ६२ टक्के मतदान

विदर्भात सरासरी ६२ टक्के मतदान

=गडकरी, पटेल, वासनिक, मोघे, देवतळे, अहिर यांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद= नागपूर, (१० एप्रिल) – विदर्भातील लोकसभेच्या १० जागांसाठी आज उत्साही वातावरणात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची किरकोळ घटना वगळता विदर्भात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. कुठेही अनुचित घटना घडली नाही....

11 Apr 2014 / No Comment / Read More »

गावितांच्या बदल्यात गावित

गावितांच्या बदल्यात गावित

=विजयकुमारांचे भाऊ शरद गावितांना मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता= मुंबई, (२१ मार्च) – वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी हिना गावित यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढविण्याची घोषणा होताच. विजयकुमारांनी स्वत:हूनच आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादीने आपली चक्रे फिरवत विजयकुमारांचे भाऊ व...

22 Mar 2014 / No Comment / Read More »

यवतमाळ येथे स्वा. सावरकर साहित्य संमेलन

यवतमाळ येथे स्वा. सावरकर साहित्य संमेलन

=उद्या भूमिपूजन, चित्रकला स्पर्धेचे आयोजन, कार्यकर्ता बैठक= यवतमाळ, (१२ फेब्रुवारी) – यवतमाळात २२ व २३ फेब्रुवारी २०१४ रोजी होणार्‍या राज्यस्तरीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या नियोजित स्थळाचे भूमिपूजन शुक्रवार, १४ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता होत आहे. बालाजी सोसायटीतील सावरकर मैदानावर होणार्‍या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष...

13 Feb 2014 / No Comment / Read More »

सावरकरांच्या स्वप्नातील राष्ट्रनिर्मिती हवी

सावरकरांच्या स्वप्नातील राष्ट्रनिर्मिती हवी

= रामदेव बाबा = नागपूर, (१० फेब्रुवारी) – स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रगुरू असून, गुरुकुलमध्ये शिकत असल्यापासूनचे ते माझे आदर्श आहेत. त्यांच्या स्वप्नातील भारताच्या निर्मितीसाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट...

11 Feb 2014 / No Comment / Read More »

शेतकरी संघर्ष यात्रा महत्त्वाची : गडकरी

शेतकरी संघर्ष यात्रा महत्त्वाची : गडकरी

=शिशुपाल पटलेंच्या संघर्ष यात्रेला प्रारंभ= तुमसर, (६ जानेवारी) – शासनाच्या जनविरोधी धोरणांमुळे शेतकरी नेहमीच नागवला गेला आहे. परिणामी आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. शेतकर्‍यांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी व वर्तमान कॉंग्रेस आघाडीची सत्ता उलथवून करण्यासाठी शेतकरी संघर्ष यात्रा अत्यंत महत्त्वाची...

9 Jan 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google