आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक : सरसंघचालक

आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक : सरसंघचालक

=नंदुरबारच्या सातपुडा मेळाव्यात विशाल हिंदू जागर= नंदुरबार, [१४ जानेवारी] – आपल्या समाजाचे मूळ दर्‍याखोर्‍यात, जंगलात आहे. त्यामुळे वनात राहणारे वनवासी अर्थात आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक आहेत. त्यांच्या समस्यांशी व दु:खाशी समरस व्हा आणि एकसंध राहा, असे आवाहन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत...

16 Jan 2016 / No Comment / Read More »

संक्रांतीचे वाण आणि वसा

संक्रांतीचे वाण आणि वसा

  आटपाट नगर होतं. नगराचा राजा प्रजेची सुखदु:खं जाणून घ्यायचा. एकदा नेहमीप्रमाणे राजा प्रधानजीला म्हणाला, ‘‘काय प्रधानजी, राज्यात सर्व कुशल मंगल आहे ना? काही खास खबर?’’ प्रधानजी- राजेसाहेब, तसे सर्व कुशलमंगल आहे. पण, आपल्या राज्यात अलीकडे मुलींचा दुष्काळ पडत आहे. राजा- काय म्हणता...

6 Feb 2013 / No Comment / Read More »

स्त्रीसत्ताक व्यवस्था ?

स्त्रीसत्ताक व्यवस्था ?

जासत्ताक भारताचा सहा दशकांचा कालावधी लोटल्यानंतर स्त्रीशक्तीची वाटचाल लक्षात घेता,जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने आघाडी घेतलेली आहे,हे वास्तव असतानाही संसदेत, शासकीय-प्रशासकीय सेवा, पोलिस खाते इत्यादी महत्त्वपूर्ण सेवांमध्ये स्त्रियांची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत फारच कमी (नगण्य) दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांनी महत्त्वपूर्ण...

6 Feb 2013 / No Comment / Read More »

ऐकून तर बघा

ऐकून तर बघा

बोलणं न ऐकणं म्हणजे दुसर्‍याचा अपमान, उपेक्षा, दुर्लक्ष, उद्दामपणा व माणुसकी नसलेलं वर्तन. एकमेकांचे बोलणे नीट ऐकून घेतल्या जात नाही म्हणून संबंधांमध्ये कटुता निर्माण होते. मानसशास्त्रज्ञांच्या मते लक्षपूर्वक ऐकणं, हा संबंध टिकविणे, यश मिळविणे याचा कणा आहे. जितका माणूस लक्षपूर्वक ऐकेल तितका तो...

6 Feb 2013 / No Comment / Read More »

रम्य ते बालपण

रम्य ते बालपण

 तुम्हाले सांगते राजेहो, लाह्यानपनच्या आठुनी कहीभी आठुल्या ना तं जीव कसा हरकून जाते! या खेळाईच्या नादात शाळेचंभी भान नाही राहे. रडतकुथत कसंतरी शाळेत जावंं लागे. शाळेत गुरुजीले जर का समजलं का या पोट्ट्यानं अभ्यास नाही केला, तर असं सपासप रुळानं झोडपून काढत का,...

6 Feb 2013 / No Comment / Read More »

किचन कट्टा

किचन कट्टा

गृहिणी असो वा नोकरदार स्त्री तिचा बराच वेळ किचनमध्ये जातो. किचनमध्ये काम करायचं म्हणजे किचन स्लॅब अर्थातच किचन ओट्याजवळ उभं राहूनचकरावं लागतं.किचनमध्ये ओटा अतिशय महत्त्वाचा असतो. पूर्वी स्वयंपाकघरात ‘चौका’ असायचा. म्हणजे स्वयंपाकघरात एक चौकोनी भाग उंच बांधलेला असायचा.त्यावर गॅस अथवा चूल ठेवून,शेजारी खालीच...

5 Feb 2013 / No Comment / Read More »

कोकणायन

कोकणायन

दोन महिन्यांपासून ट्रिपला कुठं जायचं याचा घोळ चालू होता. कुणी काश्मीर म्हणायचं तर कुणी केरळ! थोडे वादविवाद झाले.शेवटकोकणातील आंबोलीला जायचं ठरलं. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे जायच्या तयारीला लागले. दोन वर्षांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंतचे सारे सामील झाले. सगळ्यांनी नागपूर स्टेशनवर भेटायचं ठरलं. वेळ होताच गाडी...

5 Feb 2013 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google